Тёмный

कल्याणीच्या ओटीभरणीची धमाल💃Kalyani Dohale Jevan Part 2😊 Crazy Foody Ranjita  

Crazy Foody Ranjita
Подписаться 696 тыс.
Просмотров 549 тыс.
50% 1

► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
MUA : @ranjitasalonacademy
07028689920
...
Jewellery: @kankshinistudio
09820515553
...
Outfit साडी kalyani & आई : @forever_jewels_sarees
...
Outfit Ranjita साडी / Ovee dress & Kalyani Blouse Design : @asb_square Akshay 09867302869
...
Flower jewellery: @jewellery_by_siddhi
09619016836
...
Photography: @lilavati_creations
09665939956
...
Sandesh Catering Service
Ph.No. 9665958203 / 9518356716
Mehendi: @hina_mehendi_art
07666139397
...
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma RU-vid Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita RU-vid Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
Ranjita Salon Academy
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#otibharni #dohalejevan #godbharai
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 896   
@ashwini..
@ashwini.. Год назад
मस्त.. कोणी नाचो ना नाचो ताई तर डान्स करणारच😊❤❤खूपच मस्त.. वाट पाहायला लावली तुम्ही व्हिडिओची पण वाट पाहणं व्यर्थ नाही गेलं❤❤मस्तच व्हिडिओ..मस्त झाला व्हिडिओ..बिचारी ओवी रडली ❤😊त्या दादांनी गान छान बोलल 😊मस्तच व्हिडिओ... सॉरी पण एक सांगू का मला पूर्ण व्हिडिओ मध्ये ना ताई इतकं खुश कोणी वाटल नाही,म्हणजे अस नाही की कोणीच नव्हतं,सगळे खुश होते,आनंदी होते पण ताई सगळ्यात जास्त आनंदी होती..बिचारीला कधी कंटाळा येतो का नाही काय माहीत,कायम 😊 अशीच असते❤❤❤luv u ताई अशीच रहा कायम😊😊❤❤ खूपच छान कार्यक्रम पार पडला 😊मस्त साड्या होत्या तिघिंच्यापन,दुर्गा ताई नाही का नाचली जास्त?? मस्तच झाला व्हिडिओ...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
❤️❤️❤️
@sonalgaonkar2485
@sonalgaonkar2485 Год назад
अगदी खरंय ताई मध्ये एवढी एनर्जी उत्साह कुठून येतो काय माहित सर्वगुण संपन्न आहे ताई सगळयांची मन जपते आवडणीने सगळी नातीगोती सांभाळते इतक busy schedule असून सुद्धा सगळयांसाठी सगळं मनापासून करते we proud of u ताई
@sanjeevjoshi6062
@sanjeevjoshi6062 Год назад
Mastach ❤
@sanjeevjoshi6062
@sanjeevjoshi6062 Год назад
👌👌
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 Год назад
ओटी भरणं कार्यक्रम खूप छान झाला कल्याणीला मुलगी होणार लक्ष्मी घरी येणार
@suchitaparsekar4583
@suchitaparsekar4583 Год назад
फारच सुंदर झाला डोहाळजेवणाचा कार्यक्रम. देवाजवळ एकच मागणं की कल्याणीला मुलगाच होऊ दे, ते फक्त ओवीला भाऊ पाहिजे म्हणून.
