Тёмный

कल्याणीचे बाबा देवाघरी गेले🙏 कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर 🙏 

Rohan's Vlog
Подписаться 131 тыс.
Просмотров 471 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,3 тыс.   
@rashmijadhav2905
@rashmijadhav2905 9 месяцев назад
मामांना भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭 . खुप धक्का बसला ऐकून. मला रोहन दादा चा आवाज ऐकून वाटायचं की काहीतरी झालंय. तुम्ही सगळे एकमेकांना सावरून घ्या.मामा😭😭🙏🏻
@PriyankaSankpal-p2l
@PriyankaSankpal-p2l 9 месяцев назад
कल्याणीच्या बाबाना भावपूर्ण श्रध्दांजली...कल्याणी आता तु स्वताःला सावर..ऐकून डोळ्यात पाणी आला दादा..माझे वडील पण असेच अचानक गेले..खूप वाईट वाटतंय दादा आपल्या मधुन आपली जवळची व्यक्ती गेल्यावर..💐💐
@vaishalisagarbharthi8102
@vaishalisagarbharthi8102 9 месяцев назад
खुप वाईट झाल वडील सोडून जाणे हे खूप मोठे दुःख आहे, हे दुःख कुठीलीच मुलगी विसरु शकत नाही, वडीलाची जागा कोणीच घेऊ शकत नाही ते प्रेम पुन्हा मिळत नाही 😢😢
@rupeshmhaske1995
@rupeshmhaske1995 8 месяцев назад
😢 भावपूर्ण श्रद्धांजली 😢नेहमी आनंदी असणारे कल्याणी ताईंचे बाबा खरंच मन मेलाऊ होते.व्हिडिओ पाहिलेत त्यांचे खूप हसवायचे दादा तुमचा दुःखात सहभागी आहोत.मला पण आठवण येते.या पुढे हसरा चेहरा नसणार व्हिडिओ मध्ये ऐक चांगले व्यक्ती मत्त्व होते.खूप वाईट झाले.व्हिडिओ बघताना रडायला आले.दादा आमच्याशी व्हिडिओ मार्फत बोललात खूप बरं वाटले.तुमचे मन मोकळे केलेत धन्यवाद तुमचा सुख आणि दुःखात सहभागी आहोत. नातीला नेताना खूप रडले बाबा आजोबा नातीचे घट्ट प्रेमाचं नात होत.
@kadambarigawade6568
@kadambarigawade6568 9 месяцев назад
भावपूर्ण श्रधांजली मामा 🙏🏻🙏🏻 खूप वाईट वाटल ऐकून ..अश्रू अनावर होत होते . तुम्हाला सगळ्याना ईश्वराकडून ताकद मिळो ..🙏🏻
@sushmayelve9333
@sushmayelve9333 9 месяцев назад
कल्याणीचे बाबा देवाघरी गेले हे ऐकून फार वाईट वाटले . मुलींसाठी त्यांचे वडील फार जवळचे असतात. मुलीच्या मनाला किती दुःख होतं ते जानु शकतो .मामा साठी भाव पुरवक श्रद्धांजली🙏😔
@dattatraymagar9320
@dattatraymagar9320 9 месяцев назад
कल्यानीचे बाबा देवाघरी गेले हे ऐकून फार वाईट वाटले प्रत्येक मुलीसाठी तिचे बाबा खूप जवळचे असतात. कल्यानीला किती दुःख होते असेल हे समजू शकतो बाबांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली....
