गुरुवर्य साष्टांग नमस्कार! मी आणि माझे कुटुंब खूप खूप त्रस्त आहे, सगळ उध्वस्त होत चाललंय आणि माझी व माझ्या कुटुंबाची अधोगती होत आहे घरात सारखे कोण ना कोण गंभीर पणे आजारी पडत आहे अगदी जीवन मरणाचा प्रश्न उद्भवत आहे, कृपया मला ही दीक्षा द्या,
श्री गुरुदेव दत्त 🙏 एक मात्र युटूब वर निर्भय पणे कधी आणि कोणाची सेवा साधना करावी हे तुम्ही सांगितले आहे. हनुमंत रायाची बजरंग बाण विषयी दिक्षा हे सर्वाना मिळावी आपण पुन्हा हे बजरंग बाण पुन्हा सांगण्याची कृपा करावी 🙏
सत नमोजी आदेश. सागरनाथ गुरुजी को आदेश. गुरुजी या विडियो मध्ये तुम्ही सांगितलेला मंत्र म्हणत असताना anticlockwise नारळ किती वेळा फिरवायचा आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
सागरनाथ गुरुजी को आदेश 🙏🏻 माझे नाव राजू शारदा वेरशी गवळी. वय-56 राहणार पूर्वी रत्नागिरी आत्ता अहमदाबाद गुजरात. गुरुजी मला तुमचा शिष्य व्हायचे आहे या साठी मला काय करावे लागणार आहे कृपया मार्गदर्शन करावे. नवनाथ महाराजांची सेवा करावी हाच माझा उद्देश आहे त्यासाठी मला आपले शिष्य व्हायचे आहे. आपले सर्व व्हिडिओ मी पाहिले आहेत आणि व्हिडिओ पाहताक्षणी मला जाणवले की आपले गुरु कोण असतील तर ते सागरनाथ जी महाराज असतील अशी माझ्या मनापासून इच्छा आहे.
Mazakade swataahache ghar nahi rented pan nahiye.Sadhyaa me maza mitracha Ghari rahatoy ter Mala Bajarang Baan chi Diksha ghyaychi asel ter kashi gheu...?
सतनमो गुरूजीको आदेश बडे बाबा महासिदध मच्छिंद्रनाथ को आदेश सिदध शिव गोरक्षनाथजी को आदेश आदेश आदेश आज आपण देवीचा मंत्र सांगितला तो सिद्ध करण्याचा विधी सागा बाबा. रोज किती माळा जपायचा माहीती सांगा बाबा जय अलख निरंजन सदगुरू
गुरुजी तुम्ही सांगितली त्याप्रमाणे मे सुद्धा सरळ मार्गाने चालणारा आणि अतिशय अभ्यासात उत्कृष्ट होतो पण माझा वर कोणी तरी विद्या केलेली त्यामुळे मे १२ वर्षांपासून एका genetic disease त्रस्त आहे यामुळं मला सार्वजनिक जीवनात खूप त्रास होत आहे मला नोकरीसाठी सुद्धा खूप च जास्त struggle करावा लागत आहे. कृपया मला यातून बाहेर काढा मार्गदर्शन करा.
Guruji MLA devache dershan hote swapnat pn MLA problem khup aahe v MLA guruji kanamdhe swapnamdhe Ugal mantra sagitla to karu shakto ky v tyachi prachiti Kashi hoyel kripaya margdershan karave mla pn diksha ghyachi aahe pn shaqy hot nahi aahe maza mobile pn juna sadha aahe zoom miting hot nahi download 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सतनमो आदेश ,गुरुजी. मी पौर्णिमेस बजरंग बाणाचे 108वेळा वाचुन अनुष्ठान केले .जवळपास 30,32,पाठ राहिले होते ,तेव्हाच दिवा तडकला,मोठी फट पडलीय ,त्यातुन तेल बाहेर पडत होते ,मी दिव्याखाली ताट ठेवले होतेच त्यात तेल जमा होत होते .तर मी काय अर्थ काढायचा? कृपया मार्गदर्शन करा.
गुरूजी मी हनुमान चालीसा , बजरंग बाण चे नित्य वाचन करते परंतु नेहमी मनात भिती राहतें काही चूक झाली तर याचा उलट परिणाम तर होणार नाही ? परंतु आज आपका विडीओ पाहुन खूप धीर आला . आपल्याकडून बजरंग बाणाची दिक्षा मिळावी अशी इच्छा आहे.🙏🏻नाथ महाराज व मारूती कृपा मिळावी हीच इच्छा आहे. 🙏🏻🙏🏻
Guruji mi tumcha video bhagat aahe pn MLA mantra samjun ghyaycha aahe aamcha ghri khup problem aahet plz MLA ha mantra saga video mdhe samjat nahi guruji plz dhanyawad 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Mazawar aani maza family war kaali baadha keleli aahe ter mala tumacha kadun pratyaksha margadarshan hawe aahe . .... Please sir, reply me as soon as possible 🙏🙏🙏
Guruji mala tumchashi phone 📱 war bolaychaaahe ter kasa tumhala contact karaaycha.. Karan kahi goshti social media war nahi bolta yenar...so please kahi tari margadarshan Kara...,,🙏🙏