Тёмный

कडेवर नातू,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अशी केली सपत्नीक विठ्ठल महापूजा, पंढरपूर CM Vitthal Puja 2022 

VIRAL IN INDIA
Подписаться 3,2 млн
Просмотров 4,8 млн
50% 1

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2 тыс.   
@mangeshtathe7789
@mangeshtathe7789 2 года назад
आज तो सुदिन उगवला... प्रत्यक्ष विठ्ठलाच्या दर्शनाला एकनाथ पावला... आणि इतिहास साक्षी झाला... 💐🙏 जय हरी विठ्ठल 🙏💐
@yogandrajathar2443
@yogandrajathar2443 2 года назад
विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो की विठ्ठलाची कृपा उभ्या महाराष्ट्रात करावी
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 2 года назад
शिंदे साहेब भाग्यवान आहात. एक साधा माणुस आज मुख्यमंत्री बनून विठ्ठलाची शासकीय महापूजा करत आहे हे पाहून आनंद मनात माझ्या मावेना. खरोखरच डोळे आनंदाने पाणावले. तुम्ही तुमच्या कार्यात यशस्वी व्हाल हीच सदिच्छा आणि शुभेच्छा.
@akashkate7087
@akashkate7087 2 года назад
बरोबर आहे सर
@funwithcousins.9667
@funwithcousins.9667 2 года назад
हो खरच
@dattaramdorugade2464
@dattaramdorugade2464 2 года назад
@@akashkate7087 गदार
@aishwaryavaijapurkar9671
@aishwaryavaijapurkar9671 2 года назад
खरय 🙏
@bhartiya8199
@bhartiya8199 2 года назад
सत्तेचे भुकेले ह्यांना विठ्ठल काय आशीर्वाद देणार
@ajaykulkarni6670
@ajaykulkarni6670 2 года назад
माननीय एकनाथ शिंदे साहेब...विठू कृपेने तुमच्या हातून निःस्वार्थपणे जनतेची सेवा घडत राहो हीच प्रार्थना...
@anjanagiri791
@anjanagiri791 2 года назад
जय हरी विठ्ठल एकनाथ शिंदे चांगले मुख्यमंत्री आहेत
@vaibhav.v6403
@vaibhav.v6403 2 года назад
@@anjanagiri791 हे प्रूफ नाही झ्हाले आहे 1 वर्षा नंतर माहित पडणार
@ajaykulkarni6670
@ajaykulkarni6670 2 года назад
@@anjanagiri791 हो आणि हे ते सिद्ध ही करतील..आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत त्यांच्याबरोबर...
@गवळीपाटील-द3ध
सर्वात महत्वाची गोष्ट अशी कि ह्यांच्या कडे पाहून असे वाटते कि हा आपलाच परिवार आहे.. खूप साधं व्यक्तिमत्व आहे साहेबांचं आणि संपूर्ण परिवारा च.. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा नवीन मुख्यमंत्री साहेबास.
@shethlokan
@shethlokan 2 года назад
Te tyani natwala hatat ghetlay evadh manala bhavtay na khoop
@seemagoshi2567
@seemagoshi2567 2 года назад
साधं कुठे वाटले नाही नवरी सारखा नटल्य होत्या वारकरी संप्रदाय साधा होता cm पिरिवार नाही cm फक्त मिडी य साठी करत होते
@ravindraingle748
@ravindraingle748 2 года назад
Dev karu nako mahastrach cha votr cha vishvas chat kela
@dheerajdeshpande9276
@dheerajdeshpande9276 2 года назад
महाराष्ट्रातील अत्यंत शुभ दिवस आहे. खूप चांगल्या आणि योग्य माणसांकडून पांडुरंगाची पूजा झाली. खरेच नशीब लागते.
@bhosaleamit5952
@bhosaleamit5952 2 года назад
देवा माझ्या महाराष्ट्रत शेतकरी बळी राजाला राज्यत सुखी दिवस येऊदे हिच तुझ्या चरणी पार्थना. 🙏🏻 राम कृष्ण हरी
@psb83
@psb83 2 года назад
देवामुळे सगळ्या गोष्टीचे समाधान झाले असते तर.. बळीराजाच काय तर प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या गुणवत्ते नुसार समाधानी असता...जे निःस्वार्थ राज्यकारभार चालवेल सर्व काही त्याच्या हातात असते... तेव्हाच प्रश्न मार्गी लागतील..
@vinodjadhav5563
@vinodjadhav5563 2 года назад
Ram krishn hari
@paithankarkaran3843
@paithankarkaran3843 2 года назад
Berojgaranna rojgar milu de
@tulshiramdane7625
@tulshiramdane7625 2 года назад
🙏🙏
@gajanandeshmukh4197
@gajanandeshmukh4197 2 года назад
रामकृष्ण हरी साहेब
@sulochanakushekar2346
@sulochanakushekar2346 2 года назад
खरंच किति सुख आहे असे बघण्याचा देव करो व हा क्षन सर्वाच्या आयुष्यात येवो जे भाग्यवान असतात तेच हे बघतात आन्यथा नाहि जय विठोबा जय रूखमाई
@sagarnaik827
@sagarnaik827 2 года назад
आनंदी क्षण...बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिकाच्या हातून महाराष्ट्राच्या आराध्यदैवत पुजन...धन्य झालो आम्ही🙏🙏 जय हरी विठ्ठल...हिंदुत्व सर्वप्रथम🚩
@ganeshmedha7423
@ganeshmedha7423 2 года назад
Ram kirshana hari
@ShubhamPatil-bj7ht
@ShubhamPatil-bj7ht 2 года назад
इतका छान क्षण आहे पण राजकारणा पलीकडे तुमची गाडी जात नाही तर.
