Тёмный

कर्जातून मुक्तता आणि श्रीमंतीकडे वाटचाल | हे कोणी सांगणार नाही | Middle Class Trap | Sanket Awate 

Marathi Sanket
Подписаться 2,3 млн
Просмотров 93 тыс.
50% 1

Financial Planning Workshop link - forms.gle/Mb5a...
RichMee - Partner Program -- forms.gle/TCva...
Share Market Courses - 7385107220
For Demat Account - 9322093181
Richmee investment --9359670098// 9561192072// 9890212072
Richmee Distributor Joining - 7385847220
Open FREE Demat Account- richmee.com/st...
Join WhatsApp Channel- whatsapp.com/channel/0029Va4wRioKwqSY6MbUB93N
Share Market Courses- qaczo.courses....
Richmee Education App- play.google.co...
The best platform to invest and learn - richmee.com/
Richmee App- play.google.co...
Free Telegram Channel Link -- t.me/RichmeeSa...
Instagram- / sanketawate111
Email - contact@richmee.com
#mutualfunds
#sip
#investmentplanning
#sanketawateinvestment
#powerofcompounding

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,8 тыс.   
@maheshlimkar514
@maheshlimkar514 10 месяцев назад
सर नमस्कार मी आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट केली होती त्याचे मला 20% रिटर्न मिळाले पैशाची गरज होती मी सगळे पैसे काढले आपण व आपल्या टीम ने केलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक खूप खूप आभारी आहे
@akshay._762
@akshay._762 10 месяцев назад
😂 paid comment and likes
@surajmestri6133
@surajmestri6133 10 месяцев назад
Naice
@007singham-t5m
@007singham-t5m 10 месяцев назад
😂😂
@pradiplahire3623
@pradiplahire3623 10 месяцев назад
He khr ahe ka
@akshay._762
@akshay._762 10 месяцев назад
@@pradiplahire3623 paid comment ahe
@veenatawade815
@veenatawade815 9 месяцев назад
खूप छान सर, तुमच्यासारखे निःस्वार्थी लोक या जगात कमी आहेत. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना
@kishorkeni3204
@kishorkeni3204 10 месяцев назад
एक मराठी माणूस एव्हढे पॉझीटीव विचार माांडतोय हे खरच वाटत नाही,कारण आयुष्यभर मी मराठी माणसाला रडतानाच पाहीलय.
@riteshrajwadkar615
@riteshrajwadkar615 10 месяцев назад
तुमची मराठी माणसासाठी जी तळमळ आहे पाहून खूप छान वाटल. तुम्हाला पदोपदी खूप यश मिळो आणि आम्हाला सुद्धा तुमच्या कडून भरपूर ज्ञान मिळो व प्रत्येक मराठी माणूस करोडपती होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना
@shubhambadre
@shubhambadre 10 месяцев назад
आपली मराठी माणसासाठी financialy stable करणेसाठी असलेली तळमळ खूप ऊर्जा देऊन जाते.... धन्यवाद ❤
@pritichavan5210
@pritichavan5210 10 месяцев назад
Middle class
@pandurangvharkate2395
@pandurangvharkate2395 9 месяцев назад
Chan sir
@veenatawade815
@veenatawade815 9 месяцев назад
मी गेल्या तीन दिवसांपासून तुमचे utubche व्हिडिओ पहात आहे. खूपच माहितीपूर्ण असतात. यापूर्वी फक्त शेअर मार्केट ऐकलेले होते. पण आता असं वाटतं की 10 वर्षापूर्वी ही माहिती मिळाली असती तर आज खूप फायदा झाला असता.
