Тёмный

कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाच्या अनुचित कामगार प्रथेविरूध्द आक्रोश निदर्शने, 

Kalyan Fast News
Подписаться 6 тыс.
Просмотров 148
50% 1

केडीएमसी प्रशासनाच्या अनुचित कामगार प्रथेविरूध्द आक्रोश निदर्शने,
औद्योगिक न्यायालय ठाणे यांनी ८७ कचरा वाहतुक वाहन चालकांना पुर्वगामी परिणामाने कायम करून नियमित सेवेत असलेल्या कामगारांचे वेतन व लाभ देण्याचा आदेश दिलेला असतांनाही सातत्याने गेल्या 14 वर्षापासून आजतागायत कंत्राटी पध्दतीने तुटपुंज्या ठोक पगारावर काम करून घेवून अनुचित कामगार प्रथेचा अवलंब सुरू ठेवलेला आहे, महापालिकेच्या या अन्यायकारक वर्तणुकीविरूध्द त्रस्त कामगारांनी आज कल्याण डोंबिवली महानगर पालिका मुख्यालयासमोर निदर्शने केली,
८७ कचरा वाहतुक वाहन चालकांना वाहन चालक संवर्गातील केडीएमसी कर्मचाऱ्यांप्रमाणे "समान कामाला समान वेतन" या सर्वमान्य तत्वाप्रमाणे वेतन व सवलती मिळाल्या पाहिजेत, कचरा वाहतुक कंत्राटी वाहन चालकांना ठोक पगाराऐवजी ७ व्या वेतन आयोगा प्रमाणे वेतन, भत्ते, गणवेश, बोनस, पेन्शन व इतर लाभ मिळाले पाहिजेत. या मागण्यांसाठी ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष उदय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली या कामगारांनी कडोमापा मुख्यालय समोर आंदोलन केले,उपायुक्त वंदना गुळवे, यांच्याकडे कामगारांच्या या मागण्या मांडल्या असून या संबंधित सर्व अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक बोलविण्याची मागणी केली असून याबाबतचे पत्र केडीएमसीच्या वतीने देण्यात आल्यानंतर कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले,ह्या वेळी ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष उदय चौधरी,अशोक गीते,श्रावण मोरे,महेंद्र राजपूत,शरद चोळके,देवेंद्र,जाधव,संकल्पना कराडे,सह मोठ्या संख्येत कामगार आंदोलनात सामील होते.. #kalyanfastnews #election2024 #kalyan #kdmc #news #newschannel #ambernath #kaly #mahapalika
आमच्या चॅनल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
/ @kalyanfastnews5842
संपर्क
गफ्फार शेख(मुख्य संपादक)
9768854665
Kalyan fast news@gmail

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
Далее
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
Просмотров 547 тыс.
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Просмотров 26 млн