@sagarnaik827
@sagarnaik827 2 года назад
@@ShubhamPatil-bj7ht ज्याच्या अंगी हिंदुत्व त्याच्याशी आमच बंधूत्व...राजकारण गेल तेल लावत दादा..
@gulabraokatare7040
@gulabraokatare7040 2 года назад
🙏🙏
@PrashantDeshpande123
@PrashantDeshpande123 2 года назад
आज सोन्याचा दिन आला, श्री माऊली, विठ्ठलाच्या पूजेला एकनाथ आला... भाग्य लागतं देवाची अशी सुंदर पूजा करण्याचे
@ashwinijames9070
@ashwinijames9070 2 года назад
एकनाथ शिंदे ❤🔥
@vijaysisale9238
@vijaysisale9238 2 года назад
आज ची पूजा खरा अर्थाने मराठी माणसा कडून मराठी परिवारा कडून झाली. ह्याच्यात महाराष्ट्र ची संस्कृती दिसून आली 🙏🚩खूप छान, राम कृष्ण हरी 🙏
@abhishekchede6518
@abhishekchede6518 2 года назад
दर वर्षी मराठी कुटुंब कडूनच पूजा होते तुमी पहिलायंदा बघितली असेल वाटतं 😂😂😂
@vijaysisale9238
@vijaysisale9238 2 года назад
@@abhishekchede6518 होय 😂😂
@Appu...26
@Appu...26 2 года назад
Hoy na
@vrushalic3389
@vrushalic3389 2 года назад
विठ्ठल च ठरविणार पुजा कोणाच्या हातून करून घेणार .छान वाटले एकनाथ जी .खूप खूप शुभेच्छा.
@gudu8585
@gudu8585 2 года назад
एकदम खरे रामा ला माहित नव्हते सकाळी राज्य अभिषेक होणार होते वनवास झाले सगळे विधी लिखित असते आपण फक्त कठपुतली अहो देवाचे जय हरी विठ्ठल
@sunilmate6720
@sunilmate6720 2 года назад
अप्रतिम, नयनरम्य, पृथ्वीवरील स्वर्ग, डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण👌👌👌
@kakasogavahae6635
@kakasogavahae6635 2 года назад
पांडुरंग तुम्हाला चांगला न्याय देइल
@mangalashishupal4495
@mangalashishupal4495 2 года назад
Correct 👍
@bhagyashribidkar5747
@bhagyashribidkar5747 2 года назад
I
@rutushinde6533
@rutushinde6533 2 года назад
💫काय *भाग्य* असेल त्या व्यक्तीचे ज्याच्या हाताने विठू माऊली ची आराधना होतेय🌼💮🌺🌸 🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏
@varsha.sharma567
@varsha.sharma567 2 года назад
अगदी बरोबर हे लोक पण स्पैशल च असतात म्हणून असले भाग्य मिलते
@latikajadhav6923
@latikajadhav6923 2 года назад
घरी बसल्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन आपणं ही नशीबवान आहोत 🙏🙏💐💐
@rushikesh6432
@rushikesh6432 2 года назад
आज बा पांडुरंगही धन्य पावले असतील की अशा निर्मळ भक्ताच्या हातून माझी महापूजा झाली...
@bhagwatjadhav4993
@bhagwatjadhav4993 2 года назад
नशीबतले कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही! राम कृष्ण हरी माऊली. ज्यांच्या नशीबात आहे त्यांना मिळतेच !💐💐💐
@shreyassutar5516
@shreyassutar5516 2 года назад
Right konala pan nahi milta
@macdeep8523
@macdeep8523 2 года назад
Khare Aahe , Dharmaveer Prasanna
@hkvddcbjkdh5679
@hkvddcbjkdh5679 2 года назад
अगदी बरोबर आहे राम कृष्ण हरी 💐💐💐💐🌹🌹🌹🌹🙏🙏
@vishalraigadkar9325
@vishalraigadkar9325 2 года назад
पांडुरंग विठ्ठला ला जर आज पूजा एकनाथजी कडून करून घ्यायची असणार. # सगळी पांडुरंगाची इच्छा.
