Тёмный
No video :(

कधी खाल्ली आणि बघितली नसतील अशी कोल्हापूरची फेमस कुरकुरीत चपटी भजी | kanda bhaji | Onion pakoda 

गावरान- एक खरी चव ! - Gavran
Просмотров 713 тыс.
50% 1

तुम्ही आतापर्यंत भरपूर प्रकारची भजी खाल्ली असतील जसं की कांदा भजी (Kanda bhaji | Crispy Onion Pakoda ) , बटाटा भजी (Aloo Pakora | Crispy Potato Fritters) , मिरची भजी (मिर्ची पकोड़ा | Spongy Mirchi Bhaji ) , मुंग डाळ भजी (Crispy Moong Dal Chi Bhaji | Moong Dal Pakoda) , गाड्यावरची भजी पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कोल्हापूरची फेमस चपटी भजी जी तुम्ही कधी खाल्ली नसतील , बघितली नसतील , करायला अतिशय सोपी आणि तितकीच चविस्ट , तर आज बघूया काकूंनी चपटी भजी कशी केलेत ते , धन्यवाद .
Kanda bhaji is deep fried frittels. They as made from besan,onion and few masala. Perfect as a tea time snack.
So lets get started with the recipe!
You can try this recipe at home. Drop a comment if you liked the video!
साहित्य -
१ kg कांदा
५-६ हिरवी मिरची
१ चमचा धने
१ चमचा ओवा
अर्धा चमचा हळद
चिमूटभर खाण्याचा सोडा
चवीनुसार मीठ
१ वाटी कोथिंबीर
गरजेनुसार चिरलेल्या कांद्यामध्ये मावेल इतके हरभरा डाळीचे पीट
तळण्यासाठी तेल
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (RU-vid) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav
• kanda Bhaji | झटपट सोप...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
• पाणी न घालता अंगच्या प...
आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
• आजीची हरभरा भाजी करण्य...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
#gavranekkharichav #कुरकुरीतकांदाभजी #Onionpakoda #कांदाभजी #खेकडाभजी
#Streetfood #IndianStreetFood #Food #gavranekkharichav
#gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Опубликовано:

 

19 июн 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 557   
@himlatashinde3736
@himlatashinde3736 8 дней назад
खरच ताई व आजी तुमचे😂 सर्व पदार्थ खुप छान चवीला लागतात तुम्ही बोलता खुप छान 👌👌🌹🍫
@gavranekkharichav
@gavranekkharichav 6 дней назад
खूप खूप धन्यवाद
@AashishKamat-vj8yt
@AashishKamat-vj8yt 2 года назад
जयसिंगपूर रेल्वे स्टेशन जवळ मिळत्या चपटी भजी एकदम फेमस 😋
@kamaldesai1509
@kamaldesai1509 Год назад
l
@jayashreedhekane8
@jayashreedhekane8 2 года назад
छान पदार्थ दाखवलात.तुमचे बोलणे फारच गोड .व शेत पण छान आहे.
@jyotishejwal4465
@jyotishejwal4465 2 года назад
अप्रतिम. ही भजी तुमच्या हातची खाऊन जास्त मजा येईल.. पाहूनच तोंडाला पाणी सुटले..
@kavitadeshpande6489
@kavitadeshpande6489 2 года назад
कुठेही दिखावा न करता छान सोप्या भाषेत ताई,आजी जे सांगतात ते खुपचं मस्त वाटतंय.👌👌🙏
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 года назад
कुरकुरीत कांदा भजीची सुंदर रेसिपी करून दाखवली. मस्तच. आणि भजीचं जे वर्णन तुम्ही केलं ते ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं. अप्रतिम रेसिपी. 😋😋😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@prabhakaringale7690
@prabhakaringale7690 10 дней назад
ताई खूपच छान bhaji kelit.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 6 дней назад
खूप खूप धन्यवाद
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 года назад
काकू तुम्ही कुठलीही रेसिपी बनवली तर त्यात नक्कीच वेगळी असते तुमच्या रेसिपी भन्नाट लाजवाब कुरकुरीत भजी लय भारी 😋😋👌👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@yogitajadhav1935
@yogitajadhav1935 2 года назад
कोल्हापूरची मोठी मिरची भजी रेसिपी दाखवा
@yogitajadhav1935
@yogitajadhav1935 2 года назад
ही भजी पण भन्नाट आहे
@yogitajadhav1935
@yogitajadhav1935 2 года назад
तुम्ही कोल्हापूरच्या आहात का ? काकू मी कोल्हापूरची आहे
@ChangunabaiKhilari
@ChangunabaiKhilari 14 дней назад
​@@gavranekkharichav❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤प
@snehalkhatkul4931
@snehalkhatkul4931 2 года назад
वा!छान,नविनच पदार्थ समजला.
