Тёмный

कमेंट्समुळे काय कुटाना झाला बघा स्विटीनी काय केल🥺 

Vaishali Shinde Vlogs
Подписаться 49 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 201   
@chhayajadhav-tz1cy0
@chhayajadhav-tz1cy0 Час назад
तालावर नाचवतात हे सागर तुझं कठिण आहे बाबा बायको सगळं नाही करीयर बघ.
@dhanashreegade2652
@dhanashreegade2652 2 часа назад
सारखं सारखं सागरला बोलवण चांगलं नाही वाटत ताई त्याला त्याचे काम करू द्या
@MalathiMohanDabade
@MalathiMohanDabade Час назад
अगं माहीत आहे स्वीटी चांगली मुलगी आहे पण तुझ्या भावाने त्यांच्या पर्सनल लाईफ चा व्ह्यू साठी बाजार बनवला आहे
@TanviSakpal-d8d
@TanviSakpal-d8d 51 минуту назад
खरं आहे
@Rajashri.Deshmukh
@Rajashri.Deshmukh Час назад
तुम्ही जे दाखवता ना त्याच्यावरून लोक बोलतात हे ही तुम्ही लक्षात ठेवा काय दाखवायच काय नाही
@sunitharangsubhe
@sunitharangsubhe 55 минут назад
Agadi barobar aahe,agodar swataha video takatat aani bolat asatat
@ranjanayadav8062
@ranjanayadav8062 36 минут назад
बरोबर आहे
@SlayerArtz
@SlayerArtz 18 минут назад
अगदी बरोबर.. जे दिसत तेच बोलतात... लोक ती बोलताना फोन वरून ऐकलं कशी बोलती... एवढी लोक बोलतात म्हणजे लोक चुकीची तुम्ही बरोबर जे बोलतात त्यातून सुधारणा न करता उलट लोकांना समजावत बसू नका... लग्न होणार म्हटल्यावर नीट न फडफडा बोलती...हे ऐकतात हो लोक...लेकीला पाठीशी नका घालवू... भाऊई या जय प्रकार... देवा
@bhaudadapadale3224
@bhaudadapadale3224 10 минут назад
बरोबर
@MalathiMohanDabade
@MalathiMohanDabade 6 минут назад
खरं तर ताईंनी तिच्या भावाला बोललं पाहिजे ज्योतीचा भाऊ दाखवतो आहे ते बघूनच लोकं कमेंट करत आहे मग चुकी कोणाची तिच्या भावाची का लोकांची हे ताईला समजलं पाहिजे
@Kirangavkar
@Kirangavkar Час назад
तुम्ही घरचा विषय जगासमोर मांडता मग लोक ही बोलणारच चूक लोकांची नाही तुमचीच आहे.
@manishajadhav2777
@manishajadhav2777 2 часа назад
अग बाई लोक त्या मुळे नाही बोलतं त्या पोरचा जॉब चा प्रश्न आहे अश्या बारीक बारीक गोष्टी नाही लावून घ्यायच्या तो नोकरी लागला तर तुझ्या मुलीच चागलं होईल
@SunitaSuryawanshi-yg5pk
@SunitaSuryawanshi-yg5pk Час назад
तिला दोन थोबाडीत देवून बारावीचा अभ्यास करायला सांग सारखं कोणत्याही गोष्टीवरून सागरला त्रास देते
@reality-22
@reality-22 Час назад
ह्या बाईची पोर शक्की आहे असं दिसतंय आणि असा स्वभाव चांगला नाही तो सागर टेन्शन मध्ये दिसला त्याला सुद्धा तिचा स्वभाव पटलेला दिसत नाही मजबूर दिसतोय तो अशी काय बावळट पोर आहे त्या पांडू दादाच्या च्या व्हिडीमध्ये बघितल कशी ती त्या सागर ला फोन घेऊन इकडे तिकडे पळवत होती येवढं काय बघायचं होत तिला शक्की आहे ती
@kavitawaghmare5334
@kavitawaghmare5334 2 часа назад
आजुन लग्नं झालं नाही तरी किती तालावर नाचवती सागर बिचारा पुलिस भरती कडे लक्ष् दिईल का स्विटि चा रुसवा घालवत बसेल
@deepakavle2676
@deepakavle2676 2 часа назад
👌🏾👌🏾👌🏾👌🏾⭐⭐⭐⭐⭐
@manjushabalasahebhon3793
@manjushabalasahebhon3793 2 часа назад
Right
@chhayajadhav-tz1cy0
@chhayajadhav-tz1cy0 Час назад
आमच्या कडे अस रुसून बसने तर दुर लग्न होईपर्यंत खुप मान पान द्यावा लागतो नाहीतर मुलीचा मामाच मुलीच्या कानाखाली वाजवतो.