@baliramagivale538
@baliramagivale538 10 месяцев назад
आयुष्यात मोठे होण्याचा नेहमी तुम्ही मार्ग दाखवता तुमचे खु खूप आभार सर
@vinayakkadam696
@vinayakkadam696 8 месяцев назад
खुपखुप व्यवहारी ज्ञान, मार्गदर्शन अमुल्य दिलात खुपखुप आभारी तुमची भविष्यात खुपखुप प्रगती व्हावी ईश्वर चरणी प्रार्थना 🌹
@ABHIJITLAKHE
@ABHIJITLAKHE 10 месяцев назад
मी सध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे पण मी माझ्या कुटुंबाला अतिश्रीमंत कुटुंबांच्या यादीत नेईन हे माझे वचन आहे.❤❤❤
@sandiprindhe3043
@sandiprindhe3043 9 месяцев назад
सर खूपच सुंदर आणि अभ्यास पूर्ण विश्लेषण.., मी एक lower मिडल class असून तुमच्या व्हीडिओ तुन खूप चांगली शेअर मार्केट ची माहिती मिळते
@prakashvadawane21
@prakashvadawane21 10 месяцев назад
माझं उत्पन्न अठरा ते वीस हजार रुपये प्रति महिना आहे म्हणजे मी गरीब या गटात मोडतो. मी आपले बरेचसे व्हिडिओ पाहिलेत. आपले व्हिडिओ पाहिल्यावर विचार बदलतात आणि भविष्यात काय करावे लागेल याचा अंदाज येतो. काहीही झालं तरी मनाला उभारी मिळते हे मात्र नक्की. आपण गरिबांना काही मदत करण्यासाठी नवीन उपक्रम सुरू करत आहात . धन्यवाद देतो आणि शुभेच्छा. आमच्या सारख्या अनेक मराठी लोकांना आपण मोठा आधार आहात.
@shubhamkotame5352
@shubhamkotame5352 10 месяцев назад
1 upper middle class
@sonushairstudiotrainingacc6689
@sonushairstudiotrainingacc6689 9 месяцев назад
Khup khup dhanywaad sir , tumacha mule free madhe market shikalaa milat hai sir, Thanku for thinking poor newcomers for market.❤ & Bless 🙏
@nitinpanpatil1543
@nitinpanpatil1543 10 месяцев назад
Anant koti brahmand Nayak shree Swami Samarth Maharaj ki Jay ❤❤❤
@sanketgaming5904
@sanketgaming5904 9 месяцев назад
सरळ सोप्या भाषेत उपयुक्त माहिती धन्यवाद सर
@SantoshBorude76
@SantoshBorude76 10 месяцев назад
Lower L. Middle Class.... Thank you sir for yours valuable guidance !
@phadkeakash8775
@phadkeakash8775 10 месяцев назад
धन्यवाद सर आजच्या काळात आर्थसाक्षार होन खूप गरजेचं आहे
@somnathkanse7674
@somnathkanse7674 10 месяцев назад
मस्त व्हिडिओ केला आहे आम्ही वाट बघत आहे फ्री कोर्सची❤❤
@dattadolase8175
@dattadolase8175 9 месяцев назад
Very nice sir
@vinod6110
@vinod6110 10 месяцев назад
Really Excellent guidelines 🎉👍🙏🏻
@priyankakaranjkar7934
@priyankakaranjkar7934 10 месяцев назад
Dada khup ch chan bolto tu.. tujh aikun ch amhi subscribe pn kel ani shares ghenyache pn dhadas kel.. mala avdel tu Jr corse thewla amchya mahtvkanksha purn krnyasathi..thank you so much dada.
@piyushnilkanthwar6933
@piyushnilkanthwar6933 10 месяцев назад
Sir , course free theva pls bcz mi student ahe.😢
@premsir1507
@premsir1507 9 месяцев назад
खूप छान महत्वपूर्ण माहिती...❤ Lower middle class
@nileshlokhande6358
@nileshlokhande6358 10 месяцев назад
मला आज कळल मी गरीब आहे 😢😅
@hariomhingankar7061
@hariomhingankar7061 8 месяцев назад
Mla pn
@chanduchavan6789
@chanduchavan6789 9 месяцев назад
नमस्कार सर तुमच्या कडून नेहमीच खूप छान माहिती मिळते तुमचे खूप खूप धन्यवाद
@vaibhavtadkule
@vaibhavtadkule 10 месяцев назад
Middle class family 🙌😢
@santoshrathod9251
@santoshrathod9251 10 месяцев назад
Sir course free mdhe theva je garaju aahet te krtil chan paiki and last thsnk you very much for financial literacy among marathi manus
@Jivanfarm
@Jivanfarm 10 месяцев назад
गरीब आहे सर मी खूप😅... Free च ठेवा सर........💯
@vijaythamke9062
@vijaythamke9062 10 месяцев назад
Raight सर व्हिडिओ खूप खूप आवडला मनाला फिल झाले प्रत्येक गोष्ट तुम्ही बरोबर सांगताय.सो थँक्यू व्हेरी मच 🙏🙏🙏
@sachinkalkumbe8882
@sachinkalkumbe8882 10 месяцев назад
साहेब तुमचा व्हिडिओ पाहून खूप inspiration मिळते 🙏
@gangabhishanbhavthankar8462
@gangabhishanbhavthankar8462 6 месяцев назад
खूप चांगली माहिती शेअर केली खूप
@sureshvhanmane9081
@sureshvhanmane9081 10 месяцев назад
lower middle class ...Thank you sir for yours valuable guidance !