@mangalvelhal7195
@mangalvelhal7195 Месяц назад
छान नवीन पद्धत आहे mouth watering
@gavranekkharichav
@gavranekkharichav Месяц назад
खूप खूप धन्यवाद ताई
@vidyawaghmare8377
@vidyawaghmare8377 7 дней назад
काकू तुमचा मळा खुप छान आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 6 дней назад
खूप खूप धन्यवाद
@nayanasuryawanshi9746
@nayanasuryawanshi9746 2 года назад
खरंच सुंदर! With nature wow
@dileepyadnik2525
@dileepyadnik2525 Год назад
आहो वाहिनी साहेब नवीन प्रकारानी बनवलेली भजी खरो खरच छान छान झाली आहे.
@swatipaithankar7572
@swatipaithankar7572 2 года назад
ताई खूप खूप आवडली चपटी भजी. मस्त आणि झकास. धन्यवाद
@varshahirlekar3663
@varshahirlekar3663 Месяц назад
Mast bhaji banvali tai
@bhimraobache6484
@bhimraobache6484 2 года назад
अशी भजी आमच्या विदर्भात कुठेच मिळत नाही . पण अशी आलू बोंडी मिळतात.👌👌👍👍😊
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 2 года назад
खूपच छान आणि कुरकुरीत, चविष्ट , रुचकर झाली आहेत चपटी भजी. बघूनच तोंडाला पाणी सुटले , खाता खाता कधी संपली कळलंच नाही हो ! पुन्हा बनवण्याची शिफारस केली आहे खुप खुप धन्यवाद तुमचे आणि आईचे सर्वच पदार्थ अप्रतिम असतात
@sujatagawande8796
@sujatagawande8796 Месяц назад
Tasty bhaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav Месяц назад
खूप खूप धन्यवाद
@meerabokil8362
@meerabokil8362 Месяц назад
तूम्ही सगळे च सगळेच पदार्थ खूप छान च करता खआवएसएच वाटतात
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 Год назад
Wow, khupach Vegli ani chan ahey Padhat bhaji banvaichi ani bhaji hi khup chan jhalit
@nanamane647
@nanamane647 Год назад
सुंदर अति सुंदर आहे आवडलं धन्यवाद ताई भजी आवडली
@Shrigangamalge
@Shrigangamalge 2 года назад
खुप खुप छान ताई 👌 मस्त मस्त 👌 धन्यवाद 🙏
@aminabalikundri826
@aminabalikundri826 2 года назад
Mast tondala pani aala me aajach karnar he baje aamchya ithe pauos pan padat aahe mast kaku thank you aach chan chan gavran recipe pathva mast
@rohinimorey1422
@rohinimorey1422 2 года назад
O
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@varshapatil3901
@varshapatil3901 2 года назад
काकु तुम्ही किती छान बोलता आणि रेसिपी छान दाखवता तुमची रेसिपी मला खुप आवडते ❤️❤️
@hustlechallenge4300
@hustlechallenge4300 2 года назад
आजी कुठं गेल्या ताई
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shahidabagwan71
@shahidabagwan71 2 года назад
@@gavranekkharichav chaan bhaji
@shahidabagwan71
@shahidabagwan71 2 года назад
Mastc
@recreationwithmohini
@recreationwithmohini 2 года назад
असे वाटते आता तिथे येऊन खावी😃😃👌🏻😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@shitaljagtap9436
@shitaljagtap9436 2 года назад
Khup ch Chan, tondala pani sutle 👌
@aparnabhoir3118
@aparnabhoir3118 2 года назад
खूपच छान कांदाभजी
@punampandit5445
@punampandit5445 Год назад
Khup mst aahe recipe khup aavdali
@AnitaChavan-ur9bc
@AnitaChavan-ur9bc 7 месяцев назад
Farach chan
@user-qz9lw1wy6v
@user-qz9lw1wy6v 2 года назад
मावशी एकदम मस्त भजी
@sureshatre2180
@sureshatre2180 Год назад
भजी तर छानच दिसत आहेत पण आजुबाजुचं हिरवगार वातावरण बघुन आणखी छान वाटलं.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
khup khup dhanyavad
@nirmalapatil2294
@nirmalapatil2294 2 года назад
Farch god bolta tumhi tai ani chan gavran padhat mastch
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ushakharwate7364
@ushakharwate7364 Год назад
एकच नंबर
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jyotideshmukh8159
@jyotideshmukh8159 2 года назад
भजी खूपच छान बनवली ताई तुम्ही 👌👌👌श्री स्वामी समर्थ 💐💐🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@mukundwagh2322
@mukundwagh2322 18 дней назад
चपटी भजी लई भारी झाल्यात..