@sanskrutivijaywagadare3396
@sanskrutivijaywagadare3396 9 месяцев назад
खूपच मोठा धक्का बसला आणि अश्रू अनावर झाले आजोबांना भावपुर्ण श्रध्दांजली त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांचा कुटुंबीयांना, नातेवाईकांना , youtube family च्या चाहत्यांना दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हेच ईश्वर चरणी प्रार्थना 😢🌸💐💐
@ektathakur35
@ektathakur35 9 месяцев назад
ऐकून खूपच शॉक बसला 😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏
@varshathorve9830
@varshathorve9830 9 месяцев назад
कल्याणी तुझा दुःख खूप मोठं आहे ...तुझ्या माहेरचे व्हिडिओ बघताना खूप छान वाटायचे ...तुझे आई बाबा खूप समाधानी होते कष्टाळू होते ..नेहमी आनंदी असायचे ...मला तुझे माहेर बघून खूप छान वाटायचे ..असे वाटायचे किती सुखी , प्रेमळ माणसे आहेत तुझे आई बाबा...आणि अचानक ही दुःखद बातमी ऐकून वाईट वाटले ...मी रडत रडत हा msg टाइप करतेय ...खूप जास्त वाईट वाटले..पण एक सांगू का कल्याणी ...तुझे बाबा चालते फिरते गेले ...हसत खेळत गेले ..ह्यात एक मोठे समाधान आहे ..खूप पुण्यवान माणूस होते तुझे बाबा ...देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो ..🙏🙏💐💐
@aashumarathe302
@aashumarathe302 9 месяцев назад
खूप रडायला आल मला कल्याणी ला बघून...😭😭😭 काळजी घे कल्याणी स्वतःची.... बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢
@nidhimohite7666
@nidhimohite7666 9 месяцев назад
खूपच वाईट झाले पण प्रथा ला बघुन गेले देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो 💐😰🙏
@jyotishelke1310
@jyotishelke1310 9 месяцев назад
बापरे खूप वाईट झालं हे ऐकून आम्हाला खूप मोठा धक्का बसला पण काय करणार देवाची मर्जी तसे आपल्याला राहावे लागते देव करो सगळ्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो😢😢
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
🙏🙏
@namratapatil5154
@namratapatil5154 9 месяцев назад
Hoo agdi khare aahe
@mahendratandel1397
@mahendratandel1397 9 месяцев назад
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 💐💐
@ridansh_gaming
@ridansh_gaming 9 месяцев назад
खूप वाईट वाटल कल्याणी च्या बाबांची बातमी ऐकून . आम्हालाही खूप मोठा धक्का बसला . रोहन दादा आणि रंजिता तुम्ही कल्याणी ल सावरा. तिच्या आई ची भावाची काळजी घ्या. तुमच्या दुःखात माझं ही सगळं कुटुंब सहभागी आहे .ईश्वर त्यांना शांती देवो .मी विनया चौधरी पुणे
@dattaprakashgovekar9428
@dattaprakashgovekar9428 9 месяцев назад
एक महिना झाला तरी एकादी पोस्ट तरी टाकायची होती. तिचे दुःख खूपच मोठं आहे. कधीच भरून निघणार नाही. महिना झाला तूम्ही बोलला नाही. कमाल आहे सगळे प्रोग्राम तुम्ही नीट करत होता. आणि कोणी तिला बोलत नव्हते माहेरी सारखी जाते. उगाच काही बोलू नकोस.
@क्रेजीलाईफरुद्र
मामा ना भावपूर्ण श्रद्धांजली 😭ताई तुला कल्याणीला रडताना बघून मला पण माझ्या आजोबांची खूप आठवण आली आणि पण व्हिडिओ बघत बघत रडायला लागले पुन्हा एकदा मामांना भावपूर्ण श्रद्धांजली जिथे कुठे मामा असतील तिथे त्यांना समर्थ सुखी ठेव 😭😭
@diptichavan847
@diptichavan847 9 месяцев назад
बाबा म्हणजे मुलींचा खुप जीव असतो.. मी तर देवाला रोज सांगते आई बाबांना सुखी ठेव.. मुलींना सहन नाही होत आई बाबांना काही झालं तर.. वाईट वाटलं खुप ऐकून कल्याणी ताई 😢😢
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
🙏🙏
@Swamikrupa1976
@Swamikrupa1976 9 месяцев назад
RIP
@sachinparate3588
@sachinparate3588 9 месяцев назад
Rip 😔
@nehadali1499
@nehadali1499 9 месяцев назад
🙏🙏🙏
@ishtejayshri9283
@ishtejayshri9283 9 месяцев назад
😢😢
@वैजू-र9ढ
@वैजू-र9ढ 9 месяцев назад
खरंच खूप मोठा धक्काच बसला ऐकून 😢😢 पण कल्याणी सावर ग आता तुला रडलेलं पाहून खूप रडू आले ग आठवणी आहेत आता फक्त सोबत
@susmitasolse6829
@susmitasolse6829 9 месяцев назад
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा खूप वाईट झालं तुमच्यासोबत कल्याणी सावर स्वतःला काळजी घे 😢😢😢😢😢😢
@Amhi_Swamibhakt.
