कपाशीला लागलेय 150 ते 200 बोंड घ्या पूर्ण महिती कसे होते नियोजन / Kapus top variety / kapus lagvad कपाशीला लागलेय 150 ते 200 बोंड घ्या पूर्ण महिती कसे होते नियोजन / Kapus top variety / kapus lagvad #kapus #कापूस #agriculture
दादा लागवड ५x२ वर असेल आणि ८० जरी बोंड असतील तर उत्पादन २० क्विंटल यायलाच पाहिजे कारण की मी पंचगंगा वाण लावला होता त्याला सरासरी ९० पाते होते परंतु पाते गळ होऊन फक्त सरासरी ५०-५० बोंडे प्रति झाड होते तरी पण उत्पन्न एकरी १५-१६ क्विंटल झाले १००% खरी माहिती आहे कारण मी स्वतः शेतकरी आहे
लागवड जर 5×1असेल तर एक एकर मधे8730 झाडे बसतात. एका झाडाला 80बोंडे पकडली व एकाबोंडाचे वजन 4ग्राम पकडले तर 25.60क्विंटल /एकर कापूस होतो.70 बोंड असतील तर 22क्विंटल होतो..नं 1 कापूस .शेतकर्याचे अभिनंदन 👍👍
Namaskar vishal bhau Vishal bhai emamactin+profenophos bond ali saathi combination chalnar kaay aani emamactin + prophenifos sypermithin kiti kiti takave 15 liter cha pump saathi
अशीच कपाशी माझी आहे विशाल दादा शेंडे खुडणी केली आणि गायत्री परफेक्ट मरल ..तर एक नंबर रिझल्ट मिळाले fertilizer पेक्षा 110 ते 125 बोंडे आहे 15 ते 16 क्विंटल 💯 टक्के गायत्री परफेक्ट बोलते लोकल हे पर उसके सामने सब फैल हे 🤞🤞