सुप्रिया खरं तर आजच्या vlog चं Caption असं हवं होत 👉🏼हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे !🙏🏼 ------------------------------------------------ 02:30 To 02:42 Million Dollars Statement from your Father. 14:04 You just said and immediately He started peeling Corn for pet TOM. आज तूझ्या वडिलांचे बोलणं ऐकून आणि कृती मधून जे दर्शन झालं त्याने प्रसन्न वाटल. त्यांना भेटण्याचा योगायोग नक्की यावा. बाकी Vlog was So Connecting & Fantastic झाला आहे यात काही शंकाच नाही ! तुझ्या समवेत तुझ्या कुटुंबियांना खूप शुभेच्छा !