कलाकार ते तहसिलदार | नैराशेतून कसा झाला एक जादूगर तहसिलदार - अविनाश शेंबटवाड | vastav katta | MPSC
कलाकार ते तहसीलदार.....
नैराश्य कोणाला येत नाही? ते सर्वानाच येते फक्त त्यावर मात करता यायला हवी...
आज वास्तव कट्ट्यावर एक असा अधिकारी असणार आहे की ज्याने आपल्या आयुष्यात कलेसाठी पर्यायाने जगण्यासाठी जो संघर्ष केला आणि एक जादूगार ते तहसीलदार झाले....
#vastavkatta
#mpsc
#mpscresult
#mpscexam
#tahasildar
#avinashshembatwad
10 окт 2024