खरच खुप धन्यवाद Wings Marathi ... मी अगदी लहान होतो तेव्हा मी चांगुणाची कथा येकली होती. त्या वेळी टेप रेकॉर्ड वर रील ची क्यासेट होती आमच्याकडे।।पण आता you tube माध्यमातून हवी ती कथा येकु शकतो।। you tube अन winगस marathi चे खुप खुप आभार
वा वा छगन दादा सारखा गायक होने शक्य नाही आवाजाला जोड नाही तुमच्चा निर्गाने तुम्हाला स्वर्ग दिला तुमचा नंबर सेंड करा तुमच्चा आई वडीलांची पुण्याई तुमच्चा सारखा गायक जन्मला आला तुम्ही भाग्यवान आहात छगन दादा