@dadazite2550
@dadazite2550 2 года назад
बाळासाहेब ठाकरे चा कार्यकर्ते
@manaseechandwadkar5092
@manaseechandwadkar5092 2 года назад
घरी बसुन विठुमाऊलीचं दर्शन झालं,शिंदे साहेबांचं संपूर्ण कुटुंब किती मनोभावे पूजा करतंय, त्यांचा नातु तर अगदी तल्लीन झालेला दिसतोय, खुप छान वाटलं बघून, अशा शुभ प्रसंगी मला त्यांच्या दोन मुलांची मात्र आठवण येते,
@umbarkarsiracademy4020
@umbarkarsiracademy4020 2 года назад
Ram Krishna Hari....🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌷🌷🌷🌷🌷 Pandurang vitthala 🙏🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@yogeshjagtap3387
@yogeshjagtap3387 2 года назад
देवा श्री विठ्ठला माझ्या शेतकरी राजाला सुखाचे दिवस येऊ दे खूप भरभराट होऊ दे हीच प्रार्थना🙏
@reshmachavan8388
@reshmachavan8388 2 года назад
सर्वांच्या नशिबात हा क्षण येओविठू माऊलीचा कृपेने 🙏🙏🙏
@namdeobhapkar3087
@namdeobhapkar3087 2 года назад
माऊलींच्या मनातील इच्छा मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे शुभहस्ते महापुजा व्हावी ती आज पूर्ण झाली. *रामकृष्ण हरि*
@arvindsuslade6162
@arvindsuslade6162 2 года назад
मातीला जुडुण असलेला मुख्यमंत्री साहेब असा पाहिजे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी माऊली मन प्रसन्न झाले सकाळ सकाळी दर्शन झाले माझ्या पांडुरंगाचे जय हरी माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
@s.t.k.3123
@s.t.k.3123 2 года назад
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥ राम कृष्ण हारी||🚩🚩🚩🚩
@tusharbabar7941
@tusharbabar7941 2 года назад
खूप आनंद वाटला हा श्री विठ्ठल रखुमाई महापुजेचा क्षण बघून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून गोरगरिबांची सेवा घडो हिच श्री विठ्ठल रखुमाई चरणी प्रार्थना
@kamaljadhav6445
@kamaljadhav6445 2 года назад
फारच आनंद झाला हा सोहळा पाहुन. घरात बसून माऊली चे दर्शन घडते. महाराष्ट्र राज्य सुखी आणि संपन्न व्हावे हीच सदिच्छा. जय हरी विठ्ठल!! धन्यवाद.
@sahadevkarangutkar8316
@sahadevkarangutkar8316 2 года назад
स्वच्छ मनाचा, गोर गरीबांचा, धर्मवीरांच्या आणि हिंदुहृदयसम्राटांच्या आदर्शाचा भारत भर प्रसार करणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, स्वतःला सामान्य कार्यकर्ता बोलणारा- कर्मवीर एकनाथजी शिंदे साहेब. खुप खुप शुभेच्छा!
@mngldessai
@mngldessai 2 года назад
खरेच!
@narayanshekade984
@narayanshekade984 2 года назад
खुप खुप शुभेच्छा मुख्यमंत्री साहेब आपल्या हातून गरीबांची सेवा घडो खुप डोळे भरून आले होते आमचे बघताना मनात आनंद तृप्त झाला होता
@mangeshgurav4288
@mangeshgurav4288 2 года назад
Nice comments..
@shripadjamkhedkar3694
@shripadjamkhedkar3694 2 года назад
अगदी खरे..... 🙏🙏🙏🌹
@anantkadam3893
@anantkadam3893 2 года назад
खुप आनंद झाला
@chandusalunkhe2133
@chandusalunkhe2133 2 года назад
मनातला शब्द बोल्ले सर तुम्हि
@rahuljadhav2165
@rahuljadhav2165 2 года назад
डोळे भरून यायला काय पायी दिंडी केली का याने गुवाहाटी वरून खरे नशीबवान तर ते वारकरी दांपत्य आहेत या गद्दारांना पन्नास कोटी मोजयला जायचं असेल विसरलात का काय
@meenagokhale6211
@meenagokhale6211 2 года назад
खुप आनंद होतो आहे ...एक सामान्य माणूस या पदापर्यंत पोहोचला आहे ...आणि आमच्या विठ्ठलाची आमच्या सारख्या सामान्य जनतेच्या वतीने पुजा करतांना बघुन आनंद गगनात मावत नाहीये..
@surekhapawar6167
@surekhapawar6167 2 года назад
Gadhari karun pochla tya kay shurpana tya bevarshacha
@sagarbawaskar4555
@sagarbawaskar4555 2 года назад
🚩🎋🎋🌹🎋🙏🙏🙏👍बाव्सकर मुबंई 🚩 न भूतो न भवीषतंती 🎋🎋🎋🙏🚩
@bhikajikumbhar7029
@bhikajikumbhar7029 2 года назад
Karodo sampati aslela samanya manus ..
@vk9359
@vk9359 2 года назад
@@bhikajikumbhar7029 मग गरीबानी काय कायम श्रीमंतांची चाकरी करायची काय दादा धण्य ते विचार अहो ठाकरे पेंटर होते एवढा पैसे कुटून आला ते विचारा उगाच एखादा सामान्य मानूस वरती गेला की झाली कुत्तर भूकी सुरू .. घरणेशाहीच गुलाम मानसिक गुलाम आहेत दादा तुम्ही आणि तुमच्यासारखे विचार
@bhikajikumbhar7029
@bhikajikumbhar7029 2 года назад
@@vk9359 sglich nete ata gabbar jhali ahet. Samnya manus mahagait horpalun night ahe ..
