Тёмный

कवितेचा कोपरा | Kavitecha Kopara | Sandeep Khare | Marathi Poetry | Marathi Kavita | Episode 3 

Sandeep Khare Official
Подписаться 34 тыс.
Просмотров 22 тыс.
50% 1

"कवितेचा कोपरा"
भाग : ३
कवितेचे शीर्षक : 'मन तळ्यात मळ्यात'
काव्यसंग्रह : मौनाची भाषांतरे (कॉन्टिनेन्टल प्रकाशन)
छायाचित्रण आणि संकलन : देवदत्त कशाळीकर (देवदत्त फोटोग्राफी)
रंगभूषा : कांचीस मेकओवर
डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
क्रिएटिव्ह डिझाइन्स : क्षितीज विचारे
व्यवस्थापन : कुशल खोत
सहयोग : वाइड विंग्ज मीडिया ( / @widewingsmedia )
कविता आणि सादरीकरण : संदीप खरे
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
RU-vid : / @sandeepkhareofficial
Facebook : / sandeepkhareofficialpage
Instagram : / sandeepkhareofficial
#SandeepKhare #KavitechaKopara #MarathiKavita

Видеоклипы

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 143   
@temp3896
@temp3896 Год назад
माझे अनेक क्षण तुझ्या कवितांमुळे सार्थकी झाले
@pallavikathakchannel
@pallavikathakchannel 8 месяцев назад
Khuppppppp sunderrrr Sandeep ji ❤️🙏🏻
@nakuljoshi1485
@nakuljoshi1485 Год назад
हे सगळे episodes मस्त आहेतच पण त्या कवितेची process आणि तुमच्या बद्दल ऐकायला मजा येतेय
@mrudulasoman8810
@mrudulasoman8810 Год назад
बाजूच्या खिडकीतून चंद्रकोर दिसायला हवी होती असं वाटत होतं episode बघताना
@neetajoshi2638
@neetajoshi2638 Год назад
❤❤❤
@neetagaikwad5693
@neetagaikwad5693 Год назад
अजूनही ऐकते😇😇😇
@swaps1186
@swaps1186 Год назад
सर काळाच्या पुढे आहेत तुमच्या कवीता.... ९ वर्षा पूर्वीच्या कविता आज instra ला ट्रेंडिंग आहेत
@ShradhaVarpe
@ShradhaVarpe Год назад
अप्रतिम
@ganeshtarange6825
@ganeshtarange6825 Год назад
खूप छान सर मला पण असच आठवतं आणि मीही असाच सुरू होतो निघुन धकवा जातो, कुठुन येतं हुरूप माहीत नाही ,
@ajay_mane
@ajay_mane Год назад
Mast👌👌👌
@P_zinjade_2560
@P_zinjade_2560 Год назад
नमस्कार सर 😊 मी इयत्ता दहावीत आहे .मी पण कविता लिहतो. मला कळत नाही की यात career करु कि नाही. Please sir guidance me. मला पण माझा काव्य संग्रह प्रकाशीत करायचा आहे कसा करायचा .
@kalpanabhagwat8443
@kalpanabhagwat8443 Год назад
कविता तर गोड आहेच, पण सादरीकरण खूपच आकर्षक. त्यामुळे कविता कागदावर वाचल्या गेल्या तर फारश्या अपील होत नाहीत, जितक्या कवीच्या तोंडून, त्याच्या नर्म, मुलायम आवाजात, व ढंगात सादर झाल्या तर होतात.पुढील कवितेची प्रतिक्षा.
@madhuribhamare1261
@madhuribhamare1261 Год назад
Sir , सुरवातीला दिलेले explanation मी पूर्णपणे relate करू शकते .. मलाही कविता ही चाली सोबत सुचते आणि कधीही, कुठेही अणि इतरांच्या भावनांना मी माझ्या शब्दात मांडत असते, नेहमीच ते माझेच अनुभव असतील असे नाही. So हे एक कवि च समजू शकतो..
@priyankashivalkar4970
@priyankashivalkar4970 Год назад
Khupach chan zali vo kavita , kavitech sadarikaran , tumcha aavaj.... Tumch te pause devun devun boln tar manala khupach भिडतं....he sagl मराठीतच lihaych hot pan mazi exam chi tayari chalu aahe ... tyamule vel aabhyasala dyava lagto.... pan tumcha ha karykram pahun , aikun khup aagdi aaplyashi konitari bolt aahe asa anubhav asto to.... Sarv kahi khupach chan kelt tumhi.... Tumhala ekda tari live aiknyachi khupa iccha aahe...
@SundeepGawande
@SundeepGawande Год назад
मोर येऊन देती दिलासा भेट होईल एवढ्यात 🦚🦚🦚🦚🦚🦚
@rajendrawani521
@rajendrawani521 Год назад
