Тёмный

कर्क राशी /गुण/अवगुण/स्वभाव/आजार/व्यवसाय/बरेच काही/Kark Moon sign 

GRAHAVEDH
Подписаться 294 тыс.
Просмотров 385 тыс.
50% 1

it's all about the person born on karak rashi.
nature, hobbies, qualities, health, etc
enjoy the video
thanks and regards
Vilas karambele
8237220886 whatsapp

Опубликовано:

 

20 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@rusonaa
@rusonaa 3 года назад
मी सहज ch video पाहत होते..माझी राशी कर्क आहे..अस वाटले मी स्वतःला mirror madhye पाहते...तुम्ही अगदी शब्द ni शब्द बरोबर सांगितला...me अशीच आहे...Thank You so much ...
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
@sanjayshinde4925
@sanjayshinde4925 2 года назад
Sir tumhala kas bhetata yeil
@bhartiargazh7268
@bhartiargazh7268 2 года назад
o
@kailaskamble3026
@kailaskamble3026 2 года назад
Hoy Maj pn
@shrutiyallurkar6139
@shrutiyallurkar6139 Год назад
Same here 💯 percent 👍🏻
@prakharburadkar4865
@prakharburadkar4865 3 года назад
अप्रतिम माहिती दिली तुम्ही सर मला एकदा अस वाटल की ही पूर्ण गोष्ट माझीच सुरू आहे एकदम परफेक्ट 😁😁
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
Thanks a lot 🙏
@ajinkyahatolkar6518
@ajinkyahatolkar6518 2 года назад
This is insanely correct. तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी अगदी तंतोतंत मिळत्या जुळत्या ahet. Loved It. Amhala कर्क rashi baddal ajun kahi goshti/information janun ghayla nakki avdel. 🙏👍
@poojapawale23
@poojapawale23 3 года назад
Thank you guruji.. khup chan mahiti dili.. mazi ras kark ahe.. je kahi sangitla te ekdum barobr ahe..
@tejaswitasolankar4539
@tejaswitasolankar4539 2 года назад
तुम्ही जे सांगितलं मी अगदी तशीच आहे. मी कधी कधी खूप वेगळी वागते मूड सतत का बदलत असतात ते आता समजल. Thank u sir खुप छान information dili
@hiranehe3431
@hiranehe3431 3 года назад
आतापर्यंत कोणीच एवढी छान माहिती सांगितली नाही खूप छान सर खरच तुम्ही फार ग्रेट आहात
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
Khup Khup abhari ahe 🌹
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 3 года назад
आपला अभ्यास खूपच आहे राशींबद्धल ! एवढेच सांगेन ! सहसा मी या गोष्टीत पडत नाही ! जाईल तो दिवस आपला ! असाच वागत असतो ! पण काही गोष्टींवर विस्वासही ठेवावा लागतो हे आपल्या सांगण्यातुन पटले ! धन्यवाद गुरुजी !
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार, धन्यवाद 🌹🙏
@deeptidani5366
@deeptidani5366 2 года назад
नमस्कार! कर्क रास वर खुप छान माहिती दिली। 90% च्या जवळपास अगदी बरोबर आहे ।
@leenanadkarni.thank3345
@leenanadkarni.thank3345 3 года назад
🙏🏻 धन्यवाद सर! माझी रास कर्क आहे. आपण सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी माझ्या स्वभावाशी तंतोतंत जुळतात. मी मनाने खूपच सेन्सेटिव्ह आहे. माझ्या मनाच्या कोमलतेमुळे मला खूपच त्रास होतो. Sacrification ची भावना कायम अंगी असल्याने मलाच त्याचा त्रास होत असतो. सेवाभावी वृत्ती कायम आहे. मला आपण माझ्या कर्क राशीचे चित्र स्पष्ट केलेत. खुपच मिळते जुळते आहे, प्रश्नच नाही. मी खुपच आभारी आहे आपली.