@pripen2674
@pripen2674 2 года назад
श्री पांडुरंगाच्या पूजेच्या मानामुळे श्री आणि सौ शिंदे किती आनंदी दिसत आहेत आपला आनंद असाच चिरंतन राहो आणि आपल्या हातून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा होवो आणि जनतेला सुखी करणारा राजा अशी आपली किर्ती होवो हिच आपल्याला आजच्या शुभदिनी शुभेच्छा आणि पूजेच्या मानप्राप्त वारकरी पती पत्नीस नमस्कार 👌👌🙏🙏🙏🙏💐💐💐💐🚩🚩🚩🚩
@Kadhiraj77
@Kadhiraj77 2 года назад
Hoy
@anitachauhan9589
@anitachauhan9589 2 года назад
I am from Uttar Pradesh. Wishing all the brothers and sisters of Maharashtra a very Happy Ashadhi Ekadashi. I had come once to have darshan of Lord Vitthal but want to come again. Hare Krishna, Hare Ram
@shobhaneharkar1096
@shobhaneharkar1096 2 года назад
Dhanyavaad Anita didi
@rajeshrasal1551
@rajeshrasal1551 2 года назад
Welcome di
@live1m...106
@live1m...106 2 года назад
Thanx दीदी
@incidious_71
@incidious_71 2 года назад
Welcome di 🙏
@shantadhakane7725
@shantadhakane7725 2 года назад
Thanks didi
@ankitmohpatra880
@ankitmohpatra880 2 года назад
I am from Orissa, settled since last 19 years in Maharashtra. I am in love with Beautiful Culture and traditions of Maharashtra. There is a general feeling of happiness I am seeing all around in Maharashtra after Shinde Sahab became CM. A very positive feeling for my Maharashtra. May he become the best CM. 🙏🙏जय हरी विठ्ठल....राम कृष्ण हरी 🙏🙏
@sidheshwarshendge5846
@sidheshwarshendge5846 2 года назад
जय हरी विठ्ठल ,रॅम कृष्ण हरी
@aloochan2210
@aloochan2210 2 года назад
this is wrong. there is very sad feeling
@britestatus1196
@britestatus1196 2 года назад
ru-vid.comot86SAeOm5k?feature=share
@britestatus1196
@britestatus1196 2 года назад
@@sidheshwarshendge5846 ru-vid.comot86SAeOm5k?feature=share
@britestatus1196
@britestatus1196 2 года назад
ru-vid.comot86SAeOm5k?feature=share
@bharatsomavanshi8514
@bharatsomavanshi8514 2 года назад
जो नसीब मै नहीं होता वह चाहकर भी नहीं मिलता ।और जो मिलनेवाला है उसको कोई रोक नहीं सकता। 🙏रामकृष्ण हरी 🙏
@swapnildesai5813
@swapnildesai5813 2 года назад
शिंदे साहेबांच्या तिन्ही पिढ्यांनी मिळुन विठुरायांची पुजा केली... हे पाहून मनाला खुपच आनंद वाटला...😊
@surekhapawar6167
@surekhapawar6167 2 года назад
Manje yete h vansh vad mag udhavji badal Rog yeto ka
@sujitkamble6679
@sujitkamble6679 2 года назад
@@surekhapawar6167 bhawa virodh thik ahe pn ghruna brobr nhi shabd sambhal swatache
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 2 года назад
4 pidhya
@manishraulgaonkar3513
@manishraulgaonkar3513 2 года назад
हा सोहळा पाहुन समर्थांची एक उक्ती आठवली - “संसार दुःखें दुखावला आणि त्रिविध तापे पोळला तोचि अधिकारी झाला परमार्थासी” ..... विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@rameshwaghode9585
@rameshwaghode9585 2 года назад
I am agree with your comment MANISH RAUL...JI RESPECTED SIR.
@manishraulgaonkar3513
@manishraulgaonkar3513 2 года назад
@@rameshwaghode9585 🙏🙇🏻‍♂️
@neelamdeshmukh2950
@neelamdeshmukh2950 2 года назад
🙏🙏
@gulabraokatare7040
@gulabraokatare7040 2 года назад
🙏🙏🙏
@Chaitanya98
@Chaitanya98 2 года назад
माझ्या विठ्ठलाला पाहून डोळे भरून आले... अप्रतिम पूजा करून सजवले मायबाप विठ्ठलाला, रुक्मिणी मातेची पूजा पण दाखवा, जय हरि विठ्ठल!!🙏🙏
@rohitdalvi6812
@rohitdalvi6812 2 года назад
🚩🚩🙏🏻🙏🏻🌼🌸🐚🕉️माझा विठुराया आम्हा सर्वांना दीर्घायुष्य आणि सुखं समृद्धी देवो हिच विठ्ठलांच्या चरणी प्रार्थना जय हरी राम कृष्णा जय हरी विठ्ठल 🕉️🐚🌸🌼🙏🏻🙏🏻🚩🚩
@rajeshtari1458
@rajeshtari1458 2 года назад
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन प्रत्येक मराठी माणूस हा खरा शिवसैनिक आहे आपण जे काही केलं ते बरोबर केलं प्रत्येक मराठी माणूस हा आपल्या सोबत आहे जय महाराष्ट्र 🌟🌟🌟🌟🌟
@ANILSHARMA-hh2cb
@ANILSHARMA-hh2cb 2 года назад
प्रत्येक हिंदू आणी मराठी माणुस
@surekhapawar6167
@surekhapawar6167 2 года назад
Nahi khara hindu marathi manus ha gadhara barobar nahi gadharala shama nahi yala. Iputrik bevaras hi saja vittal denarch
@babasahebgund413
@babasahebgund413 2 года назад
कुठलाही भेदभाव न करता प्रत्येक जातीच्या धर्माच्या लोकांना विठुराया आपलसं करतात. देवा तु सर्वांना आपली लेकरं मानली . सर्वांना सद्बुद्धी दे आणि जातीभेद, धर्म भेद मिटव.
@pramodkulkarni9397
@pramodkulkarni9397 2 года назад
जय पांडुरंग रुखमाई... पांडुरंगाच्या भेटीला एकनाथ... दुर्मिळ प्रसंग .... 🙏🏻🙏🏻
@surekhapawar6167
@surekhapawar6167 2 года назад
🤣🤣🤣🤣🤣🤣🐕🐖
@balirammore2133
@balirammore2133 2 года назад
नशिबात असते पण वेळ लागतो रामकृष्ण हारी
@sangeetagurav1170
@sangeetagurav1170 2 года назад
आज सकाळीच विठू माऊलीचे डोळे भरून दर्शन सुंदर मिळाले..CM साहेब आपणांस व परिवारास आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा.
