Тёмный

कमी तेलातलं कैरीचं चविष्ट लोणचं । लोणच्याचा मसाला घरीच बनवा । अत्यंत सोपी पद्धत । Raw mango Pickle 

Anuradha Tambolkar
Подписаться 491 тыс.
Просмотров 232 тыс.
50% 1

कैरीचं लोणचं सगळ्यांच्याच आवडीचं आहे. आणि ते जर घरचा मसाला वापरुन केलं, तर मग त्याची लज्जत अजूनच वाढते.
म्हणून असंच सोप्या पद्धतीचं, घरचा मसाला वापरुन तयार केलेलं कैरीचं लोणचं ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे.
नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
--------------------------------
📖 पुस्तक : मेजवानी व्हेजवानी
🔹१०० वर्षांपासून पडद्याआड गेलेल्या रेसिपीज
🔹परंपरागत रेसिपीज
🔹नवीन पिढीला योग्य अशाही रेसिपीज
🔹धान्य, पालेभाज्या, फुलभाज्या.... असे ६० भाग
🔹२५-३० प्रकारचे मसाले
🔹 लोणची
🔹 बाळंतीणीचा आहार
------------------------------------
📓 Order Mejwani - Vegwani Book on Whatsapp 9823335790.
💥 Free Shipping Within India ⚡Hurry up - Order now
📓 मेजवानी - व्हेजवानी पुस्तक मागवा - Whatsapp 9823335790
💥 फ्री शिपींग - भारतभर ⚡आजच मागणी करा
📓 मेजवानी व्हेजवानी - पुस्तक / Mejwani Vegwani Book - • तीन हजार व्हेज रेसिपी,...

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 414   
@manjirisvoice7163
@manjirisvoice7163 4 месяца назад
काकू मी तुमच्या रेसिपी ने मसाला केला आणि कैरीचं लोणचं केलं. पहिल्यांदाच करत होते म्हणून चूक होईल की काय असं वाटत होतं पण खूप छान झालं आहे! Thank you so so much kaku 😍😍🙏
@shaktiprakash0511
@shaktiprakash0511 3 месяца назад
खुप छान आहे रेसिपी
@dhanashrikumbhare8193
@dhanashrikumbhare8193 3 года назад
किती सुंदर सविस्तर पध्दतीने सांगता तुम्ही👌👌..धन्यवाद 🙏🙏
@preranamarathe1856
@preranamarathe1856 3 месяца назад
अप्रतिम आंब्याचे लोणचे. तसेच मिरचीचे लोणचे रेसिपी
@chetantirodkat9784
@chetantirodkat9784 3 года назад
Kup chan mum is the best keep mango very nice good food guess you. 😊😋👍👌
@artibhat8065
@artibhat8065 2 года назад
खुपच कमी तेलात लोणचं प्रकार छानच, त्याबरोबर काकू तुम्ही टिप्स पण छानच देतात. खुप खुप धन्यवाद. 🙏👍👌
@alpanaketkar6759
@alpanaketkar6759 3 года назад
सुरेख..लोणच्याचा मसाला बनवणे व लोणचे बनवणे..खूप छान प्रकारे समजावून सांगितलेत..