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
@deepaagashe6832
@deepaagashe6832 Год назад
Karo rashi ch jw varanan sangital te80 khar vatal
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH Год назад
Thanks a lot 🙏
@laxmanuttamraomagar935
@laxmanuttamraomagar935 Год назад
आपले जमले तर फार बरं होईल
@poojakalsekar7190
@poojakalsekar7190 Год назад
खूपच सुंदर सर मी तुमचा आभारी आहे तंतोत रास मिळती जुळती आहे पाहिजे होतं ते तुम्ही खरोखर सांगितलं मी खूप भावनाप्रधान आहे मला भयंकर त्रास होतो हो मी शांत राहते धन्यवाद सर खूप खूप आभारी आहे
@PradnyaKulkarni-xs5xf
@PradnyaKulkarni-xs5xf 6 месяцев назад
प्रत्येक मुद्दा अगदी 100%बरोबर आहे. माझी कर्क रास आहे, आणि तुम्ही जे सांगितलं माझ आयक्तिमत्व अगदी असच आहे. धन्यवाद 🙏
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 6 месяцев назад
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
@tanishkabhor3546
@tanishkabhor3546 Год назад
माझी रास पण कर्क आहे... तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द खरा आहे सर..
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH Год назад
Thanks a lot 🙏
@Kokanilifestyle-c3t
@Kokanilifestyle-c3t Год назад
दिलेली माहिती अगदी बरोबर आहे मनाला पटल खूप छान
@alkamore87
@alkamore87 3 года назад
Agdi 100% barobar ahe same to me bhutkal, vartmankal ani swabhav varnan agdi samor aslyasarkhe varnan sangitle.maza janm 5 Julycha ahe thank you sir
@shraddhaparab3098
@shraddhaparab3098 3 года назад
. खूपच माहिती छान सांगितली आहे मला मेष वृषभ आणि वृश्चिक राशी बद्दल जाणून घ्यायाचे आहे. कृपया माहिती मिळेल का?
@madhurimahakal7150
@madhurimahakal7150 9 месяцев назад
अगदी शब्द नी शब्द खरा आहे, अगदी माझे सर्व गुण अवगुण तंतोतंत. I really feel that I am really blessed.
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 9 месяцев назад
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
@winnefernandez9308
@winnefernandez9308 3 года назад
Sir you are 100% correct! I agree to all what you said. Really impressed ❤
@sandhyasawant6807
@sandhyasawant6807 3 года назад
Thanks 100% correct Impremation Shree Swami Samrth
@dipakgaikwad1468
@dipakgaikwad1468 Год назад
Ati sundar vivechan.100 percent barobar.tumhala khup khup dhanywaad
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH Год назад
Thanks a lot 🙏
@shaileshshinde8383
@shaileshshinde8383 2 года назад
100% कर्क राशीच्या स्वभावाची परफेक्ट माहिती
@mr.editor182
@mr.editor182 2 года назад
अगदि तंतोतंत बरोबर आहे सर आणि खूप सविस्तर , खोल माहिती सांगितली तुम्ही सर 🙏
@sangitapandore6142
@sangitapandore6142 3 года назад
Ekdum 100% barobar ahe. Thank you sir🙏🙏
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
Thanks 😊
@yashodhankichan7885
@yashodhankichan7885 Год назад
🙏नमस्कार गुरुजी तुम्ही जे काही कर्क राशीच्या बद्दल माहिती दिली अगदी जवळपास बरोबर आहे धन्यवाद,,,,
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH Год назад
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
@jyotiphalke1909
@jyotiphalke1909 3 года назад
100%i barobar ahe sir. Thank you 🙏
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
Thanks a lot
@dipakgaikwad1468
@dipakgaikwad1468 Год назад
Thumi khup khup accurate mahiti dhili.100% barobar.tumhala khup khup dhanywaad.
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH Год назад
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
@ramnarayanchandrashekar8552
@ramnarayanchandrashekar8552 2 года назад
Excellent Analysis of kark rashi individuals..... Well defined... Very fine Analysis 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@snehalatagondhalekar5671
@snehalatagondhalekar5671 23 дня назад
फारच छान मनोमनी पटत गेल सारं. मी फार भविष्यात वाचत नाही. पण कर्क रास वाचल आणि पहिण्याची प्रबळ ईच्छा झाली. पल आवडल प्रतिबिंब वाटले. सहज साध्याशा शब्दात वाचायल आवडले सारे. हातातले काम सोडून पूर्ण होईपर्यंत ऐकत राहिले धन्यवाद❤
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 22 дня назад
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹 dhanyvad 🌹
@taramaa29
@taramaa29 3 года назад
Namaskar and Thank you Sir. No one has so accurately and correctly described the Karka Rashi person. Absolutely perfect 🙏🏻🙏🏻🙏🏻
@manishpawar1506
@manishpawar1506 2 года назад
Hi ras majhya mulachi ahe 🙏🙏
@manjudiwate8163
@manjudiwate8163 2 года назад
Yes 👍🏻
@pranitasankhe7034
@pranitasankhe7034 3 года назад
धन्यवाद गुरुजी माझी कर्क रास आहे. तुम्ही सांगितलेली माहिती तंतोतंत माझ्या स्वभावाला जुळते. काही मार्गदर्शन अनमोल आहे खूप खूप धन्यवाद.