@jaistar546
@jaistar546 2 года назад
देवाचा आशिर्वाद शिंदे साहेब पाठीशी सदैव राहो .रामकृष्णहरि 🥰🙏
@Shyamkumar_Rathod
@Shyamkumar_Rathod 2 года назад
I don't know why my eyes are tearful now day's.. while watching Eknath Shinde Sir and his speech.. Once again all the hope about farmers came truthful in Maharashtra,
@abhishekchede6518
@abhishekchede6518 2 года назад
Q bhai farmers ke liye kay acha kiya hai? 🤦‍♂️😂😂
@Shyamkumar_Rathod
@Shyamkumar_Rathod 2 года назад
@@abhishekchede6518 bhai read comments ..I mentioned hope he will do good ... reason he himself farmers son
@poonamtupe2116
@poonamtupe2116 2 года назад
@@abhishekchede6518 va ani utthav ne tar khup bharbharun dil vath
@bhimraokamble884
@bhimraokamble884 2 года назад
माझे महाराष्ट्र राज्य! माझा विठ्ठल! माझा मुख्यमंत्री! सोहळ्यात सोबती माझी अंम्रुत मराठी भाषा ! सोहळा माया प्रेमाचा! जय महाराष्ट्र, जय भारत!!!!!!!!
@mngldessai
@mngldessai 2 года назад
मातीतल्या पायाचा जनतेचा मुख्यमंत्री!
@mangalashishupal4495
@mangalashishupal4495 2 года назад
🙏jai Hari vithal 🙏
@digamberfadkari1521
@digamberfadkari1521 2 года назад
@@mngldessai थथथंथथथथथथथथथथथ
@gopalpatil2283
@gopalpatil2283 2 года назад
एका गरीब घरातील एका रिक्षा चालवून मुख्यमंत्री यांच्या हातून पुजा हाच क्षण मन भरून येते
@mohansarate9754
@mohansarate9754 2 года назад
Mohansarate
@sunillattu6761
@sunillattu6761 2 года назад
खरं आहे आपले. येवढा मोठा विचार करायला तितकेच मोठे मन असावे लागते नाहीतर काहीजण त्यांना रिक्शावाला म्हणुन हिणवत राहीले.
@aishwaryavaijapurkar9671
@aishwaryavaijapurkar9671 2 года назад
सत्य,खूप अभिमानाची गोष्ट
@ranimahajan679
@ranimahajan679 2 года назад
शेवटी अनाथांच्या नाथाला बोलवलच दर्शनाला विठू माऊलीने .....शेवटी नशिबातल कोणीच हिस्काऊ शकत नाही .....शिंदे साहेब फक्त जनतेच्या हितासाठी लढा माऊलींचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी असेल.....जय हरी माऊली 🥰🙏🌱
@shlok3566
@shlok3566 2 года назад
साहेब ठाण्यात घरी बसून तुमच्या सोबत दर्शन घेतल्याचा आनंद झाला. 🙏🙏 तुम्हाला व सर्व भक्तांना दिर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो दे बा विठ्ठला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prakashmahekar5741
@prakashmahekar5741 2 года назад
राम कृष्ण हरी 🙏🙏विटू माउलीचे असेच आशीर्वाद साहेब आपल्या पाठीशी राहू देत 👌👌
@santoshkadam4897
@santoshkadam4897 2 года назад
शिंदे साहेब तुमच्या मुळे आम्हाला मुख दर्शन झाले आपणास दीर्घ आयुष्य लाभो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना
@nilt9810
@nilt9810 2 года назад
कस नशीब पलटत कोणी म्हने फडणवीस कोणी म्हने उद्धव ठाकरे पण ज्याच्या नशीबात त्याला च देव आरती ला बोलावतो खेळ हा विठुरायाचा ❤️
@bhartiya777
@bhartiya777 2 года назад
लोक म्हणत होते मोदी आला आणि एकनाथ ला घेऊन गेला पण आज तोच एकनाथ विठ्ठला चे पाई पूजे चा मान घेण्यास आला कदाचित हीच विठ्ठला ची ईच्छा 🚩🚩🚩🚩🙏
@rameshdeshmukh6942
@rameshdeshmukh6942 2 года назад
खूप नशीबवान आहात साहेब तुमच्या सारख्या एका साधारण माणसाला पांडुरंगा ने तूम्हाला मान पूजेच्या दिला 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@surekhapawar6167
@surekhapawar6167 2 года назад
🐖🐕🐕🐕🤣🤣🤣
@nileshsuryawanshi5314
@nileshsuryawanshi5314 2 года назад
Kasla sadharan manus gaddar chya hatun mahapuja.. Vitthall sodat nhi yana
@rameshdeshmukh6942
@rameshdeshmukh6942 2 года назад
उद्धव शरद पवार चे कुत्र कसला वाघ
@psb83
@psb83 2 года назад
गुवाहाटीतले हॉटेल बिल 8 दिवस 80 लाख आले आणि शिंदे साहेबांनी भरले सुद्धा त्यानंतर गोवा चे पण बिल... असे असलेलं साधारण माणूस. एकनाथ साहेब...नाही नाही देव माणूसच...