मोहरून येते मन शब्दफुले ऐकुनी.. भुलुनी जातो मी मजला , दरवळतो जणु जसा पहीला पाऊस मातीत मिसळुनी
@samarthsamdiscogamerz4643
@samarthsamdiscogamerz4643 Год назад
Khoop chan
@ganeshchavan8783
@ganeshchavan8783 Год назад
Khup khaas aahe😇🤗
@nikitajane956
@nikitajane956 Год назад
'गुलाबी अंतर'...'गुलाबाचे भाषांतर'... म्हणजे अप्रतिमच! गुलाबी डंख झाल्यागत....
@vishalsawardekar9709
@vishalsawardekar9709 Год назад
मला आठवतंय की मी कॉलेजमध्ये असताना ह्या कवींतेंच गाणं २००४-०५ साली ऐकली होती..आज त्याची आठवण झाली खूप खूप धन्यवाद...
@YA_Music_Productions
@YA_Music_Productions Год назад
ओ सर फक्त तुमच्यासाठी एक झलक : ru-vid.comu4xkqXFWrLI?feature=share
@nikitajane956
@nikitajane956 Год назад
नखाची कोर नभात....ही माझी सगळ्यात आवडती ओळ होती...आहे...आणि राहील !
@ArogyavarBoluKahi
@ArogyavarBoluKahi Год назад
हा.कोपरा ऐकून मलाही काही सुचले माझ्या मनाचा कोपरा त्यात तू एक उपरा तुला काय माझं? पण मला मात्र तुझंच ओझं कोपऱ्यात मन मनात कोपरा तुझं काय ओझं? मन माझं गुंता कोपऱ्यात पसारा पसरलेलं मन माझं की तुझं हि झिम्मा की फुगडी पण नाचतंय मन घालते मी लंगडी तुझा चाले लपंडाव माझ्या मनाचा गेला ठाव तू दत्त म्हणून येशील नाचून भिंगरी होशील हीच साद मनाशी मन माझं कोपऱ्याशी
@bhargavikatkar7439
@bhargavikatkar7439 11 месяцев назад
दोन्ही कविता अप्रतिम 🤍 "कसे सारतील सये" आणि "सरीवर सर" बद्दल ऐकण्याची प्रचंड उत्सुकता 🎇 खूप खूप सारे सारे प्रेम, सदिच्छा, आणि शुभेच्छा 🧿
@archanadurve102
@archanadurve102 Год назад
खूपच सुंदर...मन तळ्यात...या कवितेत 15 वर्षानंतर जोडलेल्या 2 ओळी लाजवाब.. आणि "तू" सुंदर...गुलाबी ..गुलाबी.
@priyankabarde2396
@priyankabarde2396 Год назад
Excellent reddish pink portrait of poem
@YATRAvibe111
@YATRAvibe111 Год назад
Portrait kharch dolyasamor ubhe zale aikunach amazing sir
@shobhamadhamshettiwar5399
@shobhamadhamshettiwar5399 Год назад
फारच छान कविता आहे माझ्या कडे तुमचा मौनाची भाषांतरे पुस्तक आहे
@dattaraysalunke6443
@dattaraysalunke6443 Год назад
गुलाबाच्या फुलाचं भाषांतर ... अतिशय सुंदर कल्पना... कवितेचा जन्म आणि रसग्रहण तेही कवीच्या तोंडून... भरपेट मेजवानी...मन तृप्त झालं
@seemanagaonkar599
@seemanagaonkar599 Год назад
माझे अतिशय आवडीचे गाणे संदीप सर, कविता तुमच्या आवाजात ऐकायला मजा येते..... दोन्ही कविता सुंदर 🙏🏻💐💐💐
@kat5342
@kat5342 8 месяцев назад
माझ्याही कविता विचित्र वेळी आणि स्थळी सुचायच्या अशा काही गोड काही गंमतीदार आठवणी आहेत, तुम्ही त्यांची आठवण घालून दिली.... एक माझ्या त्या वेळच्या रूममेट ला नेहमी लक्षात राहील अशी, की रात्री घट्ट झोपेत २:३० वाजता उठून अंधारात मी लिहीत बसलेले आणि ती दचकून उठली आणि म्हणाली, काय झालं? मी म्हटलं काही नाही कविता सुचली... 😅😅
@saileejoshi-guptemangrovef6015
कवी तुमच्या कविता नवीन कवाडे उघडते नेहमी माझ्यातल्या कवीला थोडासा आधार देती स्पूर्ते म्हणे तुम्हाला कविता अशीच अचानक पण माझासाठी मात्र तुमचीच कविता असते प्रोत्साहन.
@ganeshtarange6825
@ganeshtarange6825 Год назад
खूप इच्छा आहे दादा वाटतं भेट आपली एक होईल का येईल झळाळी कवितेला माझ्या चार ओळी तुझ्या सुरात गाशील का गणपत रामचंद्र तरंगे
@chandrashekharkocharekar3889
कवितेचा कोपरा या काव्य मालिकेत इतर कवी त्यांच्याही कविता सादर करण्यात येणार का ? जर असेल तर चिमणी हि कविता सादर होईल का ? "चिमणी" हि कविता मी मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या एका काव्य कार्यक्रमात ऐकली होती. पण या कवितेचे कवी मला आठवत नाही. तर please संदिप सर "चिमणी" हि कविता आपल्या कवितेचा कोपरा या काव्य मालिकेत लवकरात लवकर सादर होईल अशी विनंती करतो.