@ganeshpatil1546
@ganeshpatil1546 Год назад
आज इतकं सगळं चांगलं आहे फक्त एकच खंत वाटतेय की .....रोहन प्रतीक दादा चे बाबा असते तर किती proud feel झालं असत त्यांना हे सगळं बघून ......पण ते जिथं पण असतील त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत म्हणून हे सगळं होतंय......specially #रंजीती ताई तुझं खुप कौतुक आहे .....तू तुझ्या आई वडिलांच्या च नाव आणि त्यांचे संस्कार आज ही पुरेपूर जपतेस.....मी समाजात बघतो जर एक जाऊ चांगली कमावती असेल तर घरतल्याना चांगली वागणूक नाही देत.....याउलट तू जितकी respect आणि प्रेम कल्याणी प्रतीक ला देतेस कौतुकास्पद आहे ...... i really feel proud of u आम्ही अश्या vloger ला follow करतो जे चांगल्या values लोकांन पर्यंत पोहचवता #Love_u_patil_family 🔥😍🤩
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰
@ranjanajogdande4761
@ranjanajogdande4761 Год назад
Kharch ranjita khup chan ahe saglya kutubala ektra bandun thevlay mala khup proud feel hotay ❤
@priyankamundaye6272
@priyankamundaye6272 Год назад
Kalyani is very lucky tila tumcha sarkhi mansa milali..khup khup sukhat rha.. god bless you all..khup chaan program zhala
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@rupalivengurlekar3899
@rupalivengurlekar3899 Год назад
खूपच संदर ओटी भरण्याचा कार्यक्रम...खूप सुंदर दिसत होत्या...😍😍 Ranjita kiti मोठ्या उत्साहाने नाचत होती.....खूपच भारी वाटत होते....ओवी पण मस्तच🥰 किती रडली बिचारी...हो तिच्यासाठी भाऊच होऊ दे...सर्व मस्त झाले... आता नजर काढा सर्वांची....
@SureshThorvade
@SureshThorvade Год назад
Jyoti sonavane and Suresh thorawade mistr and meis 2ahe very nice congratulations kalyani and pratik dada❤❤❤❤ 💐💐💐💐
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister Год назад
तुझ्या सहकारी.. पार्लरच्या...खुप छान आहेत....Very..Kind of u all..👌👍
@nishagavande2970
@nishagavande2970 Год назад
मी पहिल्यांदाच अॅड होतेय .अतिशय सुंदर कार्यक्रम झाला.आणि ओवीला दादाच येणार. कल्याणी खुप छान आणि साधी आहे.पण सुंदर. 🎉😊❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@meenalsunique123
@meenalsunique123 Год назад
तुमची फॅमिली खूप छान आहे .....आणि प्रोग्राम तुमच्या सगळ्यांच्या उत्साहामुळे खूप छान झाला रंजीता तुला बघून खरंच वाटतं जाऊ बाई असावी तर अशी❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you ❤️❤️
@ashwinigirme8459
@ashwinigirme8459 Год назад
जय सदगुरू 🙏 रंजिताताई नेहमी प्रमाणे उस्ताही🥰😘 कार्यक्रम खुपचं छान झाला ❤❤ ताई तुम्ही, ओवी, आणि कल्याणी खुप खुप सुंदर दिसत होत्या. तुमच्या साड्या, मेकअप, हेअरस्टाईल सर्वच उत्तम. प्रार्थनाची कला व मेहनत प्रशंसनीय 👌👌👍👍 ओवी रडल्यामुळे वाईट वाटले आमचं गोड बाळ नाराज झाले 😔 🤗🤗🥳🥳🎊🎊🎉🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
@swatigosavi7283
@swatigosavi7283 Год назад
खुपच छान झाले ओटीभरन रंजिता तू कार्यक्रम ला चार चांद लावले इतकी सहज आणि छान नाचतेस तर पाहत रहावंसं वाटत तुझ्या मुळे च हा सोहळा इतका सुंदर झाला रोहन दादा सुद्धा कबूल करतील अशीच सर्वांना धरून रहा पाटील फॅमिली ला खुप खुप शुभेच्छा आई तुम्ही फार लाजता एन्जॉय करायच आपल्या मुलानं बरोबर मस्त मस्त किती लिहू किती नाही असं झाले 👌👌👌👌❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
❤️❤️❤️
@maheshparkar3724
@maheshparkar3724 Год назад
मस्त झाला प्रोग्राम....👌🏼❤️👌🏼 खूप भारी वाटल फक्त ऐकच कमी वाटली ती म्हणजे रोहन दादा ची जो कॅमेराच्या आज पण समोर नाही आला जो त्याची जबाबदारी पूर्ण पणे पार पाडत होता.. आणी ऐक म्हणजे मंजू ताई कुठे गायब होत्या? त्या पण नाही जास्त कुठे दिसल्या बाकी रंजती ताई प्रोग्राम तर खूप भारी झाला आणी जिकडे तु आहेस तिकडे मग कसलाचं प्रॉब्लेम येऊच शकत नाही....💪💪💪💪💪💪
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰
@maheshparkar3724
@maheshparkar3724 Год назад
@@CrazyFoodyRanjita ♥️♥️
@magicalvideos2015.