@gavranekkharichav
@gavranekkharichav 13 дней назад
मनापासून धन्यवाद
@maheshbauskar5266
@maheshbauskar5266 2 года назад
खूप गोड भाषा
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 2 года назад
छान दाखवलीत चपटी भजी मिसेस दिक्षीत
@aparnabondre2548
@aparnabondre2548 Год назад
छान व्हिडीओ छान रेसीपी
@ankitameshram7637
@ankitameshram7637 2 года назад
Nice recipe with natural things🤩
@jyotipawar9028
@jyotipawar9028 Год назад
Khup chan
@pushpathakur2919
@pushpathakur2919 2 года назад
खूप छान भजी 👌👌👌
@rakheeraut1855
@rakheeraut1855 2 года назад
खुपच छान 👌👌👌
@banti1580
@banti1580 2 года назад
व्वा मावशी खुपचं मस्त भजि बनवले आहेत हो एकच नंबर
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nirmalaitkyal5771
@nirmalaitkyal5771 2 года назад
खूपच छान रेसिपी नक्की करून बघेन
@kalpanabadgujar4914
@kalpanabadgujar4914 2 года назад
खूपच छान भजी आहेत
@suchitraandhorikar2189
@suchitraandhorikar2189 2 года назад
Zakkas bet
@ChitraGaikwad-xm9tl
@ChitraGaikwad-xm9tl 2 месяца назад
Pahilyandach baghitali Asha Prakash chi bhaji .lai bhari Masala khupach chan .
@itsmadhurirangoli
@itsmadhurirangoli 2 года назад
Mast kurkurit bhaji tond khavlale pasali bet zakas👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kiransonawane3885
@kiransonawane3885 Год назад
Ek ch number mast
@sunitakundargi5110
@sunitakundargi5110 Год назад
Aamchi kolhapuri marathi ekun khup Chan vatate..khabr Khabar vatun ghene ..tumani ..
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपले मनापासून आभार
@ashokvahalkar3772
@ashokvahalkar3772 2 года назад
ताई खूपच छान रेसिपी,, आवडली
@pravinapurao9447
@pravinapurao9447 Год назад
भजीची रेसीपी खुप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@arunagorde6942
@arunagorde6942 2 года назад
Khup sunder
@sunitahinge1311
@sunitahinge1311 2 года назад
खुप छान ताई बघूनच तोंडाला पाणी सुटले.तुम्ही सर्व पदार्थ छानच बनवता.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@prajaktadesai3143
@prajaktadesai3143 Год назад
Khup chan bhaji.ani tumachi bhashapan khup god.mala khup avadali.
@malishrirang9399
@malishrirang9399 10 месяцев назад
खुपच मस्त भजी बनवाली आहेत .अशीच 9:41 भजी बनवायला लावतो घरी आता धन्यावा😊द
@sangitapange5062
@sangitapange5062 2 года назад
Khup chan mahiti tai
@manishalingayat4726
@manishalingayat4726 2 года назад
खूप छान
@priyankapatil9876
@priyankapatil9876 2 года назад
Kaku bhajyan chi recipe khupach chan.. mi try keli, amchya gharat sarvana farach awadali.. tumchya recipes khupach chan asatat...
@ushasarode8884
@ushasarode8884 2 года назад
खूप खूप छान 👍🌹
@ramchandrabobade6058
@ramchandrabobade6058 2 года назад
Khupchanmast
@sandeepgosavi4568
@sandeepgosavi4568 2 года назад
Laii bhari bhai distyatiy mavshe .... Tondala nust pani sutla bg 👍👍👌👌👌💐🌹💐
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sudhabadge2648
@sudhabadge2648 2 года назад
Nice bhaji
@asmitamalwadkar6154
@asmitamalwadkar6154 2 года назад
Khup cha chan zali kaku bhaji,baghun tondala pani sutal.1 cha number
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@swatikulkarni2131
@swatikulkarni2131 2 года назад
अप्रतिम विडीओ आपला आपण सुगरणच आहात आपला नाद नाही करायचा
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@beinghappy8492
@beinghappy8492 2 года назад
Khup Chan. Kiti God bolta mavshi tumhi. Khup chan shet ahe tumche
@anjalighatke7433
@anjalighatke7433 2 года назад
Ekdam chakas recepie khup tasty 😋😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@manishamahale191
@manishamahale191 Год назад
खूप छान रेसिपी सांगता तुम्ही
@smitadesai8395
@smitadesai8395 2 года назад
Khup chan 👌... Mazya ajoli jaysingpur railway station var Ashi chavisht chapati bhaji miltat... ekdam famous ahet
@anjalikhadtare7375
@anjalikhadtare7375 2 года назад
Ekdum wegli method aahe pahunch majja aali
@rajanishirsat3179
@rajanishirsat3179 2 года назад
कीती छान
@sunitakadam7494
@sunitakadam7494 17 дней назад
👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 13 дней назад
मनापासून धन्यवाद
@swatifanse2463
@swatifanse2463 2 года назад
Kaku mast Chan Chan Keli.🙏🙏
@kaslayramesh113
@kaslayramesh113 Месяц назад
*ताई,वेगळ्या पद्धतीने केलेली ही भजी खरंच खूप चविष्ट असणारच!!