@Inlinezambu
@Inlinezambu 2 года назад
@@psb83 Jara Ajit, Sharad pawar cha pan vichr karava khanyat yancha kon dhar nr hat 😂😂😂🤢
@sanjayTECH04
@sanjayTECH04 2 года назад
आषाढ़ी एकादशी की शुभकामनाए 🙏❤️जय श्री हरी विठ्ठल ❤️🙏 , Best wishes CM sAHEB
@ganeshkhandge
@ganeshkhandge 2 года назад
यशवंतराव चव्हाणांनंतर एक सच्चा भूमिपुत्र या महाराष्ट्राला लाभला आहे, विठूमाऊली तुझे आशीर्वाद असुदे, शिंदे साहेबांच्या रूपाने माऊली तुझाकडून आम्हा गोरगरीब शेतकऱ्यांचे सेवा होऊदे.🙏
@vijaykonde1742
@vijaykonde1742 2 года назад
खूप शुभेच्छा. पांडुरंगाच्या आशीर्वादने आपनाकडून महाराष्ट्राची प्रगती वेगाने व्हावी.याच सदिच्छा.
@pandurangkolhe3194
@pandurangkolhe3194 2 года назад
बर्याच वर्षांनी खर्या कष्टकरी वारकरी घरातल्या माणसाच्या हातुन महापुजा!
@mngldessai
@mngldessai 2 года назад
खरेच हो! पण काही पुरोगाम्यांच्या पोटात दुखतेय की!
@mngldessai
@mngldessai 2 года назад
खरेच हो!
@mukundujalambkar3497
@mukundujalambkar3497 2 года назад
सामान्य शिवसैनिक आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते श्री विठ्ठल महापूजा झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. जय हरी विठ्ठल. राम कृष्ण हरी.🙏🙏
@309prakash
@309prakash 2 года назад
अप्रतिम, पूर्ण अंगावर शहारे आणि डोळे भरून आले माऊलीचे दर्शन घेताच...गोर गरिबांची आम्हा लेकरांची तू विठू माऊली.
@balvantchavan2903
@balvantchavan2903 2 года назад
Vithumauli blessings always with our CM Shindesaheb and Maharashtra today's Pooja after seeing I feel very happy
@bhikanshete4444
@bhikanshete4444 2 года назад
खूप आनंद झाला शिंदे साहेब,तुमच्या हातून विठुरायाची महापूजा पाहताना,
@surajjadhavsrj7474
@surajjadhavsrj7474 2 года назад
खूप छान वाटलं हा सोहळा पाहून...जय हरी विठ्ठल....राम कृष्ण हरी👌💐
@anilbhoir375
@anilbhoir375 2 года назад
शेवटी महापूजा सन्मानाला पण भाग्य लागते.
@rupalimedage5666
@rupalimedage5666 2 года назад
Just Speechless seeing all this .....great to have part and a macro life of this matrubhumi🙏🙏🙏
@nanasahebjagtap9573
@nanasahebjagtap9573 2 года назад
मुख्यमंत्री शिंदे साहेब आपणास आशाडी एकादशी निमित्त खुप खुप लाख लाख मगंलमय शुभेच्छा तसेच आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो व आपल्या कडून महाराष्ट्र ची खूप सेवा घडावी यासाठी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो जय हरी माऊली
@EknathBGore
@EknathBGore 2 года назад
खुपच सुखद डोळ्याचे पारणे फेडणारे द्श्य , संगीत तर खुपच छान !
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 2 года назад
जय जय विठ्ठल! जय हरी विठ्ठल! जयहिंद! जय महाराष्ट्र!
@bharatmokashe3126
@bharatmokashe3126 2 года назад
मा.मुख्यमंत्री साहेब आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏मन भरून आले श्री विठ्ठलांचा सोहळा बघताना.जनतेच्या कल्याणार्थ आपले मुख्यमंत्री पद सार्थकी लागो हि श्री विठ्ठल चरणी प्रार्थना. 🙏🌹राम कृष्ण हरी वासुदेव हरी 🌹🙏जय शिवराय जय महाराष्ट्र 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@vishaltupe9045
@vishaltupe9045 2 года назад
जय हरी माऊली 🙏🚩शिंदे साहेब महाराष्ट्रातील जनतेची शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवाल ही आशा 🙏 🚩
@ramchavan6508
@ramchavan6508 2 года назад
खूप छान वाटल..🙇🏻‍♂🙏. एक सामान्य माणसाचा विचार करणारा मंत्री विठ्ठलाची भक्ती/आरती साठी मान मिळाला. खरच नशीब आणि परमेश्वराची प्रार्थना.. आपल्या हातुन गरीब, कष्टकरी, शेतकरी तसेच सामान्य युवक आणि सामान्य जनतेची सेवा घडो हिच विठ्ठल चरणी प्रार्थना.. जय हरी विठ्ठल 🚩🙇🏻‍♂🙏
@vijaydah9241
@vijaydah9241 2 года назад
खुप छान दर्शन झाले राम कृष्ण हरी माउली
@tukaramsawant1440
@tukaramsawant1440 2 года назад
एक नंबर साहेब विठ्ठल आपल्या ला महाराष्ट्र राज्यातील विकास व शेतकरी व दूध उत्पादकाच्या अडचणी सोडवायला आशीर्वाद देवो
@devidaspatil8963
@devidaspatil8963 2 года назад
ho nakii
@nilimapatil9541
@nilimapatil9541 2 года назад
Pandurang Vitthal Hari 🙏🏻🙏🏻🙏🏻Shinde sir nd family 👍👍👍👍👍👍tumchya hatun Maharashtra cha vikas howo..jay Shivaji jay Maharashtra 🙏🏻
@anantdangare1787
@anantdangare1787 2 года назад