@anayasadekar3010
@anayasadekar3010 3 года назад
Valuable information provided by you Sir ,Thanku
@swaminigaushala3883
@swaminigaushala3883 3 года назад
100%खरे आहे हो माझ्या प्रेम वापर केला गेला 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@seemashirake7258
@seemashirake7258 3 года назад
खूप छान माहिती दिली. गुरुजी धन्यवाद! माझी कर्क रासआहे. स्वभाव वैशिष्ट्य अगदी तंतोतंत जुळत आहे.
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
Khup Khup abhari ahe 🌹
@suhasinideshpande39
@suhasinideshpande39 3 года назад
सुहासिनी देशपांडे माझी रास कर्क आहे अगदी खरं आणि बरोबर सांगितले आहे धन्यवाद
@rohitnalawade8188
@rohitnalawade8188 3 года назад
छान
@paragvilassambhus6600
@paragvilassambhus6600 3 года назад
Nice
@himalibamgude7665
@himalibamgude7665 3 года назад
अगदी जे सांगितलं ते सगळ कुंडलीत आहे
@vilaswagachoure3319
@vilaswagachoure3319 2 года назад
अगदी बरोबर माझ्या मुलाची रास आहे तुम्ही सांगितला तसा तो आहे खुपचं मस्त
@deepaknaik3424
@deepaknaik3424 3 года назад
एकदम खर आहे सर मनुष्य प्राणी हा जाती वर नाही तर राशी वर जातो
@shubhangimv2745
@shubhangimv2745 3 года назад
नमस्कार सर 🙏 खूपच छान वर्णन केले आहे आपण कर्क राशीचा. माझी कर्क रास आहे. सगळ्या गोष्टी एकदम बरोबर सांगितल्या आहेत. 👍
@hemantparmar8828
@hemantparmar8828 3 года назад
Superb Sir, 110%perfect
@prakashghadi3264
@prakashghadi3264 6 месяцев назад
माझी रास कर्क आहे सर तुम्ही जे सांगितलेत ते सर्वे बरोबर मला मिळते जुळते आहे... आणि तुमची सांगण्याची कला फार चांगली आणि पटकन समजून येते कंटाळवाने वाटत नाही.... Thank you very much
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 6 месяцев назад
आपण दिलेल्या अभिप्राय बद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद
@harsh0312
@harsh0312 3 года назад
माझी रास कर्क आहे. आजपर्यंत कर्क राशीला इतके उलगडून सांगितलेली माहिती प्रथमच ऐकिवात आली.
@mitalisule3435
@mitalisule3435 3 года назад
Agdi 100% barobar bolalat, khup chan Aabhyass
@AnandChaugule
@AnandChaugule 3 года назад
Very true explaination 👌
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
Thanks
@KavitaDeo-w4w
@KavitaDeo-w4w 11 месяцев назад
माझी रास कर्क आहे आपण सांगितली माहीतीखरी आहे धन्यवाद सर
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 11 месяцев назад
Khup Khup abhari ahe 🌹
@harshalghate1037
@harshalghate1037 3 года назад
Thank you Sir for this beautiful video❤
@rekhamayekar8730
@rekhamayekar8730 Год назад
Dhanywad 🙏🙏
@prakashkadam8679
@prakashkadam8679 3 года назад
खरोखरच खुपच सुंदर आणि तंतोतंत खरी माहिती दिली 🙏
@jyotipawar4924
@jyotipawar4924 3 года назад
Perfect sir, thank you
@virajlingayat5398
@virajlingayat5398 10 месяцев назад
हा अर्धा तास कोणी तरी माझ्या मनातला मी कसा आहे हे वाचुन दाखवल्या सारखं झाला ... अगदी परफेक्ट .. खुप छान माहिती
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 10 месяцев назад
आपण दिलेल्या अभिप्राय बद्दल आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद
@urmiladesai1871
@urmiladesai1871 3 года назад
Parfect! Thanks sir 🤗
@sonalidevade4367
@sonalidevade4367 Год назад
अगदी बरोबर...आणि अचुक....निरीक्षण
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH Год назад
Khup Khup abhari ahe 🌹
@dhanrajphunde4115
@dhanrajphunde4115 3 года назад
यांनी सांगितलेली सर्व माहिती कर्क राशीच्या व्यक्तींच्या बाबतीत माझ्या साठी तर बरोबर जुळत आहे
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
Khup Khup abhari ahe 🌹
@snehalatagondhalekar5671
@snehalatagondhalekar5671 11 месяцев назад
नमस्कार. फारच मार्मिक आणि😮 आणि. अभ्यासू असे वर्णन केले आहे माझी रास कर्क आहे. आणि सारे वर्णन माझेच आहे असे वाटले. जवळ जवळपास सगळ्याच गोष्टी माझ्या जुळल्या आहेत धन्यवाद.