@magicalvideos2015. Год назад
ओटीभरणीचा कार्यक्रम खुप छान झाला 👌👌👌😍❤️❤️❤️❤️❤️GBU
@annunikam844
@annunikam844 Год назад
Otbharnicha karykram khupch chan zala 👌😍😊sagle kiti god dist hote 👌😊sg aale nahit Dubai la gele ki ky prt ☺️
@anaghapatil1556
@anaghapatil1556 Год назад
कल्याणी मला जरा सांगाशील का की ऑनलाईन साडी कशी बुक करायची व जर आवडली नाही तर रिटन करता येते का . तुच पाठवले ल्या लिंक वरून घ्यायची आहे
@VrushaliRajputsalunke-id9td
ओ वाव किती छान कार्यक्रम झाला. ताई तुम्ही सगळ्यांनी खूप छान डान्स केला आणि माझ्या ओविनी सुद्धा. ताई तुमची फॅमिली खरंच खूप छान आहे. माझी फॅमिली इतकी घाणेरडी आहे. कधी कधी फार टेन्शन ये ताई मला.so cute family
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@pallavikhangate9395
@pallavikhangate9395 Год назад
खुप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻 शब्द नाहीत. ओवी लाडू बाई अग तुला भाऊच होणार 😊किती रडली बिचारी रडताना चांगली नाही वाटत.
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 Год назад
खुप छान डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ❤🎉😊
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 Год назад
अभिनंदन प्रतिक आणी कल्याणीचे. काळजी घ्या.❤🎉😊😊
@ask-113
@ask-113 Год назад
Ashi उत्साही jav bhetayla nashib lagt.. kiti ti excitement ahe ranjita mdhe manat kontya prakarcha ego or attitude nahi disat.. proud of you ranjita ❤
@supriyagosavi9780
@supriyagosavi9780 Год назад
शुभ सकाळ मंडळी जय सदगुरू सर्व प्रथम कल्याणी प्रतिक आणि पाटील कुटुंबांचे अभिनंदन 🎉🎉💐💐🍫🍫 ओटभरणीचा कार्यक्रम खूप छान झाला
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@komalbeloshe7898
@komalbeloshe7898 Год назад
Ranjita salon academy ranjita tai tumchi ahe ka
@Swati21017
@Swati21017 Год назад
✨...जय सद्गुरु...✨ Khupch chann..ani amchya Ovee la bhau pahije tr bhauch yenar.. ekdam bhari vatla programme....ovee,tai ani kalyani pn khupch Sundar disat hotya 👌👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@rupalikhandagle6426
@rupalikhandagle6426 Год назад
Khup chan video tai 👌👌👌 tumhi sagle khup chan disat hotat tumchi jewelry ani kapde khupch chan hote
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@shraddhapatil8217
@shraddhapatil8217 Год назад
खुप छान केला डोहाळे जेवण,रंजिता ताईचा डान्स खुप छान झाला.सगळं खूप छान झालं.कल्याणीन जरी रखुमाई उघडली असलीच तरी पण तिला विठोबाच होणार 😊♥️😍💞💞
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰
@dishagurav4254
@dishagurav4254 Год назад
खूप खूप छान डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला ताई.सगळयात तुझा उत्साह भरपूर होता.तूझा नाच नाही झाला तर तो कार्यक्रम कसला.तुझ्या नाचा मुळे कार्यक्रमाला शोभा आली ताई.🥰❤️❤️💞👌👌 साड्या दागिने सगळेच मस्त होते.कल्याणी ताई एकदम गोलू गोलू दिसत होती.ओवी बाळाला अजून समजत नाही आहे ना . म्हणून तिला कल्याणी ताई ने जेव्हा रखूमाई निवडली तेव्हा ती रडायला लागली.पण देवाच्या कृपेने तिची ईच्छा पूर्ण होऊ दे.पण देवाच्या किमये पुढे आपण काही करू शकत नाही.त्याच्या मनात असेल ते.पण सगळे व्यवस्थित पार पडू दे.हि ईश्वर चरणी प्रार्थना.तुझ्या फेमीलीला दृष्ट न लागो.तुम्ही सगळे नेहमी आनंदात मस्त हसत खेळत रहा.👍👍👍👍💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️ ताई जाऊ बहीण सून आई मैत्रीण असावी तर तुझ्यासारखी.l love you very much and रिसपेक्ट प्राउड you tai .माझी ताई लय म्हणजे लय गुणाची लाडू बाई आहे.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 Год назад