@MonaliS1968
@MonaliS1968 Час назад
अडानी माणसं आहेत यांना काय कळणार पोलिस होणे सोप्पे आहे होय. तो सागरला यु ट्यूब आहे तोपर्यंत पांडू कडे कामाला राहील. आणि यू ट्यूब बंद झालं तर जाईल शेतात काम करायला स्विटी आणि सागर. २४ तास अभ्यास करतात पोर एका जागेवर बसून तेव्हा पोलिस होता येते. कोणाचं पण काम नाही. आणि वर ही स्विटी म्हणजे डोके दुखी आहे..अशी मुलगी म्हंटल्यावर सात जन्मात पोलिस काय सरकारी शिपाई पण होता येणार आहे.
@MonaliS1968
@MonaliS1968 Час назад
अडानी माणसं आहेत यांना काय कळणार पोलिस होणे सोप्पे आहे होय. तो सागरला यु ट्यूब आहे तोपर्यंत पांडू कडे कामाला राहील. आणि यू ट्यूब बंद झालं तर जाईल शेतात काम करायला स्विटी आणि सागर. २४ तास अभ्यास करतात पोर एका जागेवर बसून तेव्हा पोलिस होता येते. कोणाचं पण काम नाही. आणि वर ही स्विटी म्हणजे डोके दुखी आहे..अशी मुलगी म्हंटल्यावर सात जन्मात पोलिस काय सरकारी शिपाई पण होता येणार आहे.
@AshwiniKhatavkar-pw5qx
@AshwiniKhatavkar-pw5qx 2 часа назад
ताई स्वीटी ला समजावून सांगा
@Rupali_recepi
@Rupali_recepi 2 часа назад
आग ताई काम सोडून सागर का हिचा माग माग फिरत बसल का सागर खूप गरीब मूलगा आहे मगाशीच विडियो मधे पाडु दादाचा शूटीग करू देत नवती फोन वर भाडत होती होती मला येयच मनून पाडू दादानी ऐवढे पैसे खर्च करून गेला शुटीगला तीथ पण हीची भून भून लावली फोनवर मलाह येयच मग कार्य सागर कूठ शुटीग करतोय आस कुठ आसत कस जाईल हा सागर पूड
@kamalpatil2171
@kamalpatil2171 2 часа назад
ताई तुझ्या भावाचा व्हिडिओ बघ त्यामध्ये सुट्टी कशी बोलत होती त्याला सपोर्ट करायला सोडून तुम्हीच असं सारखं रुसून बसल्यावर कसं व्हायचं
@SurekhaDhere-m1b
@SurekhaDhere-m1b 48 минут назад
अगं बाई दिसते दिसतोय स्वीटी ला वळण किती आहे म्हणूनच मावस भावाबरोबर लग्न करते
@Rajashri.Deshmukh
@Rajashri.Deshmukh Час назад
आजुन व्हायच आहे तो मुलगा शांत दिसतोय पण अस वागण असेल तर पुढे चांगले नाही
@sudhapanchal7710
@sudhapanchal7710 2 часа назад
तुम्ही तिची बाजू घेवू नये तिला समजावून सांगा
@PriyaJadhav-gm1ts
@PriyaJadhav-gm1ts Час назад
पोरीच्या चुका पाठीशी घालते अवघड आहे तुझा भावाला सांग त्यांचे video नको बनवू लोक कशाला कंमेंट करतील.
