वेलकम राम राज्य राम कृष्ण हरी माऊली तुकाराम आनंदी आनंद गडे ईकडे तिकडे चोहीकडे फिरू फक्त गावाकडे वृक्ष मंदिर मध्ये श्रम भक्ती करून आनंद मिळतो हे दादाजींच ब्रीद वाक्य पूर्ण पणे सत्य आहे जय योगेशवर गुंजतु परिवार कडून कोटी कोटी प्रणाम दंडवत नमस्कार मंडळी आजही
वाचक व सूचक व श्रोत्यांना खुपच मन भरून ज्ञान मिळते. आपण सर्वांनी असे व्हिडिओ तयार करून सर्वांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याची जबाबदारी नक्कीच पार पाडू शकता. जय जय राम कृष्ण हरी.......😊😅