@devendraahir4449
@devendraahir4449 2 года назад
Khupach chan samjaoon sangta mam
@smitagandhe9738
@smitagandhe9738 3 года назад
खूप छान सांगण्याची पद्धत ताई
@pournimakanitkar
@pournimakanitkar 3 месяца назад
खूप व्हिडिओ पहिले पण तुमचा एक नंबर आहे असेच बनवते आता कैरीच लोणचं
@shubhadabhave8445
@shubhadabhave8445 3 года назад
काकू खूप छान माहिती मिळाली तुम्ही शांत पणे सांगितले धन्यवाद
@madhurimanohar3824
@madhurimanohar3824 2 месяца назад
Very nice
@anuradhadixit5276
@anuradhadixit5276 4 месяца назад
काकू तुमची माहिती सांगण्याची पद्धत खूपच उत्कृष्ट आहे, ती पाहून मला माझ्या एका मावशीची आठवण होते, धन्यवाद 😊
@aratimarathe7136
@aratimarathe7136 3 года назад
तुम्ही सांगितलेल्या कृती नुसार ह्या वेळी लोणचे केले.... खूप खार सुटला......!! धन्यवाद
@bhartichandawarkar5507
@bhartichandawarkar5507 6 месяцев назад
अनुराधा ताई खुप छान माहिती दिलीत कमी तेलात लोणचं बनवतात हे मला नवीनच होते तरी खुप भारी वाटलं बघून 👌👌👍👍
@nayanakulkarni3938
@nayanakulkarni3938 3 месяца назад
खुपच छान पद्धतीने लोणच्याची रेसीपी दाखवली, एकदा लींबू मीरची लोणच्याची रेसिपी दाखवा
@kundaunde4967
@kundaunde4967 3 года назад
Tai tumhi sangitlyapramane kairiche lonche kele, farach sundar zale aani kharsuddha chhan sutla. Thank u very much 🙏🙏
@sujatagangurde7326
@sujatagangurde7326 3 года назад
पं
@ashakatariya7352
@ashakatariya7352 3 года назад
खुपच.छान.लोणच.दाखवलेताईThanks
@nehakakade6648
@nehakakade6648 3 года назад
खूप छान अप्रतिम लोणचे काकू तुम्ही बनवले आहे 😋😋👌👌👌👌👌👌👌👌👍👍 काकू तुम्ही खूप मधूर आवाजात सर्व रेसिपी समजून सांगता...मी तुमचे सगळे व्हिडिओ like करते❤️❤️
@geetadessai5558
@geetadessai5558 4 месяца назад
Thanks very nice paramparik method.
@sunitajoshi3778
@sunitajoshi3778 3 года назад
खूप छान माहिती दिली. मी पण बारीकच फोडी करते. पण मीठाच पाणी घालत नाही खराब होईल अस वाटते .आता करून बघेन.सांगण्याची पत्धत छान आहे. धन्यवाद
@rashmirashmi2253
@rashmirashmi2253 3 года назад
Khupach tempting lonacha😍😍😍😋😋😋😋
@vishwajitpawar4076
@vishwajitpawar4076 Год назад
लोणच्याचा मसाला जेवढा खुमासदार आहे तेवढं आपलंं सांगणेबोलणे खुमासदार आहे.धन्यवाद अनुराधाजी.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
खूप धन्यवाद
@user-hn7vu3lc4p
@user-hn7vu3lc4p 4 месяца назад
Very t
@user-hn7vu3lc4p
@user-hn7vu3lc4p 4 месяца назад
Very nice
@bhartichaudhari7096
@bhartichaudhari7096 2 года назад
खुपच सोप्प आणि खडा हिंगाची टिप आवडली
@sulochanashah5191
@sulochanashah5191 3 года назад
Khupach chhan aagdi sopya paddhatine kairiche lonche shikavile thanks a lot Aata bhajanichi recipe shikva please
@snehalphadke8452
@snehalphadke8452 3 года назад
खूपच छान सांगितले. आपल्या आईसारखंच तुम्ही सांगता...
@suvarnabarve5958
@suvarnabarve5958 3 года назад
मस्त काकू तुम्ही खूप छान , सोप्या भाषेत सांगतात ,👌👌👌👍👍
@raynavaidya18_vii-a82
@raynavaidya18_vii-a82 3 года назад
काकू नमस्कार , लोणच्याची रेसीपी खूप सोप्या पद्धतीने सांगितली.धन्यवाद 🙏🙏
@rajashripatil1429
@rajashripatil1429 2 года назад
ताई खुप छान समजावून सांगितले टिप्स छान दिल्यात
@manjiriakhegaonkar199
@manjiriakhegaonkar199 3 года назад
मस्त झालंय गं ताई खुप खुप धन्यवाद नक्की यावर्षी घरचा मसाला करून करणार . 🙏
@anuradhadixit2220
@anuradhadixit2220 3 года назад
छान पध्दत, सुंदर माहिती.कमी तेलाचा वापर.धन्यवाद.