@latakatore9114
@latakatore9114 Час назад
बरोबर
@tvstar542
@tvstar542 Час назад
Video banuch nakka na Video
@prajaktagunjal6339
@prajaktagunjal6339 Час назад
Pandu kdun khayla milat mag hi kashla pandula chukich wagal tr bolan hich awghad ahe sagal chukich tri tond var karun asa video banvati tu tenvach mhantli asti vegale video banv pandu he ase nko mulicha babtit nko
@PallaviRane-w4w
@PallaviRane-w4w Час назад
Barobar
@arjunnalawade296
@arjunnalawade296 Час назад
बरोबर
@MadhuriManjul-h1k
@MadhuriManjul-h1k Час назад
पण ताई स्विटी ने समजून घ्यावे सागर पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे आणि स्विटी च 12वी चे वर्षे पूर्ण व्यवस्थित करा कारण मला त्या दोघेजणांचे video पहायचे आहेत❤❤❤❤😊😊😊😊
@Rajashri.Deshmukh
@Rajashri.Deshmukh Час назад
अरे व्हिडीओ कशाला करायचा तुम्हीच तुमच्या घरातले दाखवता मग लोक बोलणार अताच अस असेल तर पुढे जाऊन ते नात टिकेल का आता कही नाही नवीन आहे लग्न नाही तो पर्यंत मुल सहन करतात नंतर रोज भांडण ती लहान आहे तर कशाला लग्न करायच विचार केला
@kamalpatil2171
@kamalpatil2171 Час назад
ताई तू रागाला येऊ नकोस पण जे व्हिडिओमध्ये दिसलं तेच खरं मानलं जातं तुझ्या भावाच्या व्हिडिओ मधलं लगेच असं वागलं तर कसं होईल त्याला भरतीसाठी सपोर्ट कर म्हणा आताच्या भरती किती टब झाल्यात तुम्हाला तर माहीतच असेल त्याच्या घरचे पण व्हिडिओ बघत असतील त्यांना काय वाटेल
@PragatiPawar-t3m
@PragatiPawar-t3m Час назад
आम्ही रुसतो पण हाटि पणा नाही ❤
@आव्या
@आव्या 2 часа назад
काय कुटाना केला स्वीटी ने ....अग ताई समजावून सांग मुलगीला कस वागायच बोलायचं ती अति करते ग येवढा पण हट्टीपणा चांगला नव्हे हक्क आहे म्हणून काय झालं असा त्रास द्यायचा बाईईई 😮....लोक काय तुमच्या घरात बगायला येतात का काय चाललय कस चाललय ते बगायला तुम्ही सोशल मिडीया वर मांडता तेव्हाच समजत ना मग लोक हि कस चित्र दिसतय तस बोलणारच सगळं करता येत पण ....समुद्राच्या तोंडावर झाकण ठेवता येत नाही
@SubhangiShinde-j2m
@SubhangiShinde-j2m 2 часа назад
बरोबर आहे
@roshanprajapati5324
@roshanprajapati5324 2 часа назад
Taai tumala tri sweety ch vagn brober vaat aahe ka?Ajun lagn jhal nhi tr yevdhi tyala force krte kasa police barti madhe laksh lagel.tumi pn sweety chi baju ghetat....
@ishwari7270
@ishwari7270 Час назад
आईलाच वळन नाही पोरीला कसं असेल
@AvinashSalunke-t3j
@AvinashSalunke-t3j Час назад
बरोबर आहे
@AvinashSalunke-t3j
@AvinashSalunke-t3j 59 минут назад
नालयक बाई आहे
@RupaliKale-m1o
@RupaliKale-m1o 45 минут назад
अगदी बरोबर आहे😂😂😂😂😂
@officialawm9354
@officialawm9354 38 минут назад
बोरोबर
@onlygaming3512
@onlygaming3512 Час назад
तुमचा शुभचिंतक म्हणून सांगतोय मी पांडुरंग Tatya आणि तुमचा खूप मोठा फॅन पण आता पांडू तात्या जे स्वीटी आणि सागर चे व्हिडिओ टाकत आहेत, ते पाहूनच लोकांना गैरसमज होत आहे. त्यामुळे तुम्हालाच व्हिडिओ टाकायचे असतील तर चांगले व्हिडिओ टाका असं पांडू तात्याला सांगा तुमचा बिग फॅन पांडू दादा चे व्हिडिओ मी ४ वर्षांपासून बघतोय . माझं नाव एकदा व्हिडिओमध्ये घ्या ताई😊 तुमचा शुभ चिंतक. चांगले व्हिडिओ म्हणजे त्यांची चांगली बाजू दाखवा भांडण नको😊.
