पेंट्री वाले वेन्डर दरवाजात सामान ठेवतात गाडीला काही अपघात झाला तर तरी प्रवश्याना सुरक्षित बाहेर पडता येणार नाहीं जीवित हानी होण्याची शक्यता होऊ शकतो तरी रेल्वे प्रशासनाने वेन्डर ला दरवाज्यात सामान ठेऊ देऊ नये
अतिशय सुंदर माहिती. आवडलं. ट्रेन चे restrooms दाखवल्या बद्दल धन्यवाद. सामानाबद्दल काही माहिती मिळेल का? Under the seats luggage options are not available here. तसच, खाण्या पिण्यासाठी attendants धावाधाव करतात, त्या ऐवजी त्यांना पण कॉर्ट्स द्याव्यात.
काही झाले तरी लोक काही सुधारणार नाहीत. रांगेत गाडीत चाढणाराच नाहीत. यांचा बेशिस्त पणा जेव्हा संपणार देवालाच माहीत. ही गाडी टाटा कंपनीने बनवलेली आहे. अत्यंत उत्कृष्ट दर्जाची गाडी आहे ही.
@@NitaMrunalGosavi oh great mastach kal me ek video pahila tyat public jevan changle navte mhanun bhandat hote staff sobat.hyach train baddal boltey me