Тёмный

कर्क जुलै २०२४ मासिक राशिभविष्य - " कुलदीपक राजयोग " वाढवेल तुमचे यश व आत्मविश्वास ... 

Jyotish Katta
Подписаться 621 тыс.
Просмотров 15 тыс.
50% 1

वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
चैतन्य लहरी - ३३१/- ₹
श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
करिअर व कुंडली ....
१) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
२) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
विवाह विषयक ....
१) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
२) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Опубликовано:

 

17 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 24   
@pramodinibute9098
@pramodinibute9098 Месяц назад
खूप छान माहिती बरे. वाटले श्री स्वामी समर्थ
@_Shri2005
@_Shri2005 Месяц назад
Shri Swami Samarth 💐💐💐💐💐💐
@rajendrawadkar6331
@rajendrawadkar6331 Месяц назад
सुभाभात sir
@ashagharge8745
@ashagharge8745 3 дня назад
असं काही होत नाही तरी पण तूम्ही सांगता म्हणून विश्वास ठेवून पुढे जातो 🙏
@JyotishKatta
@JyotishKatta 3 дня назад
बिलकुल विश्वास ठेवू नका , अनुभव आल्याशिवाय कोणावरही अगदी आमच्यावर सुद्धा नका ठेऊ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची वैयक्तिक कुंडली जर विश्वास असेल तर तपासून घ्या . म्हणजे आपल्याला खरी स्वतःबद्दलची ज्योतिष शास्त्रीय माहिती मिळायला मदत होईल . धन्यवाद , आपल्या अभिप्रायाबद्दल व विश्वासाबद्दल गुरुदेव दत्त .
@ashagharge8745
@ashagharge8745 3 дня назад
@@JyotishKatta 🙏
@adv.sushilsarode1657
@adv.sushilsarode1657 21 день назад
श्री स्वामी समर्थ
@SwatiKhade-wo6th
@SwatiKhade-wo6th 24 дня назад
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@KodilkarKodilkar
@KodilkarKodilkar Месяц назад
नमस्कार गुरूजी
@ss-wc6oc
@ss-wc6oc Месяц назад
🙏🪷 श्री स्वामी समर्थ 🪷🙏
@bhanudasalhat5738
@bhanudasalhat5738 20 дней назад
khup chan
@shobhamarathe269
@shobhamarathe269 Месяц назад
🙏🌹🙏
@Vaishali-ji6oq
@Vaishali-ji6oq Месяц назад
Sir शनी वक्री चा अर्थ आणि त्या बाबत सगळ्या माहिती चा pls एक video share करावा 🙏
@JyotishKatta
@JyotishKatta Месяц назад
राशिभविष्य हे या महिन्यातलं सत्र संपल्यानंतर लगेचच वक्री क्षणी याविषयीच्या प्रत्येक राशीचे व्हिडिओ प्रकाशित होणार आहेत व्हिडिओचे शूटिंग झालेली आहेत . धन्यवाद विषय सुचवल्याबद्दल व्हिडिओ पाहायला विसरू नका . गुरुदेव दत्त .
@abhijitghorpade5242
@abhijitghorpade5242 20 дней назад
Thanks😊
@JyotishKatta
@JyotishKatta 20 дней назад
Welcome 😊
@chefabhiraj9192
@chefabhiraj9192 22 дня назад
Pandit ji lokan na positive mindset var kase karave ase margdarshan kele tar changle hoil ki nahi? Grah stithi badlate rahane hi swabhabik gotha ahe. Ugachach tyacha upayog swarha sathi karane kitpat yoga ahe,?
@JyotishKatta
@JyotishKatta 22 дня назад
बिलकुल स्वार्थासाठी उपयोग करू नका आपल्याकडे असलेले धन हे समाजासाठी वापरायला आजपासून सुरुवात करा . किती सुंदर सकारात्मक विचार आहे ? पहिल्यांदा आजपासून आपण सुरुवात करा म्हणजे इतरांना सुद्धा प्रेरणा मिळेल . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@poojagupte5302
@poojagupte5302 24 дня назад
Sir Shree swami samarth . sir mazi ras pan mark aahe kahi rajyog nahi aani kahich milat nahi mehanatich milun nahi rahil aalel chalel aahe tar kuthun rajyog yeil sir khup trasatun chalo aamhi
@JyotishKatta
@JyotishKatta 23 дня назад
अगदी बरोबर राजयोग हा तुमच्या मूळ कुंडलीत असावा लागतो तो तपासून घ्या तो असल्यास आपणास योग्य दिशा मिळेल म्हणूनच प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगितले जाते . शिवलीलामृत अकरावा अध्याय रोज वाचनात ठेवा . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@chefabhiraj9192
@chefabhiraj9192 22 дня назад
Manu smriti che palan poshan kasha sathi
@JyotishKatta
@JyotishKatta 22 дня назад
जैसी दृष्टी तशी सृष्टी ! किती सुंदर विचार आहे हा ! यशस्वी भव! गुरुदेव दत्त ...
@latikashelke1727
@latikashelke1727 Месяц назад
सर ,,तुमचे ऑफिस कुठे आहे,,भेटायचे आहे,,पत्रिकेबाबत सल्ला हवा आहे
@JyotishKatta
@JyotishKatta Месяц назад
पत्रिका सल्ला हा फक्त ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच दिला जातो अधिक माहिती घेण्यासाठी व्हाट्सअप मेसेज करून माहिती घ्या व नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा . धन्यवाद . गुरुदेव दत्त .
Далее
ПОЮ НАРОДНЫЕ ПЕСНИ🪗
3:19:41
Просмотров 1,9 млн
Beautiful sport😍
00:20
Просмотров 201 тыс.
Kark Rashi & Ashlesha Nakshatra By Archana Bajpai
13:58
ПОЮ НАРОДНЫЕ ПЕСНИ🪗
3:19:41
Просмотров 1,9 млн