@nikitarane9789
@nikitarane9789 2 часа назад
तुझ्या भावाला सांग त्यांनी विडीवो काडला म्हणून लोकांनी कम्यांट केला तुम्ही दाखवतात आणि लोकांना बोलतात
@sakshimane1281
@sakshimane1281 2 часа назад
Right 👍
@deepakavle2676
@deepakavle2676 2 часа назад
Tai 👌🏾👌🏾👌🏾👌🏾🤵🏾👍🏾👍🏾👍🏾🕺🏾🕺🏾🕺🏾🕺🏾🕺🏾💃🏾💃🏾💃🏾💃🏾💃🏾💃🏾💑💑💑💑
@PragatiPawar-t3m
@PragatiPawar-t3m Час назад
Barobar
@kamalpatil2171
@kamalpatil2171 Час назад
याच्या आधी सुद्धा व्हिडिओ बघितला होता छान होता कधी कमेंट केली नव्हती आता तुझा व्हिडिओ बघितल्यावर असं काही घडतं ते त्यामुळे आम्हाला कमेंट करावी लागते एवढा राग मानण्यासारखे काहीच नाही त्यात
@संगीताजाधव-ख8ड
तो आजुन नवरा झाला नाही तर येवड झाला तर काय होईल बाबा
@chandajagtap6954
@chandajagtap6954 Час назад
वैशाली हा घरगुती आपसातला विषय असे व्हिडिओ नको ताई सोशल मिडीयावर घरातल्या प्रत्येकानेच काळजी घ्यावी कारण ताई
@PratikshaGAIKWAD-zp3wt
@PratikshaGAIKWAD-zp3wt 2 часа назад
ताई पांडू दादा ला सांगा की अशे वीडियो पोस्ट करू नको म्हणून बाकी काय नाही स्वीटी अनी सागर ची जोड़ी मस्त आहे मला तर लय आवडते ❤😊
@पपूकाळे-ह4त
सारखं सारखं कशाला सागर आणि स्विटीचा विडीओ टाकता
@ganeshaynamah1984
@ganeshaynamah1984 Час назад
अगं बाई पहिले भावाला बोल काय दाखवायचं ते सांग मग बोल
@निकीताकलवले
माय तशी लेक आहे माय जे करते ते लेक आहे
@v4drawing971
@v4drawing971 56 минут назад
इतका राग बरा नाही जे तुम्ही दाखवता त्या वरून लोकं कमेंट करतात त्यांचं काय चुकलं नाही. पण काय काय लोकांनी केलीही असेल वाईट कमेंट काही लोकांनी चांगलच सांगितलं की दोघेही करीयर कडे लक्ष द्या अभ्यास करा. त्यांच्या करीयरच्या काळात त्यांचं लग्न ठरवलं आहे.पण ठरवलं तर ठरवलं चांगलं झालं पण त्या दोघांनी आपल्या आपल्या भविषाचा विचार करून एकमेकांना वेळ द्या उगीच गुंथून पडू नका एकदा का शिक्षण पूर्ण झालं की आयुषयभरासाठी एकमेका सोबत राहायचं आहे.
@MoneyMuchMore-et9jy
@MoneyMuchMore-et9jy 2 часа назад
ताई स्वीट्टी चच नुकसान होईल कारण सागर च लक्ष नाही लागणार
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq 29 минут назад
प्रत्येक गोष्टीचे vedio टाकणे पण योग्य नाही. त्यामुळेच लोक काहीतरी विचार करतात, आणि कमेंट्स ला उत्तर देणे पण जरूरी नाही , राग नाही येऊ द्यायचा .