खूपच छान झाला ओटी भरण्याचा कार्यक्रम खूप मज्जा आली मला असे वाटले की मी पण पाहिजे होती कार्यक्रमाला, ताई खूप सुंदर डान्स केलास😘, तुम्ही सगळे छान दिसत होत्या मस्त एक नंबर झाला कार्यक्रम, ओवी बाळ रडू नको तुला भाऊच होणार, happy birthday Kalyani 🎂🎂
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@sonalishelar2944
@sonalishelar2944 Год назад
खूप छान झाला डोहाळजेवणा चा कार्यक्रम एका स्त्री साठी खूप आनंदाचा क्षण असतो हा खूप छान रंजिता आणि कल्याणी खूप छान दिसतात सगळे ❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@soniyauttekar3290
@soniyauttekar3290 Год назад
Ovee khup chan distey khup god ovee cha frock kuthe shivla tai dance sudha khup chan zala reply de ha
@sanjiwanibhalerao459
@sanjiwanibhalerao459 Год назад
Congratulations Kalyani &pratik…kalyani la mulga ch honar ahe …khupch goddddd diste ahe …ani Ranjita tai tu tar always beautiful diste…khupch lai bhari program zala …wahha 👌👌👌👌👌🥰🥰🥰❤️❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@jayshreebagad2794
@jayshreebagad2794 Год назад
Khupch chan zal dohale jevan. Sarees pan chan aai, kalyani, rajita tai chi. Ovi dress tar khupch sundar hota👌👌👌
@amrutakarenaver7206
@amrutakarenaver7206 Год назад
Mast ❤👌dance performance is awesome prarthana di pn chan Keli dance😊
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister Год назад
1न....ब्लोग...झाला. तुझ्यासारखी होशी जाउऊ सगळ्यांना मिळो👍👌👌😘😘😘😘😘😘👏👏👏
@kunalghorui3483
@kunalghorui3483 Год назад
, खुपचं छान झाला कारेकम एकच नंबर सगळे छान दिसत होते आणि ओवी पण एक नंबर दिसत होती 👌🏻👌🏻💐💐🎉🎈🎈🎉 आणि स्पेशली कल्याणी ला खुप खुप शुभेच्छा मला कल्याणी आणि आणि ओवी खुपचं आवडतात 👌🏻👌🏻💐💐🍫🍫
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@trrupthiajaymhatre9008
@trrupthiajaymhatre9008 Год назад
खुप छान झालं डोहाळे जेवण❤❤ मस्त ज्या ताईंनी गाणं म्हटलं ते पण छान रंजीता खुप छान नाचली खुप मज्जा आली हा विडीओ बघताना
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@manishpatil6219
@manishpatil6219 Год назад
खुप मस्त कार्यक्रम झाला..कल्याणी व रंजिता खुप छान दिसत होत्या...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@prajaktapatne2506
@prajaktapatne2506 Год назад
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘 दोघीही खूप छान 👌 दिसत आहे डोहाळे जेवण मस्त 👌 पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह होतो
@sneharale9793
@sneharale9793 Год назад
खरंच खूप छान झाला कार्यक्रम कल्याणी रंजीता ओवी आई खूप छान दिसत होत्या खूप मजा आली व्हिडिओ बघायला रंजीता ताई तू खरच खूप ग्रेट आहेस जाऊबाई असावी तर तुमच्या सारखी
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
❤️❤️🙏
@shubhangiteli1522
@shubhangiteli1522 Год назад
अभिनंदन कल्याणी आणी प्रतिक 🎉🎉
@manishakhatele4349
@manishakhatele4349 Год назад
खूप छान केलास प्रोग्राम ताई तुमची family तुम्ही एक नंबर आहेत खूप सुंदर
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@pranalithakur3248
@pranalithakur3248 Год назад
फारच सुंदर ताई आणि डान्स पण खूप छान होता कल्याणी ताई पण खूप छान दिसत आहेत कल्याणी ताईला आणि प्रतिक दादा ना खूप खूप शुभेच्छा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@nalininikam5092
@nalininikam5092 Год назад
तुमचा असा परिवार बघुन खुप छान वाटते तुमचे video बघुन खुप छान वाटते आम्हाला तुमचे video बघुन ऐनरजि येते.