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 Год назад
खुुपच सुंदर काकु नक्की करून बघते धन्यवाद
@seelaumhel8768
@seelaumhel8768 2 года назад
namskar chan mahiti trying thank you very much
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खुप धन्यवाद
@saudaminipathak9902
@saudaminipathak9902 3 месяца назад
अतिशय छान माहीती
@dipalishedge8964
@dipalishedge8964 3 года назад
Dhanywad Kaku, ya week madhe nakki karen... Khup sunder recipe aahe... Specially masala ghari kela tar samadhaan milel mala
@PramodPokharkar-zg9qe
@PramodPokharkar-zg9qe 3 месяца назад
फारच छान माहिती
@manaswi820
@manaswi820 3 года назад
काकू खूपच छान झालं लोणच व्हीडीओ बघून तोंडाला पाणी सुटल 👌👌👌😋😋 मी पण असच करून बघिन
@meenakshikanade6271
@meenakshikanade6271 2 года назад
खुपसुंदर आहे साध सुटसुटीत लोणच आवडल काकु
@vaishaligaikwad46
@vaishaligaikwad46 4 месяца назад
खूप छान सागीतले आहै
@varsharaut7998
@varsharaut7998 3 года назад
तुम्ही सांगितले त्याप्रमाणे घातले लोणचे खुप छान झाले रंग पण खुप सुरेख आला आहे मसाला पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे केला परफेक्ट झाले सगळे सगळ्यांना खुप आवडले धन्यवाद 😊 तुमचा आवाज ऐकला की मला माझ्या शाळेतल्या बाईंची आठवण येते
@pratibhagarud2629
@pratibhagarud2629 3 года назад
Kaku kup chan sangitale kup easy way kup kup dhanywad kaku 🙏
@poojakamate5779
@poojakamate5779 2 года назад
Khupkhup chhn sangitle kaku
@minabelkhede5775
@minabelkhede5775 2 года назад
मी पण याच पध्दतीने लोणचे करते. कोणी कैरीच्या फोडीला मिठ घालुन सुटलेले पाणी पुन्हा लोणच्यात टाकत नाही. मी टाकते छान चव येते. तेल पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे घालते. वास तर लागत नाहीच पण लोणचे ताज नविन असल्याची चव येते. मस्त रेसिपी 👌👍🙏
@vrushalikhedkar8348
@vrushalikhedkar8348 3 года назад
खूप छान बघूनच पाणी सुटलं तोंडाला 👍😀, खूप खूप धन्यवाद काकू 🙏
@jyotijoshi7363
@jyotijoshi7363 Год назад
काकू तुमच्या सगळ्या receipe खूप छान असतात. सांगता ही तुम्ही खूप छान
@sunitadamle2478
@sunitadamle2478 3 года назад
खुप छान सोप्या पध्दतीने तुम्ही सांगता मस्त मस्तच
@madhuribannur887
@madhuribannur887 4 месяца назад
खुपच छान .असंच मिर्चिचे लोणचे पण सांगाल का? खूप सोप्या पद्धतीने तुम्ही सांगता. मस्तच .
@deepashreechirputkar4796
@deepashreechirputkar4796 2 года назад
खूप छान लोणचे रेसिपी सांगितली
@rutujabarve2615
@rutujabarve2615 2 года назад
Khup chhan Information
@sharadapatil6694
@sharadapatil6694 3 года назад
नमस्कार मावशी मी तुमच्या सर्व रेसीपी पहाते आणि करुन ही पहाते छान सांगता तुम्ही लोणचं तुमच्या पध्दतीने बनवल आहे लोणचं बाहेर ठेवलं तर चालतंका रुम टेंम्प्रेचरला ठेवलं तर चालेल का
@deepanandgirikar4088
@deepanandgirikar4088 3 года назад
खूप छान अनुराधा वहिनी, मी तयार मसाला वापरते पण आता मी अस नक्की करून बघीन
@veenavilaspallav8555
@veenavilaspallav8555 3 года назад
खूप छान सांगितले मी यंदा असे लोणचे बनवीन काकू
@pradiphaldankar1
@pradiphaldankar1 Год назад
छान टिप्स दिल्यात. 👏👌
@dr.sharadarane3049
@dr.sharadarane3049 4 месяца назад
Khup chan sangitale. Pan mohari daal var garam tel ghatle nahi. Mazya aai ne sangitale ki mohari daal changli garam telat talun ghyavi nahitar lonche kadvat hote
@sudhirkshirsagar4763
@sudhirkshirsagar4763 2 года назад
Khup sundar mahiti
@samitakanekar6202
@samitakanekar6202 3 года назад
अप्रतिम सादरीकरण मराठी भाषाशैली खुपचं छान ❤️❤️
@vandanapradhankar5971
@vandanapradhankar5971 Год назад
Khup sunder method sangitli kaku thanku
@rupaligawande5815
@rupaligawande5815 3 года назад
Khub sundor video loncha mithache Pani ghatla Murti kharab hote nahin n Tumi kiti chan bolata the aapulkiche aste🙏🙏
@savitajoshi24
@savitajoshi24 2 года назад
Khup chan receipe nakki karnar
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@nitinnimbalkar380
@nitinnimbalkar380 3 года назад
किती छान काकू तुमच्या व्हिडिओ त आपले पणा वाटतो आणि भारी वाटत एकदम
@smitakorlekar8714
@smitakorlekar8714 3 года назад
Mast kaku lonch resipi sunder 👌
@dayabandodkar355
@dayabandodkar355 3 года назад
I like pickle very nice recipe 👌 👌👌👌👍 y
@rekhashirsat8133
@rekhashirsat8133 Год назад
अप्रतिम माहिती
@sushmachinchore5251
@sushmachinchore5251 4 месяца назад
खुप छान सांगि😅तले. लगेच लोणचे करावेसे वाटतेय.