@LavishMoments_02
@LavishMoments_02 2 часа назад
Pagal pagal.pagal
@MayaSable-j9x
@MayaSable-j9x Час назад
Ti जर असे वागली तर तो भर्ती होईल का
@SunitaSuryawanshi-yg5pk
@SunitaSuryawanshi-yg5pk Час назад
पोरींची कड घेवून बोलती
@truptialdar482
@truptialdar482 Час назад
रुस बाई अजून जरा चांगलाच करिअर होईल सागर चे
@MonaliS1968
@MonaliS1968 Час назад
अडाणी लोक आहेत यांना काही कळत नाही. शेवटी सागरला दुसऱ्याच्या येथे काम करावं लागेल नाहीतर शेती
@AakanshaChavan-ky7dh
@AakanshaChavan-ky7dh Час назад
लग्नाच्या आधी एवढा रुसवा बरा नाही
@nishal19038
@nishal19038 Час назад
Tuja leki na kelay kutana sagar cha ........tai daji duniya la samjavtat swatachya muli cha bagha adhi...... Sagli family chi image zero keli porini
@निकीताकलवले
बघितलं वळन तुमचं 😂😂😂
@vikasjadhav5511
@vikasjadhav5511 Час назад
तुमचे पर्सनल विषय यूट्यूब वर टाकू नका ना मग
@shamsurwase9763
@shamsurwase9763 45 минут назад
एवढी शाहणी आहे स तर मुलीला नीट सांग आणि पांडू दादा चा वेडियो नीट बघ आणि पुन्हा बोल लागली शिकवायला
@Duniya99k
@Duniya99k 39 минут назад
आधी चुका करायच्या मग रुसून बसायचं , लग्नानंतर हेच करणार का स्विटी? स्विटी लहान नाही आता कॉलेजला जाते , तिने सागरला साथ दिली पाहिजे, सागरला पोलिस भरतीसाठी प्रोत्साहन देत राहिले पाहिजे ना की नाचण्यासाठी. या वयात तिनं करीअरवर लक्ष दिले पाहिजे. नाचता काय केव्हाही येत पण वेळ निघून गेल्यावर पोलिस होता येत नाही. तुम्ही तुमच्या घरातील बाजार जगासमोर मांडता म्हणून अशा कमेंट्स तुम्हांला येतात, त्यात लोकांना दोष देत बसू नका. घरचा विषय घरातच ठेवा.
@truptialdar482
@truptialdar482 Час назад
फालतू गोष्टीला रुसू नये असं वाटतं
@nishal19038
@nishal19038 Час назад
Tumche bhauch bagha. Baykana dokyavar chadavat nai....teva tumhi pooja priyanka la samjavta....ata swatachya muli cha disat nai ka.....aaj purna chukicha bolaat 👎👎👎👎👎👎👎👎
@Kalpanavanjare
@Kalpanavanjare 2 часа назад
Ag taai ti rusali nhi sagarla nachvat ahe 🎉
@ReshmaJadhav-zo7kq
@ReshmaJadhav-zo7kq 34 минуты назад
कशामुळे आम्ही विडिओ बघतो त्याचेच पैसे तुम्हाला मिळतात
@RupaliKale-m1o
@RupaliKale-m1o 46 минут назад
अगं तुला एवढा राग येतो तरी कशाला असले व्हिडिओ टाकते मग आणि लोकांनी नाव ठेवले की त्यांना दोष देऊ नये
@MayaSable-j9x
@MayaSable-j9x Час назад
Tumhi pn ase bolun tila सात देता आहे
@AyushThasal-ij8dm
@AyushThasal-ij8dm 59 минут назад
अग वैशाली ती समजणारच नाही आगाऊ आहे ती स्विटी अग सागरला काम आहे तूमहाला फकत बडबडायच माहित आहे अजून लग्न झाले नाही मोडू शकतोय रूसन हच महत्वाच आहे फाजील पोरगी आहे कमेंट येणया सारखे वागू नकोस तू पण किति बालतेस तुझ्यामुळेच ती फाजिल झाली आहे आताच ये नाच डिझे समोर जास्त बडबडगीत करायचे नाही तूमही दोघीच नाचत बसा तुम्हाला सवय झालीय लक्षात ठेवा तो साधाच मुलगा आहे
@vikrammadane5237
@vikrammadane5237 2 часа назад
Ag tai amha lokanch ky chukt asel tr tu bol amhala pn mla ekch bolaychy sweetila ki tujya pn carrer ch age ahe ani sagarch pn tumch lagn jamly mhanun ky he rojach natak ka lagn zalyv tr sagarla sweeti tyajya gharchyankade tri bgun detey ka kahi mahit mla tila vait bolaych nhi kiva sagar la tya doghanchi jodi khup chan ahe ❤❤ ani ashich raho pn jra sweeti la sanga samjun tumhi ❤❤😊
@PushpajaRaibhole
@PushpajaRaibhole 2 часа назад
Soshal midiya band Kara koni bolanar nahi
@vijaywarghane2287
@vijaywarghane2287 42 минуты назад
अग ताई पांडू दादा चा कासपठार चा व्हिडिओ बघ. पांडू दादा एवढा खर्च करून कलाकार घेऊन गेला पन स्विटी मुळे सागर शुटींग सोडून निघून गेला.