@Amhi_Swamibhakt. 9 месяцев назад
भावपूर्ण श्रद्धांजली...परमेश्वर सोबत आहे.. श्री स्वामी समर्थ
@manjushadeshmukh9708
@manjushadeshmukh9708 9 месяцев назад
भावपूर्ण श्रद्धांजली मामा🙏🏻💐.... खरंच कल्याणी खूपच छान होते बाबा .. दादा तुमच्या व्हिडिओमुळे आम्हाला परत कल्याणीचे बाबा पाहायला मिळाले आणि तुम्ही काळजी घेणारच आहे कल्याणीची तसेच मावशी आणि दादा ची काळजी घेत जा.... तशी पाटील फॅमिली तुम्हाला सांगायची गरजच नाही अशी फॅमिली मिळाला सुद्धा भाग्यच लागते.... 🙏🏻🙏🏻
@suchitratillway6421
@suchitratillway6421 9 месяцев назад
अरेरे,खूप वाईट झाले , कल्याणीच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, खूप वाईट वाटले ,देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो .त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@MinakshiJangan-kn2ok
@MinakshiJangan-kn2ok 9 месяцев назад
आरे बापरे हे ऐकून खूप वाईट वाटलं एवढे प्रेमळ होते कोणालाही वाईट वाटण्यासारखे एवढा मोठा धक्का बापरे वडिलांचे छत्र हरपले नंतर काय होतो हे मी ही अनुभवलय कल्याणी सावर आणि आईची ही कालजी घे बाबा तुम्हाला आदरांजली.💐🙏
@shraddhajalgaonkar5885
@shraddhajalgaonkar5885 9 месяцев назад
कल्याणी च्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली.खूपच वाईट वाटले.जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला .बाबांना खूपच मिस करू 😢😢
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 9 месяцев назад
बाबा एका मूलीचा आधार असतो. दादा तूझी ओवी च्या वयाची आहे. त्या वयात माझे बाबा ऑफ झाले. दादा कल्याणी ताईची काळजी घ्या. 🙏
@RajshreeDewade
@RajshreeDewade 9 месяцев назад
जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बोलले hote ki kalyani माहेरी गेली ahe तेव्हाच अस वाटत होत की काही तरी झालेलं आहे...आणि हे ऐकून खूप म्हणजेच खूप वाईट वाटलं..... भावपूर्ण श्रद्धांजली.......miss a lot आजोबा 😢😢
@Jhanvi334
@Jhanvi334 9 месяцев назад
बाबा च्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 😭😭😭💐💐💐🙏🙏 कल्याणी खुप वाईट झालं ग सावर सोताला आई ची काळजी घे अस घडु नये ते घडल कल्याणी नको रडु ग भावपूर्ण आदरांजली 💐💐🙏🙏😭😭😭😭 विस्वास नाही बसत अजुन पण 😭😭😭
@heenabramania3627
@heenabramania3627 9 месяцев назад
खुप रडयाला आले खुप वाईट वाटले
@RajaramDalvi-y2v
@RajaramDalvi-y2v 9 месяцев назад
बाबांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏खुप चांगला होता स्वभाव बाबांचा खुप वाईट वाटल ऐकून डोळ्यात पाणी आल दादा पटकन
@ashwinigijam2103
@ashwinigijam2103 9 месяцев назад
खरचं खुप वाईट वाटे ऐकून डोळे भरून आले. 🙏🙏💐
@shubhangisurve6764
@shubhangisurve6764 9 месяцев назад
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हे मायेच छत्र असत जशी आईची नाळ बाळाशी जोडलेली असते तस🙏🙏
@kalpana_laturkar_official
@kalpana_laturkar_official 9 месяцев назад
हे खूपच वाईट घडलं पण जे कल्याणीच्या मनावर काय परिणाम आणि मनाची काय अवस्था होते हे मीच समजू शकते. कारण मी पण असच माझ्या वडिलांना गमवलं आहे खूपच त्रास होतो. पण रंजीता ताईंसारखी जाऊ रोहन दादा सारखे दिर सासूच्या रुपात प्रेमळ आई आणि जिवापाड प्रेम करणारा प्रतीक दादांसारखा जोडीदार असताना तिला जाणवणार नाही जास्त तुमच्या सारखी जीव ओवाळून टाकणारी फॅमिली भेटली आहे सगळ्या समोर तुला आठवणार नाहीत पण एकटीला खूप त्रास होणार.तरीही काळजी घे बाळाची पण तुझी पण🥺 भावपुर्ण श्रध्दांजली काका💐🙏
@pallavitare3136
@pallavitare3136 9 месяцев назад
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा मामा तुमचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाही हे ऐकल्यापासून
@SohamDalvi1634
@SohamDalvi1634 9 месяцев назад
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...💐🙏 काळजी घे कल्याणी ताई आई ची आणि तुझी...