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 11 месяцев назад
आपण दिलेल्या अभिप्राय बद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद
@richanaik5256
@richanaik5256 3 года назад
Thank you Sir 100%truly explained.🙏🙏🙏
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
Thanks
@indrajitsankpal4843
@indrajitsankpal4843 3 года назад
खूपच छान
@sunetrabellurkar1028
@sunetrabellurkar1028 3 года назад
खुपच छान माहिती सांगितले आहे 🙏🙏🙏
@sharadwaghchaure4970
@sharadwaghchaure4970 3 года назад
Perfect sir 🙏🙏
@veenaulman6334
@veenaulman6334 3 года назад
मि same राशि चि आहे इतक perfect सांगितले आहे start to end एकदम correct 100/ percent Thanks
@pradnyasuryawanshi3550
@pradnyasuryawanshi3550 3 года назад
Absolutely perfect
@ashishr9341
@ashishr9341 3 года назад
खूप छान स्वतः बद्दल ऐकताना सुद्धा थोडे डोळे पाणावले कारण स्वभाव च तसा आहे ना....😊
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH Год назад
Thanks a lot
@rujutagadgil8165
@rujutagadgil8165 Год назад
Mazi ras karka ahe U r telling 100 % correct Specially Not forgetting past About expenses
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH Год назад
Thanks for your valuable comment and feedback 🌹
@jayshreed2
@jayshreed2 3 года назад
OMG!!! मला माझी जन्म तारीख निश्चित माहित नाही पण कर्क राशी माझी आहे100/😳👌👌😍
@jayshreed2
@jayshreed2 3 года назад
खुपचं टॅलेंट आहे सर तुमच्यात👌💯
@rajitasawant7363
@rajitasawant7363 3 года назад
Tumhi bolata ki bhutkal rawanth karu Naka pan te hot nahi
@rajitasawant7363
@rajitasawant7363 3 года назад
Ekdam correct ahe sagale khupach Chan study ahe tumcha
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
Thanks 😊
@8c32avanimore3
@8c32avanimore3 6 месяцев назад
तुमचे ,एक एकेक शब्द, वाक्य खरे आहे. खुप च छान भविष्य सांगितलं. ❤
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 6 месяцев назад
धन्यवाद 🌹
@meerapatankar3186
@meerapatankar3186 3 года назад
Really well explained 🙏
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
Thanks 😊
@sindhubokan8842
@sindhubokan8842 3 года назад
ह6ह6
@sds6352
@sds6352 2 года назад
प्रत्येक वैशिष्ट्याच सर्वांगाने केलेलं वर्णन जवळजवळ तंतोतंत लागू पडणारे आहे. सुंदर! धन्यवाद!!!🙏🙏🙏
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 2 года назад
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
@shaileshdhadve6317
@shaileshdhadve6317 3 года назад
Thank you sir 😊 perfect 100%
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
Thanks 😊
@mayurikadam9862
@mayurikadam9862 3 года назад
Ekdam perfect sangitle
@harishghadi1829
@harishghadi1829 3 года назад
Perfect thanks
@poojakhule2561
@poojakhule2561 3 года назад
Khup chan mahiti. Arogyachya babtil ekdam perfect magiti dili guruji
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
Thanks 😊
@gargividhate4601
@gargividhate4601 3 года назад
Thank you,sir.🙏🏻
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
Thanks 😊
@wamanpatil3331
@wamanpatil3331 2 года назад
Ok kark rashi
@kiranmanjarekar6434
@kiranmanjarekar6434 3 года назад
Agadi barobar mahiti sangitali sir tumhi🙏🙏🙏
@niveditakhot3382
@niveditakhot3382 3 года назад
Thank you 🙏🏻 perfect 👍🏻
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
Thanks
@mugdhashetye9318
@mugdhashetye9318 2 года назад
Perfect. Sir thank you. Mazya mulachi kark ras aahe
@makarandsavant9899
@makarandsavant9899 3 года назад
Sir, good afternoon. Thanks a lot for this valuable information and guidance.