@nandkishorsonawane2511
@nandkishorsonawane2511 9 месяцев назад
मराठी चॅनलचे 21 लाख subscribers. Nice🎉
@AB-cf8hy
@AB-cf8hy 10 месяцев назад
Max monthly income 36000 rs ahe . Family mdhe 3 members ahet. Kamai krnra me ektach ahe. Mza class kinta hoil lower middle ki poor class
@adeshhalkanche6079
@adeshhalkanche6079 9 месяцев назад
Lower middle class
@mangeshmogare1184
@mangeshmogare1184 9 месяцев назад
छान माहिती दिली सर
@prabhashchakravarty8220
@prabhashchakravarty8220 10 месяцев назад
Very inspirational message. You're doing a very noble job. Stay blessed.
@triratnabhalerao8201
@triratnabhalerao8201 9 месяцев назад
Thank you sir khup bhari mind set kela tumhi
@madanjadhav3486
@madanjadhav3486 9 месяцев назад
सुरेख विश्लेषण, धन्यवाद
@rahulparab09
@rahulparab09 10 месяцев назад
Lower Middle Class..........khup chan guidance dila
@sureshkashid6376
@sureshkashid6376 9 месяцев назад
very nice information sir 👍
@Raj-jm6hx
@Raj-jm6hx 10 месяцев назад
Initially I commented I belong lower middle class but after 2 minutes later I realised I am still poor coz here about my financial class my income is below 30k/month..
@anandkadam5956
@anandkadam5956 10 месяцев назад
अतिशय सर्वसामान्य माणूस आहे मी
@ramchandrahulaji6724
@ramchandrahulaji6724 8 месяцев назад
Very nice speech sirji
@prakashprabhakarkale6954
@prakashprabhakarkale6954 10 месяцев назад
कुठलेही उत्पादनाचे साधने नसलेला. फक्त अंग मेहनत करून खाणारा वर्ग
@kachrubunde4049
@kachrubunde4049 9 месяцев назад
सर मी लोवर मिडल क्लास प्रायव्हेट कंपनी मध्ये काम करून शेअर मार्केट शिकण्याची इच्छा आतापर्यंत 2 लाख रुपये पण आता प्रॉपर शिकायचं मी तुमचे व्हिडिओ हमेशा पाहतो
@influencersunil1981
@influencersunil1981 8 месяцев назад
yes
@sulochanakholamkar3718
@sulochanakholamkar3718 9 месяцев назад
सर खरच खूप छान मार्गदर्शन करतात तुम्ही.
@amoldate4821
@amoldate4821 9 месяцев назад
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@foryou-ei4ig
@foryou-ei4ig 9 месяцев назад
Corepati sarva honar pn trading madhe lalacha kelyvar roadpati honar.
@leenajain6624
@leenajain6624 8 месяцев назад
Khupach chan mahiti dili sir❤❤
@tambesandeep000
@tambesandeep000 10 месяцев назад
Energetic….. thank you sir… thank you so much
@sanjaykamble6868
@sanjaykamble6868 9 месяцев назад
धन्यवाद दादा खूप छान माहिती दिलात...
@shaikhminhaj7926
@shaikhminhaj7926 7 месяцев назад
Very excellent information sir
@yogeshpatil8881
@yogeshpatil8881 9 месяцев назад
खुप छान साहेब
@shwetachavan4904
@shwetachavan4904 10 месяцев назад
Thank you so much sir..,....khup khup aaple panani shikwata...
@sureshsingh-nj1pk
@sureshsingh-nj1pk 10 месяцев назад
सर खुप छान माहिती दिली तुमचे मनापासून आभार मानतो 👌
@kailaschauthe
@kailaschauthe 8 месяцев назад
खूपच छान
@dattatraytate2281
@dattatraytate2281 10 месяцев назад
❤❤ 😄😄😃😀😃😄खूप छान माहिती दिली सर मि तुमची वाट बघतो सर🙏🏻🙏🏻
@arunapawar6928
@arunapawar6928 8 месяцев назад
Thanks
@shashikantmaharugade8983
@shashikantmaharugade8983 8 месяцев назад
नमस्कार...SIR
@uttampatil2172
@uttampatil2172 10 месяцев назад
Sanket sir, tumhi first you tuber ahat je ki common people cha vichar karun guide karat ahat..👍👍
@MrPushkarbhirud
@MrPushkarbhirud 10 месяцев назад
Sandeep Maheshwari sirani alrady same video banavala ahe (Middle Class Trap) , Te pan 5 months aadhi. Copy paste video ahe.