@vaishalishinde4104
@vaishalishinde4104 9 месяцев назад
आमच्यासाठी खूपच मोठा धक्का
@vaishalishinde4104
@vaishalishinde4104 9 месяцев назад
😢😢😢😢😢😢😢
@pritinaik5576
@pritinaik5576 9 месяцев назад
Ys
@vaishalishinde4104
@vaishalishinde4104 9 месяцев назад
दादा तू कोणाचाही काही विचार करू नको कोणाला किती नाव ठेवायचे ते ठेवू जेवढं होईल तेवढं कल्याणीचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करा तुम्हीही या दुःखातून सगळे लवकर सावरावे हीच मी देवाकडे प्रार्थना करतात😢
@shobhapachpor7514
@shobhapachpor7514 9 месяцев назад
मामांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
@sandhyasawant519
@sandhyasawant519 9 месяцев назад
कल्याणी च्या या दुखात आम्ही सहभागी आहोत. आणि तुम्ही सगळयांना सावरा कल्याणी आईला सावर खरंच ही बातमी ऐकून खुपचं जास्त वाईट वाटलं.
@kanchanpatil8835
@kanchanpatil8835 9 месяцев назад
कल्याणी चे बाबा खूपच प्रेमळ होते खुप चांगले होते माणसाला आवडते होते तेव्हा ते देवाला पण आवडते झाले अस झालय हे खर वाटत नाही त्यांचे गाणे डोळ्यासमोर ठेऊन गेलेजयजय विठोबा रखुमाई खूप छान बोलुन नाचत होते
@aaryagawas9135
@aaryagawas9135 9 месяцев назад
अचानक ऐकून खूप वाईट वाटले.बाबाना भावपुर्ण श्रद्धांजली . कल्याणी सावर स्वताला.
@pritisadawarte2154
@pritisadawarte2154 9 месяцев назад
खुपच वाईट झाल एकूण खूप शॉक झाले तुम्हाला सर्वाना दुःख सहन करण्याची ताकद मिळो कल्याणी तुझी मानसिकता समजू शकते बाळा माझे बाबा जाऊन 10 वर्ष झाली आम्हाला पण आठवण आली की त्रास होतो तुम्ही सर्व काळजी घ्या कल्याणी तुझी सासरची मानस खूप खूप चांगली अशी माणसे मिळणे खूप नशिब लागते रोहण दादा खूप छान समजून सांगतात जय सद्गुरु 🙏
@DurvangNaik879
@DurvangNaik879 9 месяцев назад
बाबांना भावपुर्ण श्रद्धांजली🙏🙏 खरचं खूप वाईट वाटले अक्षरशः डोळ्यातून पाणी आले पटकन बाबांचे शब्द कानात पडले विठू बा रखमाई, प्रथा ला खेळवताना ते नाचत नाचत विठुबा रखमाई बोलायचे तेच डोळ्यासमोर दिसत आता नाही बघायला मिळणार फक्त त्यांची आठवण आणि आधीच्या व्हिडिओ मध्येच दिसणार कल्याणी आईची, भावाची काळजी घे तु स्वतःला सावर तुमच्या दुःखात माझंही सगळं कुटुंब सहभागी आहे🙏🙏
@vandanaraut3399
@vandanaraut3399 9 месяцев назад
आज किती दिवस झाले बाबांना जाऊन 😢😢
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
🙏🙏
@shahinpailwan1688
@shahinpailwan1688 9 месяцев назад
आईकुन खूप वाईट वाटले कल्याणी बाबाची कमी तर कोण्ही पूर्ण करू शकत नाही पण स्वतः ही सावरून आईला ही तुलाच सावरायचे आहे .त्यांचा आत्मेस शांती लाभो हीच प्रार्थना.🙏
@RutvikaRaut-u1m
@RutvikaRaut-u1m 9 месяцев назад
इतक मोठ्ठा धक्का बसला आहे दादा.जसे तुम्ही videos बनवत असत आम्ही प्रत्येक moment tumcha सोबत त्या 45 minutes साठी जगत असतो . त्यांची शेवटची भेट अजूनही लक्षात आहे. कल्याणी ताई तुझी situation समजू शकते.पण तूच आता आईला धीर दे Rip काका😢
@Chandravadankelker-o8j
@Chandravadankelker-o8j 9 месяцев назад
सर्व जण या दुःखातून बाहेर येतील ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ईश्वरचरणी प्रार्थना
@mayurijadhav7058
@mayurijadhav7058 9 месяцев назад
खरंच खूप वाईट वाटलं कल्याणीचे बाबा गेले ऐकून. अंगावर काटा आला. कारण बारशाच्या वेळेला ते किती मस्त होते कुणी बोलणार पण नाही असं काही होईल. 😢
@pratibhagaikwad2728
@pratibhagaikwad2728 9 месяцев назад
कल्यानीचे बाबा खरोखर खूप प्रेमळ होते.भावपूर्ण श्रद्धांजली बाबांना💐💐🙏🙏
@rekhanerurkar2600