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
Good afternoon 😊thanks 🌹🙏
@vinodzende1594
@vinodzende1594 Год назад
बरोबर सर तुम्ही एक ना एक शब्द खरा सांगितलात माझी रास हिच आहे धन्यवाद
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH Год назад
Dhanyvad 🌹
@hemapinjan4611
@hemapinjan4611 3 года назад
Thank you🙏
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
Thanks 😊
@chhayasonkusale7111
@chhayasonkusale7111 3 года назад
तुम्ही सांगता ते अगदी त्या राशीला तंतोतंत जुळते, खरच खूप छान सांगता
@nandadhuri5086
@nandadhuri5086 3 года назад
खूप छान माहिती दिलीत....जन्मतारीख 10.08.1991...रात्री 12.35..शुक्रवार रात्र म्हणजे शनिवार....लग्न कधी व नोकरीत पुढे....please sanga
@radhikapawarpatil8087
@radhikapawarpatil8087 3 года назад
👌👌👍
@ashabadle6323
@ashabadle6323 7 месяцев назад
माझी रास कर्क आहे. आपली माहिती कर्क राशीची ही माझ्या बाबतीत अचूक आहे. Dhanywad , किती ही kalgi करायची नाही तरी टेन्शन येतच. 🙏 कुटुंब ,च नाही तर सर्व जना ची kalgi करायची ,हा माझा स्वभाव झाला आहे. मी दुसऱ्यांसाठी, family sathi ahe , पण माझे कोणीही नाही. हे सत्य आहे 😢
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 7 месяцев назад
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 7 месяцев назад
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
@shrinivasanantjoshi9040
@shrinivasanantjoshi9040 3 года назад
आपण जी चिकित्सा केलीत ती अगदी अचूक आहे,संकोच,गर्दी आवडत नाही,मित्र परिवारात रमतात,द्वेष करणे जमत नाही.मात्र प्रसिध्दी करता हपापलेले नसतात.
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
खूप खूप आभार नमस्कार, धन्यवाद
@manjudiwate8163
@manjudiwate8163 2 года назад
एकदम perfect 👍🏻.... मी कर्क राशीची आहे..... माझ्याबाबतीत सगळं खरं आहे.... Thanks
@sujatasurve9891
@sujatasurve9891 3 года назад
Perfect sir
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
Thanks
@tanviparalkar9076
@tanviparalkar9076 2 года назад
Ekdam spot on.... Superb.. Khupach chaan 👍🏻👍🏻
@Hecky1235
@Hecky1235 3 года назад
Sir …thank you so much … I have never heard this much perfection for cancer which is almost same as mine .. really appreciated .. plz suggest more about career progression for cancerian
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
Thanks for your valuable comment 👍
@hiragajbhiye7303
@hiragajbhiye7303 2 года назад
@@GRAHAVEDH very beautiful ji
@ramakantasmar4968
@ramakantasmar4968 2 года назад
सर,अगदी बरोबर आहे
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 11 месяцев назад
Thanks 😊
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 11 месяцев назад
Thanks
@karunakaranpillai6908
@karunakaranpillai6908 3 года назад
अगदी बरोबर बोललात तुम्ही. Very good 🙏
@श्रीगणेशा-द3प
@श्रीगणेशा-द3प 9 месяцев назад
खरच सर्व माहीत तुम्ही बरो बर सांगीतली धन्य वाद सर
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 9 месяцев назад
Abhari ahe
@vijaybedke1534
@vijaybedke1534 Год назад
Chan, अगदी बरोबर आहे
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH Год назад
Thanks 😊
@shrikantnavale1806
@shrikantnavale1806 2 года назад
💯% बरोबर माहिती .
