आज च्या कीर्तनात ला कथा भाग। आज च्या कथा चय प्रारम्भि भारता चे पूर्व प्रधान मंत्री माननीय श्री अटल बिहारी बाजपेयी ना श्रद्धांजलि अर्पित केलि। आज त्याना नुक्ती च देवाज्ञा झाली।
अप्रतिम सुंदर सुपर ब्युटी फुल सुंदर लै भारी 🙏काय देऊ त्याशी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏 जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏👍
नमस्कार मा. श्री.आफळे आपण ,रामायण,महाभारत, तसेच इतिहासातील अनेक व्यक्तिरेखा आणखी विस्तृतपणे उपलब्ध करून द्याव्यात ही नम्र विनंती आपले निरूपण ऐकले की कोणतेही प्रश्न निर्माण होत नाहीत,सगळ्यांची विस्तृतपणे आणि अभ्यासपूर्ण/पुराव्या सकट माहिती मिळते💐 आपल्या ला ,आपण करीत असलेल्या उत्तम कीर्तनाची पावती श्री.वाजपेयी ह्यांच्या कडून मिळाली(अमराठी असूनही)ह्यात सर्व काही आले💐