@rekhanerurkar2600 9 месяцев назад
ऐकुन धक्का बसला कल्याणी संभाळ स्वताला बाबाना भावपुर्ण श्रद्धांजलि,
@creativetimewithanvi
@creativetimewithanvi 9 месяцев назад
बापरे,खूपच वाईट झाले मागेच बाबांना छकुली जाते म्हणून रडतांना बघितल,आणि मी पण खूप रडली,मला तर एकदम shokch लागला,भावपूर्ण श्रद्धांजली बाबांना,कल्याणी ला सांभाळा सगळे
@Comedycapper
@Comedycapper 9 месяцев назад
खूपच वाईट झालं एवढा चांगला खेळता परिवार आणि नेहमी बाबा हसत राहत होते रोहन दादा तुमच्याकडून आम्हाला आत्ताच कळलं त्याच्यामुळे आम्हाला खूप शॉक बसला 😭😭
@sambhajisalunkhe9165
@sambhajisalunkhe9165 9 месяцев назад
भावपूर्ण श्रद्धांजली बाबांना🎉🙏💐
@spgrangolifoodies8904
@spgrangolifoodies8904 9 месяцев назад
कल्याणी ताई प्लिज ग सावर... जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला 😢
@aarchiwadkar2006
@aarchiwadkar2006 9 месяцев назад
खूप वाईट झालं,, बाबा डोळ्यासमोर दिसतात,, ऐकून धक्का बसला,,
@vaishalipandit5816
@vaishalipandit5816 9 месяцев назад
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻 कल्याणीला दुःख सहन करण्याची ताकद मिळूदे 🙏🏻🙏🏻
@seemagokhale3820
@seemagokhale3820 9 месяцев назад
🙏😔
@danyneshwarrane6961
@danyneshwarrane6961 9 месяцев назад
भावपूर्ण श्रध्दांजली
@meenaldeshpande153
@meenaldeshpande153 8 месяцев назад
🙏🙏🙏
@harshada_more21
@harshada_more21 9 месяцев назад
माझ्या कडून सर्व कुटुंबीयांना व कल्याणी ला सांत्वन आणि कल्याणी चा बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@sonalibhangare2259
@sonalibhangare2259 9 месяцев назад
भावपूर्ण श्रद्धांजली, खूप वाईट वाटलं ऐकून कल्याणी la रडतांना बघून मला पण माझ्या बाबा ची आठवण झाली अणि रडायला आल 😢😢
@saritapatil0402
@saritapatil0402 9 месяцев назад
काळजी घ्या कल्याणी नको जास्त रडू तुला रडताना पाहिले न मी पण खूप रडले... आता आई ला सांभाळा निट आईची काळजी घ्या तीला धीर द्या😢😢😢😊😊
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 3 месяца назад
रोहन बाळा कल्याणीचे बाबा गेले ऐकून खुप वाईट वाटले तिच्या बाबांना भावपूर्ण श्रध्दांजली देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो कल्याणी बाळा स्वतः ला सावर तुझ्या आईला आता तुझाच आधार दोघी एकमेकांना सांभाळा देव तुम्हाला शक्ती देवो हीच देवाकडे प्रार्थना 🙏🙏🙏🌹🌹🌹
@preetitekale5638
@preetitekale5638 9 месяцев назад
भावपुर्ण श्रद्धांजली काकांना. कल्याणी भाभी आणि सर्व कुटुंबासाठी खूपच धक्कादायक बातमी आहे. देव तुम्हा सर्वांना या दुःखातून लवकर सावरो. प्रथाच्या जन्मापासून तिच्या बारश्या पर्यंत सर्व व्हिडीओ एकदम डोळ्या समोरून गेले. अजूनही विश्वास बसत नाही. Om shanti
@monika5323
@monika5323 9 месяцев назад
अस कसं झालं भावपूर्ण श्रद्धांजली आजोबा😢😢
@monika5323
@monika5323 9 месяцев назад
Video बागुन खूप रडायला आल
@londhe3456
@londhe3456 9 месяцев назад
खुप आठवणी आहेत तुमच्या मामा खुप वाईट झाले देवाला पण चांगली माणसे आवडतात कल्याणी ला पाहुन डोळ्यातले पाणी थांबात नाही 😭😭
@jyotipatil2363
@jyotipatil2363 9 месяцев назад
ही वाईट बातमी ऐकून खूप वाईट वाटलं तुमच्या दुःखात सहभागी आहोत किती छान व्यक्ती होते बाबा कल्याणी सावर आणि प्रथाची काळजी घे, भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 😭😭😭
@ratnamalagedam8910
@ratnamalagedam8910 9 месяцев назад
