प्रतीक दादा कथेच्या तिसऱ्या भागाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो कथेच सादरीकरण अतीशय सुंदर असे केलं आहे रेणुका माता तुमच्या सर्वांचं भलं करू दे हिच देवी चर्नी प्रार्थना करतो धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते.पाहून खुप छान वाटले.😊 अतिशय सुंदर पद्धतीने दुबळ्या कोंडूची कथा सादर केली.🌹🌹🙏🙏 रेणुकामाता तुम्हां सर्वांचे कल्याण करू देत हीच देवीचरणी प्रार्थना 🙏🙏💐💐