श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन... llश्रीराम जयराम जय जय राम ll #gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
इतका अवघड विषय इतका सोपा करून सांगणं फक्त बाबांनाच जमू शकत -- आणि त्याचं कारण म्हणजे त्यांना आपणा सर्वांविषयी असलेली कळकळ. एकीकडे प्रयत्नांना यश मिळत नाहीं आलेली प्रचंड निराशा आणि त्याचवेळी आपण प्रयत्नात कमी तर पडत नाहीं ना अशी रुखरुख अश्या कातरिमध्ये सामान्य माणूस सापडतो. तो हतबल होतो. संपूर्ण शरणागतिमध्ये आपण पळपुटेपणा तर करीत नाहीं ना असेही त्याला वाटत असते आणि तो केविलवाणा होतो. या सगळ्या संभ्रमित अवस्थेमधून दीपास्तंभसारखी वाट दाखवणारे हे बाबांचे प्रवचन आहे. हे सगळं ज्ञान आणि शहाणपण आम्हाला इतक्या सहजपणे उपलब्ध करून दिल्याबद्दल आपला शतशः आभारी आहे.
🙏 राम कृष्ण हरी🙏 महाराजांनी बाबांना आपल्याला देवदूत च पाठवले मार्गदर्शन करण्यासाठी🙏 खूप धनयवाद बाबांना आणि महाराजांना नमस्कार🙏 श्रीराम जय राम जय जय राम🙏