@anjalikonde921
@anjalikonde921 Год назад
Ovi la भाऊच येणार❤❤take care tai❤
@shubhrakhedekar2340
@shubhrakhedekar2340 Год назад
खूप मस्तच व्हिडीओ 👌🏾👌🏾👌🏾ओवीला भाऊच मिळूदे हिच आई महाकाली चरणी पार्थना ओवीच्या डोळ्यात पाणी नको यायला. कॉग्रेज्युलेशन प्रतीक दादा कल्याणी ताई. सगळ्यचा डान्स खूप छान आहे.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@manishapatil4897
@manishapatil4897 Год назад
Khupach chan aajacha video . Ranjita tai tumhi tar khupach chan disatat, ani kalyani tar jay malhar maddhil banu sarakhi disate.
@neelamdudhalkar9652
@neelamdudhalkar9652 Год назад
Kitti chan zhala otbharani cha program ek no.
@pramilarebello70
@pramilarebello70 Год назад
फारच छान डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला पूर्ण कुटुंब एकदम टकाटक सजले होते love you family 💕
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@siyapawar8063
@siyapawar8063 Год назад
Congratulations kalyani and pratik🎊🎉
@ridansh_gaming
@ridansh_gaming Год назад
खूप सुंदर दिसत आहे आई ,कल्याणी , ओवी, रंजीता 👍🏻 कार्यक्रम तर खूप च छान झाला . असेच आनंदी रहा सगळे. Happy Birthday Dear kalyani 🎂
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@aforaaru2903
@aforaaru2903 Год назад
Congratulations kalyani n Pratik. Nilja Patil mam tumcha relative aahet ka?
@manishasawant1976
@manishasawant1976 Год назад
खुप सुंदर 👍🏻 God bless you 💖 कल्याणी
@ruchitamamniya5315
@ruchitamamniya5315 Год назад
सर्वात प्रथम कल्याणीला आणि प्रतीक ला खूप खूप अभिनंदन आई रंजीता कल्याणी आणि ओवी तुम्ही चौघी पण खूप सुंदर दिसत आहात आणि ओवी साठी देवाकडे मी प्रार्थना करते कल्याणीला मुलगा च होऊ दे आई जगदंबे चरणी हीच प्रार्थना तुम्ही सगळे कायम असेच असेच प्रेमाने आणि हसतेखेळते राहावेत खूप छान वाटतं एकत्र कुटुंब बघून
@kalpanayuvrajtibhe8533
@kalpanayuvrajtibhe8533 Год назад
Amazing otibharav ... Ranjita tu great aahes mast manage kel Sagal dance lai bhari.....ani Ovee tula 💯 percent Bhau ch honar.
