ओम शांती दिदी तुम्हाला माझा नमस्कार.खुप खूप छान सांगता तुम्ही तुमचे बोलने अल्हाददायक वाटते शांत वाटते .सकाळी उठले की दिदी चे मधुर वाणी मी ऐकते...मी तुम्हाला देव मानते..एकच ईच्छा आहे..दिदीला भेटायचं बोलायचे... दीदी महाराष्ट्रात तुमचा लेक्चर कूठे आहे...मला ऐकायचा आहे.महाराष्ट कडा...
Om shanti didi jii bahut sundar aur bahut sachaayee yeh jo aap samghati hai didi jii shukriya love you didi jii om shanti❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