खुप वाईट वाटलं मी नेहमी विडीओ बघते खुप डोळे भरून आले कल्याणी वडील गेले कि पोरक होऊन जातो आपण खुप छा होते तुझे बाबा भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना
@prachiprashantwairkar9209
@prachiprashantwairkar9209 9 месяцев назад
मामांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐 कल्याणी ताई जे झालं ते आपण रोखू नाही शकत.पण ताई तू जास्ती खचून जाऊ नकोस.तूच जर खचलीस तर आईला कोण सांभाळणार तुझ्या भावाला कोण सांभाळणार तू स्ट्राँग झालीस तरच सगळ्यांना तू आधार देऊ शकशील त्यामुळे तू स्वतःला सांमभाळ प्रथाची पण काळजी घे पुढे काय लिहू कळत नाही आहे पण काळजी घे स्वतःची आणि सगळ्यांचीच 😔
@chitrapandit597
@chitrapandit597 9 месяцев назад
खूप खूप धक्का दायक घटना आहे.व्हिडिओ पहा आधी ते छान होते पण नंतर एकदम बारीक झाले होते.माणूस जाणे भयानक प्रकार आहे. पण त्यांचा आशीर्वाद सदेव असणार तुमच्या सर्वांवर. काळजी घ्या आणि सांभाळा एकमेकांना.ओम शांती.
@vaibhavpatole7988
@vaibhavpatole7988 9 месяцев назад
He was a pure heart man Great we was very nice to all as we used to see in video May his sole rest in peace
@shubhraambavkar9323
@shubhraambavkar9323 9 месяцев назад
काकांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 काळजी घे कल्याणी मुलींसाठी वडीलच जवलचे असतात गेल्या वर्षी माझेही वडिल देवाघरी गेले मला ही खूप त्रास झाला होता काळजी घ्या 😢😢
@Meghavlog14
@Meghavlog14 9 месяцев назад
कल्याणी ताई नको ग रडू मला पण माहित आहे बाबा जायचं दुःख काय असत 😭 लास्ट पर्यन्त व्हिडिओ बघितला बाबा किती छान होते प्रेमळ होते ऐकून खरच खूप धक्का बसला 😭रोहन दादा तुम्ही तर सर्व आहात तिच्या सोबत सर्व असेच सोबत रहा बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐😔🥲 आणि ranjita ताई बरोबर बोली आणि कल्याणी ताई बाबा आहेत तुझ्या सोबत काळजी घ्या सर्वांनी ❤
@jaiebhosle7678
@jaiebhosle7678 9 месяцев назад
🙏🏻🙏🏻🙏🏻
@nayanjadhav3514
@nayanjadhav3514 9 месяцев назад
कल्याणीच्या बाबांना बरं नव्हत हे आम्हाला आजच कळाले .कळाले ते देवाघरी गेले ते खूपच वाईट वाटले आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत कल्याणी सावर स्वत:ला विलास मामांना भावपूर्ण श्रद्धांजली
@ankitasonawane3063
@ankitasonawane3063 9 месяцев назад
खूप वाईट झाले .भावपूर्ण श्रद्धांजली बाबांना 🙏🙏 💐💐कल्याणी स्वतःला सावर
@rupalitemgire7981
@rupalitemgire7981 9 месяцев назад
खुप वाईट वाटल हे आयकून कल्याणीला हे दुःख विसरण्याची ताकद देव देवो मुलीच आणि वडिलांचा नात खुप जवळच असत भावपूर्ण श्रध्दांजली मामा 🙏
@rajendrayeshwantjadhav1108
@rajendrayeshwantjadhav1108 9 месяцев назад
Shocking to hear the news. Dev Mamanchya Atma la shanti devo. Kalyani ani tichya family la dev dukh sahan karaychi shakti devo. Mamanche last che darshan dele aste tar bare zhale aste. Lost a pure soul.
@janhavigamre4247
@janhavigamre4247 9 месяцев назад
मामा गेले हे कळलं, ऐकून खूप वाईट वाटल.आणि डोळ्यात पाणी आले.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. भावपुर्ण श्रद्धांजली.🙏😔🙏💐💐
@anitasalunke9403
@anitasalunke9403 9 месяцев назад
खुप चांगले व्यक्तिमत्व होते कल्याणी चे बाबा, निर्मळ सरळ साधे. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला.🙏🙏🌹
@sujatarakeshghorpade3242
@sujatarakeshghorpade3242 9 месяцев назад
कल्याणाच्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली. खूप जीव असतो मुलांवर बाबांचा. आता राहिल्या त्या आठवणी. कल्याणी रडू नको.. आठवण ही येणारच.