@AartiSatpute-l5m
@AartiSatpute-l5m Час назад
ताई स्वीटी अशी नव्हती हे बघा ताई स्विटी नाही असं केलं तर तो भरती कसं करणार तो जर भरती द्यायला गेला ही मागून त्याला परेशान करणार त्याचं सगळं लक्ष तिच्यावर असणार इतिहासात हट्ट पणा करीत राहिली तर तो कसा आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहील त्यांनी आपल्या स्वप्नांचं पाहायचं की तिचा जिद्दी पणा बघाना ताई सागर शूटिंग ला गेल्यावर ती मागून त्याला परेशान करती मग तो शूटिंग सोडून निघून येतो असं केल्यावर कसं होईल ताई तिला समजून सांगा ती अशी वागते म्हणून लोक वाईट कमेंट करतात
@advikpoul1605
@advikpoul1605 36 минут назад
किती समजून सांगायचं g ani तिला कळत नाहीत काय कस वागायचं ते आणि तू पण तिची बाजू घेते
@DipaliDeshmukh-t2x
@DipaliDeshmukh-t2x Час назад
पांडु ला साॱग त्याचे विडीओ टाकु नको
@PAWAN_GIRI_988
@PAWAN_GIRI_988 Час назад
लग्नाच्या आधी का
@AsmitaHowale-ff6gd
@AsmitaHowale-ff6gd 2 часа назад
Lagn jhal ki rusude Kiva kahi krude pn tyala mamala pn ult bolte ki ti Kashi pn tu videos bgh mg kalel tula mg videos bnv Tila sang samjavun tu
@Sanjanatai
@Sanjanatai Час назад
ताई राग आला तरी चालेल तुमची सगळी व्हिडिओ छान असतात पण हे सारखं तेच विषय सागर स्विटीला अस बोलला स्विटी सागरला तशी बोलली आणि साहजिक आहे लोकांना तेच तेच पाहून कंटाळा येतोच ना सागर स्विटी जमलच आहे तर त्यांचे ते फोनवर बोलत असतील ना मग त्यांचे कश्याला असेल बोलणे व्हिडिओ टाकता मग तसेच लोक कमेंट करणारच ना त्यात एव्हढा कश्याला राग येऊ देता स्विटी लहान आहे तर तुम्ही आताच तिला शिकू शकता तिला दुसऱ्याच्या घरी जायचं आहे ना शेवटी उद्धार तुमचाच निघणार ना
@sujatadaundkar294
@sujatadaundkar294 Час назад
काही गोष्टी पर्सनल ठेवयाच्या
@sonalikhanekar7071
@sonalikhanekar7071 52 минуты назад
एवढं करोस्तोवर तुम्हीच व्हिडिओ काढणं बंद करा ना व्हिडिओज बनवूच नका ना.
