यांचं शुद्ध मशीन विकण्याचा बिझनेस आहे , रोजगार देणे हा उद्देश नाही , कापूस आपण ह्यांच्या कडून घेतला तर ते कॉटन विक विकत घेत नाहीत , कारण मशीन घेतली तरच हे buyback करणार.
Sir , kahi phasve giri tar nahi na , Karn ki ase buyback Wale khup phasvatat sir , Mala karayche ahe tar aaplya var vishwash thein Karu shakto ka ? Mi aaple video bagat asto Aaple video chan astat pan kay aslya buyback business var vishwash theva va ka Aaple utar r aamhala mahatvache rahil🙏🙏
Me junnar madhye rahate amhala hi milel ka Machine tumacha video mala avadal amachi pn ichha aahe svtahachya payavar ubha rahayachi sir tumacha Address sanga sir amhi tithe yeun bhet deu
Sir tumhi machin invest karun denar ka karen me mam la coll kelela tewa tya bolalya malahi kamachi khup garej ahe tr majhyakade paise nahi pan kam karaychi jid ahe
Great information from u sir. U got helping nature to give bright future to everyone.. . Stay tuned with everyone for great future and to achieve the target. Thank you
सर, गोल वात बनवणारी ऑटोमॅटिक मशीन आहे का? अगर असेल तर त्याची किंमत किती आहे? आणि कापूस काय दराने देता ट्रान्सपोर्ट सहित? मी मुंबईचा उपनगर भायंदर ला राहतो.
सर माल तुम्हीच देणार आणि तुम्हीच घेणार आहेत खूप छान आहे पण माल घेयायला येव लागेल का तुम्हीच सोडणार आहे ते कळलं तर बर होईल सर आणि मशीनच किंमत किती आहे आणि बदलापूरला मिळेल का माल ते पण कळवा धन्यवाद सर
तयार माल वापस घेताना वेगवेगळे रेट आहेत, जर मशीन विकत घेतली तर जास्त रेट, EMI वर घेतली तर थोडा कमी आणि जर rent ने मशीन घेतली तर सर्वात कमी रेट. हे असं का ते विचारायला हवं कुणीतरी
बिलकुल आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विचारण्यासाठी व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे. त्यांना फोन करा आणि पूर्ण खात्री करा आणि जर खात्री होऊनही आपल्याला जर काही वाटत असेल, तर आपण नक्कीच याकडे दुर्लक्ष करावं.... त्याचं कारण असं आहे की त्यांची पॉलिसी आहे ते त्याप्रमाणे आपल्याला सांगतात आपल्याला ते आवडलं तर आपण त्यावर विचार करायचा नाही तर ती गोष्ट सोडून द्यायची🙏