@hemachalke1991
@hemachalke1991 2 года назад
नमस्कार आई ❤️ गोड आवाज 👍 सांगायची पद्धतच इतकी छान आहे झटकन पदार्थ करण्याचा मोह आवरणार नाही.... ❤️❤️❤️
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
🙏🙏
@kumudbandivdekar4735
@kumudbandivdekar4735 3 года назад
खुप छान शिकवलत आवडल मला
@ganeshodekarganishha8973
@ganeshodekarganishha8973 3 года назад
विदर्भातील बडीशोप आणि गूळ घालून कैरीच्या लोणच्याची रेसिपी दाखवा काकी☺️
@varshadatar8096
@varshadatar8096 3 года назад
Khup chan tips lonche ka kharab hote te kale thank u kaku
@neelimagadkari8152
@neelimagadkari8152 3 года назад
खूप छान 👍
@snehaldhariya8021
@snehaldhariya8021 2 года назад
खुपच छान .गोड लोणचे ची रेसिपी प्लीज पाठवा.
@savitawaje9367
@savitawaje9367 3 года назад
Khuppch Chan Aahe Recipe mam
@santoshjadhav95
@santoshjadhav95 3 года назад
Mast 👍👍
@manalibharadkar9268
@manalibharadkar9268 3 года назад
Khupach sunder sangitle tumhi,lonchya madhye tel lagte,ha gairsamaj dur zhala
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 3 года назад
🙏
@suvarnaraut758
@suvarnaraut758 3 года назад
खूप छान. आई सांगते असे वाटते.
@asmita2414
@asmita2414 3 года назад
Namaskar Aai🙏🏻 kairicha god lonache hyavar video banaval ka please ☺️ tumche sagle video khup chhan astat khup mahiti milate thank you 😌
@jayamaladange3256
@jayamaladange3256 3 года назад
कैरीचं गोड लोणचे दाखवाल का?
@pradnyaharshe5175
@pradnyaharshe5175 3 года назад
तुमची दोन्ही पुस्तके मी आज खरेदी केली.
@deepalibavale2387
@deepalibavale2387 2 года назад
Khup chan
@aparnasarang2412
@aparnasarang2412 2 года назад
Nice video
@sonaligovekar4245
@sonaligovekar4245 3 года назад
Kaku tumcha saglya recipe chan astat ,thanku❤🙏
@sarojwadurkar3934
@sarojwadurkar3934 3 года назад
Khup soppi recipe, thanks tai
@sadhanatakte8160
@sadhanatakte8160 3 года назад
Very nice thanks madam.
@D_jain121
@D_jain121 3 месяца назад
खुप छान आवडला मसाला आशा जैन जिंतुर
@saritakulkarni4974
@saritakulkarni4974 3 года назад
किती सोपे करुन सांगता तुम्ही. या वर्षी याच पद्धतीने लोणचे करेन.
@mohanmahadik8194
@mohanmahadik8194 3 года назад
Aprtim
@madhuradhatingan7306
@madhuradhatingan7306 3 года назад
Chan. Dhanyawad. Green chillies che tikau lonche dhakhwa pl
@savitakulkarni5667
@savitakulkarni5667 3 года назад
खूपच सुंदर लोणचे काकू.अगदी तोंडाला पाणी सुटले हो.तुमच्या सर्व रेसिपी ज् मला खूप, खूप आवडतात.धन्यवाद.