@sunitpatade6423
@sunitpatade6423 3 года назад
बरोबर माहिती दिलीत...Thank you
@deepalipatil764
@deepalipatil764 Год назад
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH Год назад
Thanks a lot 🙏
@prachikulkarni1500
@prachikulkarni1500 3 года назад
Kharach perfect explain kelay.... Agdich perfect
@vikassalvi6929
@vikassalvi6929 3 года назад
बरोबर आहे सेम तसच आहे विकास साळवी मालगुंड
@shivvyakhyatebalubhaukendr956
@shivvyakhyatebalubhaukendr956 2 года назад
अगदी तंतोतंत आणि इन्त्यभूत कर्क राशीचे वर्णन सर आपण केले आहे,खुपच अप्रतिम,देदीप्यमान,अफलातून,👌👌👍👍
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 2 года назад
Khup Khup abhari ahe 🌹
@shrikeshar
@shrikeshar 3 года назад
एकदम तंतोतंत माहिती आहे आपली महाराज
@deepapandhare3057
@deepapandhare3057 2 года назад
माझी रास पन कर्क आहे अणि अगदी अशीच आहे मी सहजच video बघितला पण खुपच छान 👌🏻👌🏻thank you sir
@aparnamejari5553
@aparnamejari5553 3 года назад
खुप छान माहिती ! एकदम चपखल.
@amrutabarsing9967
@amrutabarsing9967 3 года назад
Namaste sir🙏 Mazi raas sudha kark ahe, ekdam correct sangitl tumhi....thnq sir🙂
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
Khup Khup abhari ahe 🌹
@hemantsahani9466
@hemantsahani9466 3 года назад
अगदी बरोबर आहे मला पटले आहे सर.
@lordshiva3952
@lordshiva3952 3 года назад
Khupach Chhan mahiti dilit Sir 100% real information about kark👍👍
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 3 года назад
Thanks a lot 🙏
@marutipatil1048
@marutipatil1048 9 месяцев назад
200%correct prediction. Excellent explanation. My reshi is cancer. Word to word is correct. Thank you Sir.
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 9 месяцев назад
Thanks for your valuable comment and feedback 🌹
@sujatachormale2031
@sujatachormale2031 9 месяцев назад
Thank u so much sir......mi pan swatahala pahil as vatal 🙏
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 9 месяцев назад
Khup Khup abhari ahe 🌹
@hemabarawkar6313
@hemabarawkar6313 3 года назад
खूप सुंदर sir maza swabhav तुम्ही सांगितल्या प्रमाणेच आहे,, मला गाठ ही होऊन गेली आहे,,, dhanywaad sir
@seemakulkarni1438
@seemakulkarni1438 2 года назад
खूप छान, सुंदर माहिती 👌👌🌹🌹 मनापासून धन्यवाद सर 🙏🙏
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 2 года назад
Thanks 😊
@jyotighule7085
@jyotighule7085 3 года назад
खरच खूप छान माहिती दिली आहे सर तुम्ही माझी जन्मः रास आहे तुम्ही जे सांगितले हे माझ्या जीवनात घडुन गेले आहे .धन्यवाद सर🙏🙏
@hukkerikarsanjeev1201
@hukkerikarsanjeev1201 Год назад
खुप छान आणी अगदी सत्य सांगितले आहे तुम्ही गुरुजी 🌹🙏
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH Год назад
Thanks a lot 🙏
@mhatreharish5383
@mhatreharish5383 Год назад
100 % Barobar aahe / Thanks Sir
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH Год назад
Most welcome 🌹
@____aishwarya367
@____aishwarya367 2 года назад
Kharch.......yaanni sangitale sarv mazya bahtit khar aahe........
@vishalzore5053
@vishalzore5053 2 года назад
अगदी बरोबर माहिती माझ्या स्वभावाला जुळणारी
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 2 года назад
Thanks
@monikakiranwavhal5736
@monikakiranwavhal5736 2 года назад
Sem mazipan kark rashi aahe aani maza pan swabhav asach aahe ,thank you sir
@suvarnatribhuvan24
@suvarnatribhuvan24 2 года назад
Farach chhan. Very very helpful and informative video. 🙏
@vaishalisalunkhe9082
@vaishalisalunkhe9082 2 месяца назад
परफेक्ट prediction थँक्स
@GRAHAVEDH
@GRAHAVEDH 2 месяца назад
धन्यवाद 🌹
@vedaandfamily6921
@vedaandfamily6921 2 года назад
Barobar mahiti sangitli aahe tumhi sir
Далее