@arunadesai6879
@arunadesai6879 9 месяцев назад
खूपच वाईट झाले बाबा गेलयाचे ऐकून तयांचया आतमयाला ईशवर सतमारगीदेओ🙏
@sghuge4661
@sghuge4661 9 месяцев назад
हे ऐकल्यावर मी खूप रडले मला तर खरंच वाटत नाही हा व्हिडिओ पहिल्यापासून खूपच वाईट वाटत आहे. कल्याणी ची काळजी घ्या सगळ्यांनी.
@rosemiranda1168
@rosemiranda1168 9 месяцев назад
RIP Uncle. I can feel Kalyani sorrow. Because for a daughter her father is her first Hero. I too lost my Dad in Nov 2023. But I think of him everyday. May God give you and all at home the strength to bear the loss.
@GeetaKadam-s6r
@GeetaKadam-s6r 9 месяцев назад
खुपच वाईट झाले देवाजवळ एकच प्रार्थना त्यांना शांती लाभो
@suchitaparsekar4583
@suchitaparsekar4583 9 месяцев назад
खूपच वाईट वाटले आणि अचानक बाबांची निधनाची बातमी ऐकून धक्काच बसला. कल्याणी व तिच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी देव शक्ती देवो. बाबांच्या आत्म्याला आदरांजली. 🙏🙏
@vandanaraut7885
@vandanaraut7885 9 месяцев назад
बापरे कल्याणीला घेण्यासाठीगेले😢 बापरे मोठा धक्का तेव्हा फार भाऊक झाले होते
@akshatachinchankar9341
@akshatachinchankar9341 9 месяцев назад
कल्याणीचे बाबा गेले ऐकून खूप वाईट वाटलं कल्याणीच्या बाबा ऐकून मला माझे आई बाबा गेले एकून मला माझे आई बाबा माझ्या आई बाबा समोर आले. आता ते दोघेही या जगात नाही . कल्याणी च दुःख मल समजू शकते.
@prajaktalokhande1420
@prajaktalokhande1420 9 месяцев назад
ऐकून धक्काचं बसला. कल्याणी सावर स्वतःला. खुप वाईट झालं. किती चांगले होते बिचारे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
@prasadtawde686
@prasadtawde686 9 месяцев назад
भावपुर्ण श्रध्दांजली बाबा . बाबा म्हणजे मुलांची एक ऊर्जा असते.आई म्हणजे शक्ती असते. त्यामधील एक जरी व्यक्ती गेली ना मगं समजात का आपल्या बरोबर असं का? विठोबा माऊली खुप छान प्रथा ला बोलून दाखवायचं
@kalpananakti4602
@kalpananakti4602 9 месяцев назад
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@jatinrjadhav
@jatinrjadhav 9 месяцев назад
Oh no ,this is impossible. Very shocking news😢😢.unkle is very humble, kindness person, very down to earth.he is with his family, never gone.RIP vilas unkle.
@AnjaliParadkar-s2i
@AnjaliParadkar-s2i 9 месяцев назад
बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली,,😭😭खूप मोठा धक्का बसला ऐकून.
@siddhimewada4075
@siddhimewada4075 9 месяцев назад
खुप वाईट वाटलं ऐकून...... कल्याणी तू काळजी घे...... आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत..... काल ऐकल्या पासून मला सारखी कल्याणी ची आठवण येतेय...... फार वाईट वाटतंय....... कल्याणी ल बघून खूप रडायला येतंय........ सवरा तीला......... मामांच्या आत्म्याला शांती मिळो....🙏🙏
@sevakshinde3637
@sevakshinde3637 9 месяцев назад
हि व्हिडीओ पाहताना माझ्या डोळ्यात पाणी आले....😭 आणी कुठेतरी मला सुद्धा खूप वाईट वाटतंय भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
@pravinkoparde2185
@pravinkoparde2185 9 месяцев назад
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏🏻तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना... 💐🙏🏻🙏🏻 काळजी घ्या दादा कल्याणी ताई ची.
@madhurimore9825
@madhurimore9825 9 месяцев назад
कल्याणच्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏
@shobhagawade9189
@shobhagawade9189 9 месяцев назад
जय सदगुरु❤ 🙏भावपूर्ण श्रध्दांजली 🙏
@anjalithomas2076
@anjalithomas2076 9 месяцев назад
Bhavapurna Shraddhanjali
@sumanbabar9591
@sumanbabar9591 9 месяцев назад
Bhavpurna Shraddhanjali Babana 💐💐🙏🙏. Kalyani savar swatala. Khup vait vatal. Kalji ghey.