@ruchiragupte7605
@ruchiragupte7605 Год назад
खूपच सुंदर दिसत आहेत रंजीता कल्याणी ओवी आणि डान्स पण छान केलाय रंजीता आणि इतरांनी कार्यक्रम खूप मस्त झाला खूपच हौशी आहात तुम्ही सर्व आई पण खूप खुष आहेत 🎉🎉❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@niyuktisatvivrushalipatil6228
सकाळ सकाळ शुभ सकाळ ❤️ आणि व्हिडिओ तर खूपच छान होता खुप छान वाटले व्हिडियो बघायला 👌👌सर्व नाचले भारी 👍🏻सर्वांच्या साड्या भारी होत्या छान दिसत होते tuhmi सर्वजण 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@sarikathakur5829
@sarikathakur5829 Год назад
Tai kiti,kiti Masta aani Bindas Dance kartes👌👌.Tuzya Dance mule program la Chan Rangat 👌👌aali😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@samrudhikulkarni5237
@samrudhikulkarni5237 Год назад
खूप खूप शुभेच्छा कल्याणी प्रतिक.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कल्याणी❤ सगळे खूप छान दिसताय
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@pragatidabholkar5407
@pragatidabholkar5407 Год назад
कार्यक्रम खूप सुंदर झाला रंजिता ताईचा डान्स छान झाला very nice
@ruhi4022
@ruhi4022 Год назад
रोहनदादाने डांस का नाही केला,आम्हाला पाहायचा होता❤
@ishwaritc7971
@ishwaritc7971 Год назад
🙏🏼❤️🌹 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🏼❤️🌹 शुभ सकाळ 🙏🏼❤️🌹
@swamibhaktavarad59
@swamibhaktavarad59 Год назад
श्री स्वामी समर्थ
@vaibhavisatavase1201
@vaibhavisatavase1201 Год назад
श्री स्वामी समर्थ
@ravinamore9564
@ravinamore9564 Год назад
Tumchi family kharch khup chan ahe. Karykram khup chan zala. Ranjita tai sarkhi jau saglyana milo. Kharach khup chan tai swabhav ahe tumch.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@reemasatvi8531
@reemasatvi8531 Год назад
अप्रतिम अशी ओटीभरणी केली आहे...आपण सर्वांनी खूप धमाल केली ...कल्याणीचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@santoshsavant7905
@santoshsavant7905 Год назад
रंजीता ओटिभरणी चा कार्यक्रम खूप च छान झाला तुम्ही सगळ्या जणी खूप छान दिसत आहात व्हिडिओ बघताना मज्जा आली ❤👍😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@pujasolanki4415
@pujasolanki4415 Год назад
तुमची फॅमिली सर्वाना जगायला शिकवते. तुमचे विडिओ खुप छान असतात. बघितले कि एक पॉझिटिव्ह ऐनरजि मिळते.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@jyotirane1863
@jyotirane1863 Год назад
Mast zali otbharni Doghi pan chan disat hota
@shubhrakhedekar2340
@shubhrakhedekar2340 Год назад
रंचिता ताई आणि कल्याणी ओवी छान दिसताय खूप छान तयारी केली आहे. एकच कमी वाटते ते म्हणजे रोहन दादा व्हिडीओ मध्ये नाही दिसलें प्लीज रोहन दादा व्हिडीओ मध्ये दिसा प्लीज प्लीज.
@vijayabhavsar4802
@vijayabhavsar4802 Год назад
Khupach chhan karykram zala.