@sonalikhanekar7071
@sonalikhanekar7071 51 минуту назад
मग लोक कशाला काय बोलतील
@chetanpatil3823
@chetanpatil3823 Час назад
ताई ते सगळं बरोबर आहे पण दोघांचे करियर पण महत्वाचे आहे तीच पण आणि त्याचं पण लोक चागलं च सांगतात
@VirajSuryawanshi-xz7qv
@VirajSuryawanshi-xz7qv 2 часа назад
Tai sweety la sag nko rust jau thyla pn kam ast tu pn college la jat ja tu kalji ge tabbet kami aahe sweety chi khat ja velevar thyla pn kam ast g samju ge bala
@MayaSable-j9x
@MayaSable-j9x Час назад
Tai tila samjun sanga tumhi aai ahe samjun सांगणे तुमचे काम आहे कसे वागणे बरे आहे का तुम्हाला काय वाटते
@nishal19038
@nishal19038 Час назад
Tai bai haach video tumcha parat baghaaaa ani daji na dakhava.....tumhi je bolta purna chukicha ahe......mhanun ata abhyaas karayche divas he rusa rusi por khel....sagar tya divashi kiti joraat gaadi chalavat jaat hota pandu ni thambavla....... Sagar la tension madhe gaadi chalavat kay zala tar sagla rusa rusi nighel....tyachya ai la to ekach ahe ... Konacha life torcher kharab karu naka..... Puja priyanka la tunhi samjavta. Soda...tumcha muli la shikva.....itki loka chukicha bolnar nait..... Switi swata aushyaat kai karnar nai ani sagar la sudha karu denar nai......bayl banavun thevnar nakki
@TanviSakpal-d8d
@TanviSakpal-d8d 45 минут назад
तूझ्या भावाला बोल जगाला काय बोलतेस
@VandanaPadalkar-zp8rx
@VandanaPadalkar-zp8rx 49 минут назад
लग्नानंतर हक्क आसतो..आत्ताच कुठे
@kirtimalasonawane
@kirtimalasonawane Час назад
Volg ch takaycha nahi na tumchi ch sagle sangta sweety asi sweety tasi
@RanjanGawai
@RanjanGawai 45 минут назад
ताई तुम्ही टेंशन घेऊ नका लोकांच ते दोघ नादान आहेत ते दोघ पण समजुन घेतात ते समझदार आहेत लोकाचा विचार करु नका ❤
@sushamashelar8018
@sushamashelar8018 46 минут назад
Aajun zala nahi navra lagna chya adech kiti natk karti
@tvstar542
@tvstar542 Час назад
Tai saglech navech tevtat tumala
@indiancookingqueenkomalkad655
@indiancookingqueenkomalkad655 2 часа назад
Mulila samjun sanga jra honara navra ahe sager kshi torcher krt ahe swity atapasun asch vagt rahili tr sagarcya mantun uthrun jail tyala support kraycha police bhrtisathi study kr mnaych tr nust hindn nachan pahije swityla
@MayaSable-j9x
@MayaSable-j9x Час назад
Tai sarv वाईट कमेंट करता o tumhi khup chan माणसे आहे तुम्हाला कुठे गाल बोट नको लागायला
@manishapathare
@manishapathare Час назад
अगं तुझ्या भावाला सांग त्यांचे व्हिडिओ टाकू नको तिचं लग्न करताय म्हणजे ती लहान नाही बालिश आहे
@संगीताजाधव-ख8ड
तो पाडुदादा कंटाळाला तीला समजुन सांगु सांगु‌ दीसत का तुला पाडुदाला किती त्रास होतोय भावाचा वीचार करा जरा
@vijayamane2667
@vijayamane2667 Час назад
Muli cha ha nature shobat nahi.Ajun lagn zale nahi .Evadhe kashsla rusayache? This is not good.