@Best.cooking-shibani
@Best.cooking-shibani 2 года назад
Beautiful
@shitalsbhakti3656
@shitalsbhakti3656 2 года назад
खूप छान बनवलीत चपटी भजी ताई
@sushmadevang8398
@sushmadevang8398 Год назад
नमस्कार खुप छान रेसिपी मस्त भजी भाज्यांची टेस्ट एकदम बेस्ट अशी असेल कोल्हापूर कुरकुरीत पदार्थ सुंदर असतात शेवटी चवीचे खाणार Ok very nice 👌 एक आजी सोलापूर
@surekhapatil4377
@surekhapatil4377 2 года назад
व्वा छान काय भारी आहेत भजी असे वाटते तेथे येऊन खावीत 👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@surekhapatil4377
@surekhapatil4377 2 года назад
@@gavranekkharichav धन्यवाद 🙏
@anitaparad5772
@anitaparad5772 Год назад
काकू खूप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपले मनापासून आभार
@suvarnadanole2525
@suvarnadanole2525 2 года назад
Yummy yummy 😋
@prashantkulkarni795
@prashantkulkarni795 Год назад
ताई तुमची बोलण्याची पद्धत लई भारी हाय ओ
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nilimajoshi3932
@nilimajoshi3932 2 года назад
मावशी तुम्ही दाखवल्याप्रमाणे आमरसाच्या पोळ्या मी केल्या छान खुसखुशीत झाल्यात आता चपटी बजी दाखवत आहे ती पण करून बघीन धन्यवाद मावशी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@swatinaik8774
@swatinaik8774 2 года назад
व्वा, खमंग कुरकुरीत. धन्यवाद🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rahuldalwale7100
@rahuldalwale7100 Год назад
Great
@alkajadhav2280
@alkajadhav2280 Год назад
Mausi tumhi khup god boltat ❤khup chan
@manishagavhane4797
@manishagavhane4797 2 года назад
लई भारी 😋वेगळ्याच प्रकारचे तळलेलली भजी. मस्तच. आज आजी नाही दिसल्या 😟
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@swaatisutar8391
@swaatisutar8391 2 года назад
Wah ! Sakshaat annapurna 🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vikramjanugade9332
@vikramjanugade9332 Год назад
Mast..
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 года назад
वेगळाच प्रकार पाहिला भजीचा 👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sukupk336
@sukupk336 2 года назад
chuliwarcha jewan ani matichi bhandi kiti tasty asnar 😋
@sukupk336
@sukupk336 2 года назад
@@AagriDuniyadari nakki
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ulkamahadik4188
@ulkamahadik4188 2 года назад
Akdam kadak👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@babyludabe2510
@babyludabe2510 2 года назад
Tumchye bolne aikunach tondala pani sutle.khupch Chan😋
@jsnshzhhah9384
@jsnshzhhah9384 2 года назад
मावशी भजा एक नंबर लय भारी 👌👌👌👌👌👌👍🤑🤑🤑
@supriyajadhav833
@supriyajadhav833 2 года назад
Kupach mast
@ranjanamaske2895
@ranjanamaske2895 2 месяца назад
खूप सुंदर.तोंडाला पाणी सुटले.
@vanitalande5359
@vanitalande5359 2 года назад
Mast recipe😋😋
@prajaktakubal7422
@prajaktakubal7422 2 года назад
वाह.. खूप छान सुंदर 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sangeetasule9718
@sangeetasule9718 3 месяца назад
काकु खुब छान आहेत आणि शेती पण छान आहेत ❤❤
@madhusudanmokashi8182
@madhusudanmokashi8182 2 года назад
छानच रेसिपी आहे .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@artichandanshive8437
@artichandanshive8437 2 года назад
Woooow.. Khup bhari vatat yanche videos pahilyavr.. ❤
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vijayajoshi7322
@vijayajoshi7322 Год назад
SMAART. Vahininchi KHAMANG BHAJEE !! Faarach Sundarr chaann aahe !!!!
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
Далее