@vanashreesurve3644
@vanashreesurve3644 Год назад
रंजिता खरंच खुप छान झाला ओटभरणीचा कार्यक्रम मला पूर्ण व्हिडिओ बघायचं होता म्हणून खर्च खुप सुंदर दिसत होता दोघी जावा . जावा नाही बहिणी 🥰नेहमी असेच खुश रहा 🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@shardakushare1693
@shardakushare1693 Год назад
खुप छान झाला डोहाळे जेवण चा कार्यक्रम फारच हौशी आहेस ranjita खुप सुंदर दिसत आहेत तुम्ही सर्वजणी.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@Teju21
@Teju21 Год назад
खूप छान झालं डोहाळे जेवण.. कल्यांणी ताई रंजीता ताई खूप छान दिसत होत्या ओवीला एक सुंदर भाऊच होनार..🎉🎉🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰
@user-tb1sw8mz1l
@user-tb1sw8mz1l Год назад
Khup chan zala program.ranjita ne khup ch mast dance kela mind blowing performance hota
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@harshadamore1204
@harshadamore1204 Год назад
Khup chan diste ahe kalyani ani ranjita chap zala dolahe jevan God bless you kalyani pudhcha vatchali sathi tula (aai tu honar g kuni yenar g) congratulations🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@truptivaidya1282
@truptivaidya1282 Год назад
खूप छान झाला ओटीभरणी कार्येक्रम मस्त डान्स केला सगळ्या नी खुप छान वाटलं
@vijayakale7789
@vijayakale7789 Год назад
खूप खूप छान ओटी भरणीचा कार्यक्रम. 👌👌👌👌कार्यक्रमाची आयडिया मिळाली. रंजिता तुझा डान्स लईच भारी. सुनिल ने पण डान्स छान केला आहे.एकूण चं काय तर डोहाळे जेवण कार्यक्रम खूपच सुंदर. सगळ्यांच्या साडया खूप छान. रंजिता तुझी व कल्याणाची साडी 👌👌👌👌👌👌❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@sandhyaborkar4438
@sandhyaborkar4438 Год назад
खूप छान डान्स केला रंजिता ओवी 👌👌👌ओटीभरणाचा कार्यक्रम खूप छान केला 👍🏻👍🏻👍🏻💐
@anjalidahihande8889
@anjalidahihande8889 Год назад
कल्याणी ताई मुलगा होणार
@anjalidahihande8889
@anjalidahihande8889 Год назад
🥰
@monikak2876
@monikak2876 Год назад
Khup mast zhala program .ranjita ani Kalyani khup chan disth hotya ..decoration pan khup sundar kelahota ❤❤
@prishathekindheartedgirl16
@prishathekindheartedgirl16 Год назад
Ovee ch reaction khup cute n innocent ❤
@sonalivikhankar1802
@sonalivikhankar1802 Год назад
खूप छान झाला ओतिभरणाचा कारेक्रम
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 Год назад
खरच सर्वात भारी व्हिडिओ. कल्याणी फारच भाग्यवान आहे. तीला आई सारख्या सासू, रंजिता सारखी जाऊबाई,रोहनसारखा भाऊ,,आणि रंजिता तीच्यावर बहिणी सारखे प्रेम करते. हे सर्व पाहून मन अगदी भरून आले. सर्व जण असेच आनंदी सुखी राहा .हीच ईश्वर चरणी प्रार्थना करत आहे. ओविला रडत पाहून खुपच वाईट वाटले. ओवि तुला भाऊच येणार आहे. देव तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण करेल. आओवि लव्ह यू.ओवि तु हसतेवेळीच छान दिसते. बाळा तू कधीच रडू नकोस, तुमची फँमिली खुप छान आणि सर्वाना समजून घेणारी आहे.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤,
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰
@akshadaaradhye4843
@akshadaaradhye4843 Год назад
Kup chan tai nashibh lagte tuzaya sarkhi jau bhetayla kalayani tai kup nashibvan ahes yar ranjita tai sarkhi jau bhetli god bless u family 😍❤️
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 Год назад
खूप छान वाढदिवस साजरा केला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा व ओटीभरणीचा कार्यक्रम अप्रतिम व सर्वांचा डान्स मेकअप साड्या सर्व काही छान छान सर्वांना हार्दिक शुभेच्छा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@prachirahate7335
@prachirahate7335 Год назад
Ranjita Tai blouse lay bhari ekdam zakas kiti shilai zali❤😊
@archanameher6446
@archanameher6446 Год назад