@priyankautekar
@priyankautekar 9 месяцев назад
😭😭😭😭😭😭 खरचं विचार सुद्धा केला नव्हता. खरचं खुप वाईट झाल. कल्याणी ताईची काळजी घ्या तेवढच बोलू शकते. व्हिडिओ बघून खरचं अश्रू थांबलेच नाही.
@piyuug
@piyuug 9 месяцев назад
बाबांच्या आत्म्यास शांती लाभो हीच देवाचरणी प्रार्थना 💐💐
@piyuug
@piyuug 9 месяцев назад
Very shocking Rohan da 😮
@priyasagar2071
@priyasagar2071 9 месяцев назад
खरंच कल्याणी.... खुप वाईट वाटलं ऐकून... स्वामी तुला आणि तुझ्या घरचा सगळ्यांना.. खास करून तुझ्या आईला हे दुःख सहन करण्याची ताकात देवो....माझे पण बाबा 2020 साली देवाघरी गेले.... खुप दुःख पचवन अवघड असता जेव्हा आई वडील आपल्याला कायमचे सोडुन जातात.... पण एकच लक्षात ठेव... शरीरानी ते आपल्याला सोबत नाहीत आता... पण मनानी ते कायमच आपल्या मुलासोबत असतात🙏🙏त्यामुळे बाबा सोडुन गेले असे बोलूच नका...
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
🙏🙏
@anitadsouza2214
@anitadsouza2214 9 месяцев назад
Heart felt condolences to all family members. May his soul rest in peace.
@AnilMohite-fw4vd
@AnilMohite-fw4vd 4 месяца назад
कल्याणी ताई तुमचे बाबा गेले आम्हाला फार फार वाईट वाटलं. आपल्या दुःखात आम्ही सर्वजण सामील आहोत. आम्हालाही वाटते की आमचे मामा गेले.पण तुम्ही एकट्या नाही आहात तुमचं कुटुंब जसं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तस आम्हीही आहोत.
@darshanadangat4833
@darshanadangat4833 9 месяцев назад
तीन वर्ष झाले माझे पण पप्पा गेले मी तर अजून काही गोष्टी विसरू शकली नाही तसेच कल्याणी ताई पण विसरू शकणार नाही रंजीता ताई आणि रोहन दादा तुम्ही खूप तिला धीर द्या वडील गेल्यावर काय दुःख होतं ते मी पण खूप सहन केले मी अजून खूप रडते तुम्ही सगळे एकमेकांना सावरा कल्याणी ताईच्या आईकडे सतत लक्षष द्या
@aishusandip6378
@aishusandip6378 9 месяцев назад
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा🙏
@vaibhavgosavi9098
@vaibhavgosavi9098 9 месяцев назад
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा या दुःखातून तुम्हा सर्वांना सावरण्याची शक्ती देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@mayuribhagat2829
@mayuribhagat2829 9 месяцев назад
🙏🙏😢😢😢खुप रडायला आलं 😭
@arpitamhaltkar9927
@arpitamhaltkar9927 9 месяцев назад
मी पूर्ण व्हिडिओ पहिला आणि मला समजलच नाही की माझ्या डोळ्यात कधी अश्रू आले ते...आणि जेव्हा व्हिडिओ पाहून झाला तेव्हा मला समजल की आपोआपच माझे अश्रू खाली पडले खूप वाईट वाटल..भावपूर्ण श्रद्धांजली आजोबा...🥺🙏 अर्पिता म्हालटकर from Sawantwadi
@Comedycapper
@Comedycapper 8 месяцев назад
रोहन दादा तुम्ही कधी पण व्हिडिओ टाकला तर कल्याणी ताईंचे बाबा नेहमी हसत राहायचे आणि खूप छान तुमचा परिवार आहे मी पण आत्ताच तुमचा व्हिडिओ बघितला आणि मला शॉक बसला हे ऐकून वाईट वाटले आम्ही जरी तुमच्या सोबत राहत जरी नसलो तरी तुमच्या परिवारातले सदस्य आहोत असेच आम्हाला वाटते एक दिवस जर तुमचा व्हिडिओ बघितला नाही तर असं वाटतं की आपण आपल्या परिवारातलं लोकांना विसरलो असं काही नाही तुम्ही नेहमी आमच्या हृदयात आहे आणि राहणार विलास मामांना भावपूर्ण श्रद्धांजली ..🙏🏻🙏🏻💐💐
Далее