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक 💐शुभेच्छा महाराष्ट्राच्या जनतेची तुमच्या हातून चांगली कामे व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹
@kundalmadke4395
@kundalmadke4395 2 года назад
आज बालासाहेब ठाकरे यांची इच्छापूर्ण झाली की एक सादा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनावा आनी आषाढी एकादशी च्या दिवशी विट्ठलाची पूजा एका सादा शिवसैनिकाचा हातून व्हावी आज एकनाथ शिंदे साहेब यांचा रूपात पूर्ण झाली बालासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेब किती खुश झाले असतील जय हिंद जय महाराष्ट्र
@vithalshenoy2721
@vithalshenoy2721 2 года назад
jai Vittal. Proud to see Eknathji Shinde performing Pooja. jai Maharashtra
@patilseema6502
@patilseema6502 2 года назад
ओर्यै... ह
@sandhyak2767
@sandhyak2767 2 года назад
Vai
@sanjaydhamale8445
@sanjaydhamale8445 2 года назад
Keli hoti bho thyani
@amolpatiltekale9086
@amolpatiltekale9086 2 года назад
Yachi dehi yachi dauda Yochi Sukh sohala varnu
@tnxsir3225
@tnxsir3225 2 года назад
Respect kr Cm eknath shinde bolo
@arunlakhpati3185
@arunlakhpati3185 2 года назад
आंनद दिघेना आता शांती मिळाली असेल कारण शिष्य एक सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला आहे
@user-jz1ev2ff1z
@user-jz1ev2ff1z 2 года назад
मुख्यमंत्री साहेब साक्षात पांडुरंग तुमच्या खांद्यावर बसलाय देव पावशी गेलो तेथे देवच होऊन आलो ज्या अर्थी तुमचं प्रेम नातं वर आहे त्या अर्थी तुमचं प्रेम पूर्ण महाराष्ट्रावर पण आहे धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 👍🙏🙏🙏🙏🌹
@rohidasbhoye5266
@rohidasbhoye5266 2 года назад
अस काही नाय
@RajeshMore-km9lt
@RajeshMore-km9lt 2 года назад
आज खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री या पदाला शोभा आली आहे. 🚩💐
@phoolsinghgautam4800
@phoolsinghgautam4800 2 года назад
भगवान विट्ठल मां रुक्मणी की पूजा अषाढ़ी एकादशी के दिन वही भाग्यशाली इंसान ने किया है जिसको भगवान का आशीर्वाद प्राप्त होता है यह दृश्य यह दर्शन अद्भुत दर्शन है साक्षात भगवान का दर्शन है इतना सुंदर दर्शन करके मन को शांति प्राप्त हुई जय हिंद फूल सिंह गौतम
@Omtekane
@Omtekane 2 года назад
आम्ही इतक्या लांबून पंढरपूर येथे आलो आपण जवळ जवळ १ ते १.३० तास पूजा केली लाखो भाविकांचा विचार केला पाहिजे
@swapnilchavan2200
@swapnilchavan2200 2 года назад
मान आहे आपल्या देवाचा सुध्दा राज्याच्या प्रमुखाने स्वतः येऊन पूजा करावी असे मानावे आणि देवाच्या सानिध्यात 1.5 तास अजून घालवायला भेटले असे मानायचे be positive
@ashokkarke1489
@ashokkarke1489 2 года назад
मुख्यमंत्री वर्षातून एकदाच ही पूजा करतात , आणि ही दरवर्षीची प्रथा आहे, सर्व भक्तांना याची कल्पना आहे. त्यामुळे आपण त्रास करून घेऊ नका. जय हरी विठ्ठल .
@vidya7134
@vidya7134 2 года назад
Tithale bhataji sagla instructions det aahet tyanusar pooja hot aahe mg kiti vel pooja hote he bhataji var depend aahe.
@vasudevdandavate1156
@vasudevdandavate1156 2 года назад
सर्व आयुष्य विठुरायाच्या नामात जावे !! हीच श्री विठ्ठलाचे चरणी प्रार्थना!! पांडुरंग हरी !! वासुदेव हरी!!
@surekhaakharepatil8157
@surekhaakharepatil8157 2 года назад
मुख्यमंत्री साहेब माझ्या शेतकरी मायबापाचा विचार करा चांगला हिच आमची ईश्वरचरणी प्रार्थना जय हरी विठ्ठल 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@sanjayramchandrakeluskar4442
@sanjayramchandrakeluskar4442 2 года назад
सोहळा आनंदाचा,जय जय विठ्ठल, जय हरी.🌻🙏🙏🙏
@rakhishrotri9025
@rakhishrotri9025 2 года назад
जय जय विठ्ठल जय हरी, शिंदे साहेबांना खूप शुभेच्छा
@radhikawadekar485
@radhikawadekar485 2 года назад
खुप सुंदर आणि विलोभनीय रूप माझ्या विठुमाउलीचे. आणि माननीय मुख्यमंत्री यांनी सपत्नीक केलेली पुजाही छान वाटली. बरोबरचे पूजेचा मान मिळालेले वारकरी पती पत्नीही छान वाटलं हे सर्व
@gomathisharada6142
@gomathisharada6142 2 года назад
மிகவும் அற்புதமான பாண்டுரங்கதரிசனம்ஆஷாட ஏகாதசி சிறப்பான தொண்டு ,ஸ்ரீ சங்கரா டி விக்கு எங்கள் மனமார்ந்த நன்றியுடன் கூடிய நமஸ்காரங்கள் சிவகுமார், கோமதி
@cglimaye6331
@cglimaye6331 2 года назад
माय बाप पांडुरंगा मुख्यमंत्री एकनाथराव ह्यांना उत्तम राज्य करण्यासाठी पूर्ण आशीर्वाद दे माऊली. उत्तम कार्य करून घे त्यांच्या हातून.