@komalnikrad8140
@komalnikrad8140 2 часа назад
Tai padu tatya video banavale mule lok commant kartat. Tanche video chagale chalatat
@artikulkarni3347
@artikulkarni3347 2 часа назад
Hi tai sweetyla saang
@ShitalDive-j8t
@ShitalDive-j8t 37 минут назад
ताई तुम्हाला एवढाच राग येतो तर घरचे व्हिडिओ कशाला बनवतात जे दिसतं तेच लोक बोलणार ना
@rajashreekoppad3378
@rajashreekoppad3378 2 часа назад
जाऊदे गं ताई लोकांकडे लक्ष देऊ नको पांडू दादाला सांग की असे व्हिडिओ टाकत जाऊ नको की लोकांना बोलायला चान्स मिळतो पांडुरंगाने जर असे व्हिडिओ टाकले नसते तर लोकं तरी कशाला काय बोलले असते
@Sakshi-n7n1b
@Sakshi-n7n1b 19 минут назад
आम्हाला काय करायच आहे सागर ची लाईफ खराब होतेय म्हणून बोलतो आम्ही तो जावई आहे तुमचा नोकर नाही
@Sakshi-n7n1b
@Sakshi-n7n1b 22 минуты назад
पोरीच्या चुका पाठीशी घालतेय त्या सागर ची लाईफ बरबाद करतेय सागर च्या आई च्या विचार कर ना तू पण एक आई आहेस पोरगी सागर ला त्रास देते तर हसतेय
@tejushedge3620
@tejushedge3620 Час назад
Yevdya kahan pani Lagn ka tharvle aahe tila ajun smjt pn nahi ky krav te jra smjva tila
@rupalitilekar4363
@rupalitilekar4363 Час назад
Mg saangav nit samjavun .
@prakash_s_yadav
@prakash_s_yadav 2 часа назад
ताई एक नंबर 😂😂😂 रुसन हासायला येतय ताई
@swapnalishinde7623
@swapnalishinde7623 39 минут назад
Tumhi lok ubtube je tumchya video mdhe dakhvta tyavr lok react hotat.ani comment krtat.tumchya personal life cha social media vr jar asa views sathi bajar mandlat tr lok react honar.changlya vait comment yenar.tyapeksha tya doghanch personal life personal theva na.tujya bhavane tr par bajar mandlay sagar switychya lagnacha.
@RiddhiDevkar-jc5ob
@RiddhiDevkar-jc5ob Час назад
Aajun bdhava di svitila mji ti jasta ch krtua ajun .... Va😅
@किशोरआहिरे-य9ड
ताई एवढे टेन्शन नाही घ्यायचं
@SumitJitti
@SumitJitti 2 часа назад
Barbrtaetumcha
@Saj67
@Saj67 Час назад
Nachayala kon bolavat 😂😅😂😂😂😂
@SlayerArtz
@SlayerArtz 25 секунд назад
खरंच त्या आईला वळण नाही ती पोरगी तशीच असणार.... आली लोकांनाच शिकवायला... Baiiii
@Anjali_official_16-h5w
@Anjali_official_16-h5w Минуту назад
आम्ही काय वाईट विचार करत नाहीत पण हे सगळं दिसत आहे आम्हाला आता तुम्ही तीची आई आहे तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहेत आणि लोक पण बरोबर आहेत ताई मग आस काही दाखु नका❤
@ShubhangivhangondeVhangonde
You tub la kasyla vedio banun takla mag lokana kas kalal ast
@SakshiDevgire-k8d
@SakshiDevgire-k8d 29 минут назад
अग ताई तुझे पण बरोबर आहे पण स्विटीला थोड समाजाउन सागं
@mayurikhot9397
@mayurikhot9397 Час назад
Tai jaude g vishy sodun de lok ashich bin kamchi comments kartat
@user-lp5kkv3
@user-lp5kkv3 51 минуту назад
Hatani kraych n sangat firayche😂😂😂
@aditiwaghmare7278
@aditiwaghmare7278 45 минут назад
Tumchya kade ahe ka Ashi padhat lahan vayat he asle udhog karayche education is most important now a future te kalal ast tumhla tr mulila nit changal Sangital ast
@ShitalGare-z9c
@ShitalGare-z9c 42 минуты назад
Ag Bai tu Kay lhan nahi 2 thobadith deuan tila neet sang na roj roj tech asth tumchy video mdhe mng loak bolnarach na
Далее
The joker favorite#joker  #shorts
00:15
Просмотров 18 млн
Please Help This Superhero! 🙏
00:48
Просмотров 4,4 млн