Jay sadguru tai🙏& all family🥰khup chan jhala program 🥰aani mulga houdet ya mulagi devach den aahe ghenyachi kuvat havi aste 🥰kahi pn hou det sukharup asudet hich sadguru charani prarthana 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय सद्गुरू 🙏मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@Monikapagdhare87
@Monikapagdhare87 Год назад
Hii ranjita tai...khup chaan program jhala...ranjita tai,ovee,Prarthana,khup chaan nachlya....sarvanni khup chaan enjoyed kele...video bhagayla khup chaan vatale....so very nice video..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@Noname-gr5ih
@Noname-gr5ih Год назад
जय सद्गुरु रंजिता ताई 🌸🌸🌸🌸🌸🌸🙏🙏🙏🙏🙏🙏
@nitasawant1641
@nitasawant1641 Год назад
Hya gharat ranjeeta mulech sukha samrudhi laksmi sagale kahi aahe ❤❤❤
@pradnyajadhav869
@pradnyajadhav869 Год назад
Congratulations 🎊 to you patil family 👪 ❤️ Khup chan video hota Kalyani Kaku Ani ranjita Kaku khup khup bhari distay tumhi..... Lay bhari ❤😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@poonamhiramani63359
@poonamhiramani63359 Год назад
खूप खूप छान झाले डोळे जेवन मस्त 👌 आणी तूम्ही सर्व जण खूप छान दीसत होते मस्त व्हिडिओ
@sushmayelve9333
@sushmayelve9333 Год назад
खूप छान झाला कल्यनी चा ओटभरणी चा प्रोग्राम, सर्वच खूप छान दिसत होते, आणि रंजीत खूपच छान डान्स केलास 👌👌👌👌👍👍👍💐💐💐💐🙏🙏🙏🍫🍫🍫🍫🎂🎂🎂🎂
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@anghabodke6225
@anghabodke6225 Год назад
शुभ सकाळ खूप सुंदर प्रोग्राम झाला रंजीता
@swaralibankar5808
@swaralibankar5808 Год назад
Ovee bala aas radaych nahi bala 😅❤❤ tu good girl aahes ki nahi....makeup jail na mazya cute ovee cha❤🎉🤩😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰
@sangeetahire8295
@sangeetahire8295 Год назад
Khupch chan disat hotat ranjita tai ovee ani kalyani tai.... Aai saglech bhari disat hote ❤️🎉🎉
@manjushaayare8037
@manjushaayare8037 Год назад
Ranjita tai tumche ovi chya velche otbharni chya aathavni pan share kara
@shubhangiwagh1506
@shubhangiwagh1506 Год назад
Khup Chan program zala tai mast
@soniyauttekar3290
@soniyauttekar3290 Год назад
Ranjita tai khup chan zala program kharch khup chan tai tuzi nawuwar kuthun gheti sangashil ka khup chan aahe
@vaibhavipawade3545
@vaibhavipawade3545 Год назад
जय सद्गुरू रजिंता ताई आणि ओटभरणीचा कार्यक्रम खुपच सुंदर झाला आणि आई ,कल्याणी, ओवी आणि रजिंता ताई खुपच सुंदर दिसत होत्या 👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
@supriya4472
@supriya4472 Год назад
Congratulations to Kalyani and Pratik🥰.. It's a boy only ovee didi for you..❤ Bhoisar wale members ka nahi aale konich? Hope everybody ok there...Manju tai dance?
@jyotidoke4590
@jyotidoke4590 Год назад
Khup Chan 👍 video, shree Swami samartha 🙏❤️
@tejalpangare4905
@tejalpangare4905 Год назад
Very nice... Thanks sglya link dilya bddal
@shainazchhatriwala7311
@shainazchhatriwala7311 Год назад
Ranjita mast diste Ranjita program ki JAAN ahe Chaan Enjoyed Always stay blessed and happy
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰
@krutikakamerkar7508
@krutikakamerkar7508 Год назад
Hii ranjita Tai Mst distyt sgle One more thing m aj trainmdhun travel krt hote n utrtana m bghtl 2 lok mzya smorche ha dohalejewncha vedio bght hote Jo ki m sklich bghtlela🤗😊 N te lok vedio bght hote headphone lwun n m mute dhe pn to vedio enjoy krt hote n tynynche expression bghuunn 😊😊
@seemamhatre1671
@seemamhatre1671 Год назад
Mast function wow mi enjoy Kel khoop
Далее
Angry bird PIZZA?
00:20
Просмотров 7 млн
OT BHARNI KALYANI AJAY KADAM {BABY SHOWER}
44:21
Просмотров 28 тыс.