@anaghakarnik9067
@anaghakarnik9067 2 года назад
देवा पांडुरंगा eknathjina खूप खूप आशिर्वाद दे जेणेकरुन हे राज्य कुशलतेने आणी सक्षम्तेने चालवायची ताकद मिळेल...🙏🙏
@eknathkhandagale5009
@eknathkhandagale5009 2 года назад
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर 🙏 जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी
@SachinPatil-ip9vy
@SachinPatil-ip9vy 2 года назад
आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मागे विठ्ठलाचा आशीर्वाद व श्री देवेंद्र फडणवीस यांची खंबीर साथ आहे त्यामुळे तुमच्या हातून महाराष्ट्रात चांगल्यातील चांगले कार्य घडणार यात आता कोणतीही शंका नाही
@दामोधरथोराम
श्री एकनाथराव शिंदे पाटील मुख्यमत्री भाग्यवान धर्म निष्ठ बाळासाहेबाचा आशिर्वाद
@jagannathkamath425
@jagannathkamath425 2 года назад
Nice to see our cm shri shinde saheb doing puja at Pandharpur, god bless him & his family 🙏🙏
@rajsalunke1181
@rajsalunke1181 2 года назад
खरा वारकरी शोभून दिसत आहेत एकनाथ शिंदे❤🙏🚩
@kohojtrekkers
@kohojtrekkers 2 года назад
हा क्षण बघून उर भरून येतो डोळे पानावतात. किती सुख आहे यात ..
@sachinwaykar3865
@sachinwaykar3865 2 года назад
एकदम मनात ले बोलात 👍👍
@ratansingnayak2236
@ratansingnayak2236 2 года назад
@@sachinwaykar3865 T TV es
@ameykulkarni6041
@ameykulkarni6041 2 года назад
खरंय याला म्हणतात सह कुटुंब पूजा करणे...
@pandurangpatil3722
@pandurangpatil3722 2 года назад
एकदम मनातले बोलला
@nishitaraikar7269
@nishitaraikar7269 2 года назад
सहमत
@santoshbhat9037
@santoshbhat9037 2 года назад
खूप छान निर्णय घेतला शिंदे साहेब महाराष्ट्र ची सेवा तुम्ही चांगली करा. तुम्हाला पुढील काम करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐🌹🌹
@akshayjadhav3692
@akshayjadhav3692 2 года назад
आदर्श शिंदे च्या आवाजात दुमदम ली ही पंढरी😍😍😍❤️❤️ काय आवाज आहे यार❤️
@anushri007
@anushri007 2 года назад
Shinde saheb and his family is deserve for this. Happy ashadhi ekadashi to all
@ajinkyajadhav8585
@ajinkyajadhav8585 2 года назад
राम कृष्ण हरी कौतुक वाटतं ते फक्त यावर्षी कोणत्या वारकऱ्याला मान मिळाला 🙏🙏
@patil-m2s
@patil-m2s 2 года назад
शेवटी 'एकनाथांनी' च केली विठ्ठलाची महापूजा
@HIND251
@HIND251 2 года назад
जय जय राम कृष्ण हरी. मुख्यमंत्री साहेब मिळालेला सत्तेचा जनतेच्या कल्याणासाठी करा.नाव राहील.नाहीतर किती आले किती गेले.
@latashetty2622
@latashetty2622 2 года назад
Very happy to see CM shinde doing pooja of pandurang ..may he become successful CM.
@yogikarhade9133
@yogikarhade9133 2 года назад
असा मुख्यमंत्री महाराष्ट्रालाच हवा
@ravindrapendharkar5144
@ravindrapendharkar5144 2 года назад
!! असा मुख्यमंत्री पहिल्यांदा च बघितला जे आपल्या माता पित्या ला पांडुरंग चे दर्शन केले, खूप छान जय हरी माउली!!
@kirtisurve4473
@kirtisurve4473 2 года назад
Proud to see you Shinde Saheb 🙏🙏🌹🌹 Jai Hari Vitthal 🌹🌹🙏🙏
@samadhandhongade4219
@samadhandhongade4219 2 года назад
आज खरे आर्थाने महाराष्ट्र चे सार्थक झाले जे मंजे एक मन मोकळ्या मराठी माणसाचा हातून एक कार्य घडले असा माणूस मंजे त्याला कुठल्याही घोष्टीचा अहंकार नाही
@gunwantpimple9884
@gunwantpimple9884 2 года назад
We wish Eknath Shinde a successful C M of Maharashtra
@spatil4192
@spatil4192 2 года назад
हे देवा देशातील मंत्री लोकांना चांगली बुध्दी दे समाजात लोकांच्या साठी काही तरी करुदे नोकरी द्यावी मुलांना हीच प्रार्थना
@IndianRouter
@IndianRouter 2 года назад
भारतात मोठ्या नेत्याच मुलगा, मुलगी,पुतण्या, नातु ह्यांच्यातुन देवाच दर्शन घ्यायला सर्वसामान्य माणसाला बंड करावच लागत....बोला पंढरीनाथ महाराज की जय..! श्री ज्ञानदेव तुकाराम.....!!!
Далее