@sunilphadke8954
@sunilphadke8954 3 года назад
मेतकुट करून झाल , कैरीचा कायरस करून पाहिला , कैरी मिरची चे लोणच बनवले ...आता आज पुनः कैरी घेऊन आलोय ...आता या पद्धतीने १किलो कैरीचे लोणचे बनवायचे आहे ...दोन वेळा व्हिडिओ पाहिला ..आता तयारीला लागतो ... पुनः एकदा धन्यवाद 🌷
@Ritu-nx8tn
@Ritu-nx8tn 3 года назад
Kittii chhan sangata tumhi... Ekdm madhur... Sagal kiti soppaa ahe asa vatat tumche videoes baghun... M 28 n getting married in this month but i wish ki mi tumchya evadhi zalyavr tumchyasarkhi asavi... Lotss of love ajji.. from pune
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 3 года назад
अरे वा खूप खूप अभिनंदन aashirvad khupt मोठ्ठी हो,मी पणं from Pune
@Gayatri9700
@Gayatri9700 3 года назад
Khup mast ahe
@ajiteshjoshi2492
@ajiteshjoshi2492 3 года назад
I made this pickle today. Thankyou for your detailed recipe, it has turned out to be very tasty
@swatishindejadhav7059
@swatishindejadhav7059 Год назад
Lonche tikale ka tumche
@sonaliambre5259
@sonaliambre5259 Год назад
खूप छान माहिती दिली आहे तेव्हा मी पण असेच लोणचे करून बघते ज्ञ
@madhurimahindre1871
@madhurimahindre1871 3 года назад
हे कमी तेलातील लोणचे तर अप्रतिम आहे👍👌👌त्याबरोबरच उपवासाचे खजुराचे लोणचे दाखवा.
@yogitabhambebsedits8061
@yogitabhambebsedits8061 3 года назад
खुपच छान. Thank you kaku.
@gauravsoni1238
@gauravsoni1238 3 года назад
Wah aaji, tumhi kiti chhan recipe sangitlit, mi try karin
@gaurichaudhari9126
@gaurichaudhari9126 2 года назад
फारच छान माहीती दिलीत काकू..
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@pavankumarmahamulkar950
@pavankumarmahamulkar950 3 года назад
Khup khup mast Receipe Aai.....Mazi aai pan Ashyach padhhtine Lonache Karate ...Agadi 2-2 Varsh Tikate .....Khup Chhan Aai
@yogitasubhedar3336
@yogitasubhedar3336 2 года назад
खूपच छान.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@user-gj8ul3es4n
@user-gj8ul3es4n 3 месяца назад
Pani adhi kadhayche, nantr takayche, Mg kadhlech nahi tr nahi ka chalnar?
@jayashreemunmune4125
@jayashreemunmune4125 3 года назад
खूप छान माहिती
@rashmiwalanju1651
@rashmiwalanju1651 3 года назад
मावशी खूप छान माहिती दिली .मी नेहमी लोणच्याचा मसाला विकत आनते ,ह्या वर्षी मसाला घरी तयार करेन
@user-iv2er7yg5r
@user-iv2er7yg5r 3 месяца назад
12:52 ताई तुमचा अनुभव आहेच पण त्यात तोच काढून ठेवलेला पाणी टाकला तर आंब्याच्या फोडी नरम तर होतीलच पण बुरशी पण येईल. तरी तुमच्या सर्व प्रकारच्या रेसिपीज खुप छान आहेत .धन्यवाद 🙏🏼
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 3 месяца назад
आपली सूचना टीप अगदी बरोबर आहे परंतु गेले 30-40 वर्ष मी लोणचं घालते आणि कैरीचं जे पाणी असतं ना ते मीठ घालून मिठाचं सुटलेलं पाणी असतं त्यामुळे त्याने अजिबातच लोणचं खराब होत नाही असा माझा अनुभव बर का तरी तुमची टीप मी नक्की लक्षात ठेव धन्यवाद
@rajashreeghatte7850
@rajashreeghatte7850 3 года назад
Khupach Chan 🙏
@diptijayade1306
@diptijayade1306 Год назад
बाळ कैरीचे लोणचे कसे करायचे‌ते दाखवा
@rekhavishwekar2758
@rekhavishwekar2758 4 месяца назад
धन्यवाद
@nandinigosavi7468
@nandinigosavi7468 3 года назад
Khupcha tempting 😋 👌👌
@shaunak1963
@shaunak1963 3 года назад
I am really fancy your videos ❤️
@meghapatrikar4328
@meghapatrikar4328 2 года назад
Mazya aaisarkhe lonche😛
Далее
Real respect sig
00:48
Просмотров 1,4 млн