कमी तेलकट व गार झाल्यावर हि टम्म फुगून राहणाऱ्या पुऱ्यासाठी खास ट्रिक टिप्स | Puri Recipe In Marathi
पुरी कशी करायची
कमी तेलकट व गार झाल्यावर हि टम्म फुगून राहणाऱ्या पुऱ्या साठी सरळ सोपी पद्धत | Puri Recipe In Marathi
Puri is a very famous Indian recipe which is particularly served with aloo sabji, basundi, kheer or shrikhand especially shrikhand puri recipe is very popular in Maharashtra state, but puri can bee very oily if not prepared properly and in this video I am showing how to make less oily puri with some important tips and tricks for making Puri. Puri recipe is actually a very simple recipe and we just have to keep in mind some important tips like knitting the atta properly and frying the puri in the right way and as mentioned earlier I have shown all-important tips for making less oily puri. So let’s see how to make a puri recipe in Marathi.
मित्रांनो पुरी आपल्या सर्वांची मनपसंद डिश आहे आणि आपण पुरी खास करून श्रीखंड, बटाट्याची भाजी, खीर अश्या पक्वान्नासोबत खातो, पण पुरी ही बऱ्याच वेळेस खूप तेलकट बनते कारण आपण पुरी बनवतांना काही गोष्टींची काळजी घेत नाही. ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला तेलकट न होणारी पुरी कशी बनवायची ते काही महत्वाच्या सुचानांसोबत दाखवले आहे, आणि विशेष म्हणजे या पुऱ्या गार झाल्यावर सुद्धा छान टम्म फुगलेल्या राहतात.चला तर पाहू तेलकट न होणारी पुरी कशी बनवायची.
धन्यवाद
Ingrediants:
दोन काप गव्हाचे पीठ (2 Cup Wheat flour)
दोन मोठे चमचा रवा ( 2 Tbsp Suji)
चवीनुसार मीठ (Salt as per taste)
पाव चमचा साखर (1/4 Tsp Sugar)
एक मोठा चमचा तेल (1 Tbsp Oil)
पीठ माळवण्यापुरत पाणी (Water as per requirement)
तळण्यासाठी तेल
कमी तेलकट पुरी कशी बनवायची | How to make Puri less Oily |
कमी तेलकट पुरी बनवायची सोप्पी सरळ रेसिपी - Puri recipe in Marathi
ही एक सोपी ट्रीक वापरून बनवा टम चेंडू सारखी फुगलेली कमी तेलकट पुरी | How to make puri
गार झाल्यावर ही फुगलेल्या राहतील पुर्या/वापरा ही पद्धत व खूप साऱ्या टिप्स#पूरी#purirecipeinmarathi
गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या कशा बनवायच्या, गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या कशा करायच्या, गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या, पुऱ्या कशा बनवायच्या, पुऱ्या कशा बनवतात, कमी तेलकट पुरी, कमी तेलकट पुरी कशी बनवायची, पुरी कशी करायची, पुरी भाजी रेसिपी, पुरी भाजी रेसिपी मधुरा, how to make puri at home, how to make puri, how to make atta Puri, Atta puri recipe,
26 сен 2024