@anandchavan7198
@anandchavan7198 10 месяцев назад
खरंच मी तुमचा बिग फॅन आहे...
@vijaythamke9062
@vijaythamke9062 10 месяцев назад
येस सर मी आहे लोअर मिडल क्लास आहे. स्वप्न मोठी आहेत.
@sangeetakate5463
@sangeetakate5463 9 месяцев назад
Me lower middle class. ...aahe. ....tumche video ekun inspiration milate......pan
@aa-gi1ot
@aa-gi1ot 10 месяцев назад
Khup Chan valuable video sir Thank you
@SanajayJaat
@SanajayJaat 9 месяцев назад
Best sir thank you
@yogeshpatil1353
@yogeshpatil1353 8 месяцев назад
Loveer class...
@khamkarsanjay6255
@khamkarsanjay6255 10 месяцев назад
खूप चांगल सांगितले आहे
@sureshambhore5945
@sureshambhore5945 9 месяцев назад
Yes sir ok ❤❤❤
@Status_Ganesh
@Status_Ganesh 10 месяцев назад
सर माझ्यावर 10 लाख रुपये कर्ज आहे मी काही लोकांच्या ट्रॅप मध्ये अडकलो आहे सध्या 10 % 15% ने pise घेतलेत त्याचे व्याज फक्त देत आहे आज 4 वर्ष झाले माझा जसा पेमेंट होतो तसा मी पूर्ण व्याज देतो ह्याच्याकडू pise घेऊन त्याला व्याज त्याला व्याज द्यायला त्याच्याकडून त्याला द्यायला हीच्याकडू हीला द्यायला तिच्याकडून आस अडकलो आहे आणि ही लोक खूप power full आहेत आणि सर यात 1 ला जरी त्यांच्या धमक्यांना घाबरून pise दिले तरी तो व्यक्ती लगेच कॉल करून dusrana सांगतो की pise दिले बरका माझे या मध्ये साध्या माझी परिस्थिती यांना व्याज देउ शकेन एवढे pise nahit मला काही कळत नाहीये की मी काय करू हे सर्व व्याज महिन्याचे 45 हजार रुपये होत आहे आणि हे लोक चक्रीवाद व्याज लाऊन चालू आहे इतकी रक्कम माझ्या aaieni या लोकांकडून घेतलेत आस काही रेकॉर्ड त्यांच्याकडं ही नाही आणि आमच्याकडं ही नाही सर माझ्या डोक्यात वेगवेगळे विचार येत आहे कारण आमचा 2घांचा पगार एक केला तरी 30000 आरामशीर होतात मला यांचे pise द्यायचे आहे सरावंचे 1- 1 rs पन माझे cibile खराब असल्याने मला loan मिळतं नाही मी खूप pise भरले आणि मला खूप लोकांनी फसवले लोण करतो म्हणून आणि त्याही पलीकडे SBI बँकेत मी लोण साठी गेलो ते म्हणतात पर्सनल लोन हवे असल्या govt जॉब पाहिजे pvt Ltd la भेटत नाही आणि त्याही पलीकडे मी एक sg चा जॉब करत आहे या मेन कारणामुळे मला लोन मिळत नाही असे का सर मी खूप अडचणीत आहे sir माझी मदत कोणीच करायला तयार नाही माझे सक्खेच मला सपोर्ट करत नाहीत सर मी एका मित्रा च्या सल्ल्याने या सरवनाचे नावाने अर्ज केलेत पण माझी आई या सरवना घाबरत आहे मला कळत नाही सर काय करू 😢
@shravanmagdum2795
@shravanmagdum2795 10 месяцев назад
Nice speech Want 2 join free course But I also suggest some fee should b there Coz unwanted enrollment
@karunaingle7370
@karunaingle7370 10 месяцев назад
खूप छान माहिती देता सर पण कोट्स फ्री ठेवा
@lakhichandrathod4979
@lakhichandrathod4979 10 месяцев назад
Tumchya effort sathi khup khup dhanyavaad sir. ❤
@TokalwadtirupativenkatiT-sx6vz
@TokalwadtirupativenkatiT-sx6vz 10 месяцев назад
🎉🎉🎉खूप खूप धन्यवाद🎉🎉🎉
@neelamkonnur1162
@neelamkonnur1162 10 месяцев назад
Great sir 👍
@anandchavan7198
@anandchavan7198 10 месяцев назад
मी तुमचे सर्व्ह व्हिडिओ आवडीने पाहतो
@vikasmore8639
@vikasmore8639 10 месяцев назад
साहेब खूप छान माहिती दिली😊
@PravinBhagat-d3d
@PravinBhagat-d3d 9 месяцев назад
4.LMC
@dhanashriraut20
@dhanashriraut20 8 месяцев назад
Rich..nice content .thanks..
@maxcelo108
@maxcelo108 10 месяцев назад
Sir diwali te diwali पर्यंत chagle stock kiwwa sector sanga jyamafhe amhi invest karun changla profit kadu shakàto anhi तुमच्याकडे रीच्मी मध्ये एक customer Banu shakto hyachavr ek video banava plz , election chya adhech paise paise Ani vote che tr वेगळेच 50 30 20 rule khatarnak
@ganu_randive
@ganu_randive 9 месяцев назад
Great work sir 🙏
@saudagarkamble4389
@saudagarkamble4389 9 месяцев назад
सर 🎉
@charanthote2941
@charanthote2941 9 месяцев назад
Thank you
@sureshbodke4990
@sureshbodke4990 10 месяцев назад
Aaple sarwa video kharach khoop prerna detat sir 😊❤
@rashminjain2897
@rashminjain2897 10 месяцев назад
Ok sir चालू kara pan शनिवारी
@mangeshbhimani5653
@mangeshbhimani5653 9 месяцев назад
Sir, Mee nehami aaple vedio baghat aasto, mala te awadtat pan, Kay Karu, pudhe wadhu ki Nako aase watle.❤
@sudarshangotawale6831
@sudarshangotawale6831 10 месяцев назад
Sir kharach khup beneficial video
@SureshGarud-px5qw
@SureshGarud-px5qw 10 месяцев назад
Thanks Sir for free course
@pushparasal4561
@pushparasal4561 10 месяцев назад
Please prepare video for typing, data entry, form filling job which will do alongwith full time job. Earn extra income is necessary to pay EMI and fulfill our daily needs.
@annakumbhare7911
@annakumbhare7911 9 месяцев назад
Very nice guidelines sir
@mansvidhawade1417
@mansvidhawade1417 10 месяцев назад
खुप छान 🎉
@sagarnavale1438
@sagarnavale1438 9 месяцев назад
Lower middle class Mothe honyachi theri sanga
@santoshchavan2434
@santoshchavan2434 10 месяцев назад
एकदाला शेर्यस मार्केट मध्ये माहित नसलं आणि पगार 15000 असले तर घरचा खर्च व इन्व्हेस्टमेंट कशी करावी
@MarathiSanket
@MarathiSanket 10 месяцев назад
7385237220 या नंबरला कॉल करा
@pradeepmanwar7139
@pradeepmanwar7139 8 месяцев назад
साहेब खूप मस्त
@sunilrawle4079
@sunilrawle4079 10 месяцев назад
मी ड्रायवर आहे आणि मी एक महिना 15000 ते 20000 पगार मिळतो आणि एकटाच कामावणारा आहे
@rukminmukde236
@rukminmukde236 7 месяцев назад
Sir shair market kuni krav..te vait aahe ki changl..mi ek housewife aahe..mi Kay krav yachi study krun kru ka???kahich kallat nahi
@148riha
@148riha 5 месяцев назад
मी लोवर मिडल क्लास आहे😂 पण खूप खुश आहे❤
@Nashikbhari
@Nashikbhari 9 месяцев назад
Lower middle class ahe sir
@JAY-cz5ug
@JAY-cz5ug 10 месяцев назад
From amravati
@SwarajJagdale-le5jz
@SwarajJagdale-le5jz 9 месяцев назад
Dhnevad
@kidzeehdvideos1960
@kidzeehdvideos1960 9 месяцев назад
SpiceJet 62.50 la purchase kelay hold karu ka nako .aaj 3 rs ne down aalay
Далее