@prachibandegiri6927
@prachibandegiri6927 Год назад
गुलाबी पोर्ट्रेट अतिशय लोभस!
@nbgandhe
@nbgandhe Год назад
shabtatun portrait , atishay sundar kalpna..... khup surekh jamlay...
@shitalpatil9767
@shitalpatil9767 10 месяцев назад
खूपच छान सर ,तुमची मन तळ्यात मळ्यात कविता मला खूप आवडते मी सतत ऐकत असते.अप्रतिम कविता लिहीता.
@priyankashivalkar4970
@priyankashivalkar4970 Год назад
Next episode sathi wait kart aahot.....
@swapna.vaidya
@swapna.vaidya Год назад
खूप मस्त मालिका. Treat आहे आम्हाला.
@suryakantshinde6644
@suryakantshinde6644 Год назад
गुलाबी प्रोट्रेट फारच सुंदर.....मन गुलाबी 4गुलाबी होऊन गेलं.... रसिक म्हणुन गुलाबी शुभेच्छा... सुंदर....,,🙏🙏
@sanjeevdalvi5578
@sanjeevdalvi5578 Год назад
फार फार सुंदर अनुभव. असेच अनुभव देत रहा ही विनंती.
@rohinichaphalkar6055
@rohinichaphalkar6055 Год назад
wah wah…Tu navachi kavita apratim hoti👌👌 i think kavite cha ani tichya rasikancha asach lal-gulabi nata asata, kavita avadanarya , kavitevar prem karanyarya saglyansathich ti gulabachya fulanchi bhashantarech asatat….ani kavitecha artha ulagadat jato tevha attarachi dehakupi daravalat rahate 🌹🌹🌹🌹rangapanchami hoti ranganchi…fikat gulabi antar…ahaha 👌
@तनिष्क
@तनिष्क Год назад
Sir is there any story to share behind the song 'Kase Sartil Saye'?
@ashaysant
@ashaysant Год назад
दर्जा ❤️❤️ हे शुक्रवार कायम येत राहो
@vaibhavbankar4060
@vaibhavbankar4060 Год назад
मनाच्या कोपऱ्यात , कवितेने घर 🏠 केलं .
@kapiljoshi4594
@kapiljoshi4594 Год назад
Sandeep aaj Sur lagat nahiya....tuza mitra
@latikagoregaonkar7266
@latikagoregaonkar7266 Год назад
पुन्हा प्रेमात तुमच्या कवितांच्या प्रेमात दादा...❤️❤️❤️💓
@swaranyaS
@swaranyaS Год назад
Aaj sakalpasun mi ya kavitechya oli gungunat hote. Ratri ghari chalat yetanahi...aakashakade baghat...sundar ashi chandrakor baghat😊 aani achanak ya video che suggestion aale. Halli youtube la hi manatla kalata ki kay..
@sayalithete2614
@sayalithete2614 Год назад
गुलाबाचे भाषांतर कमाल
@sudnyathakur33
@sudnyathakur33 Год назад
गुलाबाच्या फुलाचे attar वाटले मला
@kedarthanedar2855
@kedarthanedar2855 Год назад
Thanks Sandeep ji🙏
@varshazambare3406
@varshazambare3406 Год назад
कवितेच्या आधी जे सांगता ते अगदी वास्तव असते
@kanchanshinde214
@kanchanshinde214 Год назад
Potrait खूप सुंदर
@samarthsamdiscogamerz4643
@samarthsamdiscogamerz4643 Год назад
Sir mazi 1 kavita tumachya chali madhe gavi aashi Echha aahe
@deepapujari4067
@deepapujari4067 Год назад
वा!! 'तू म्हणजे गुलाबाच्या फुलाचे भाषांतर '... मस्त एपिसोड 👌👌👌
@yogisgl
@yogisgl Год назад
सर "सॅन्डीच्या" कवितांवरती एक डिटेल्ड भाग करा... प्लीज 🙏
@nitijavartak1069
@nitijavartak1069 Год назад
गुलाबाच्या फुलाचे भाषांतर .. खूपच सुंदर👌
@shrutisamant2847
@shrutisamant2847 Год назад
कवी व गायक दोन्ही कविता भावल्या
@bhalchandrashrikhande8128
@bhalchandrashrikhande8128 Год назад
गुलाबाच्या फुलाचं भाषांतर!! वाह वा, क्या बात है! झक्कास कल्पना!
@kunalmahajan4896
@kunalmahajan4896 Год назад
माझी खूप आवडती कविता आहे दादा ही
@yogchw1806
@yogchw1806 Год назад
Jabardast shevatach kadav
@swapnilchavan4618
@swapnilchavan4618 Год назад
कसे सरतील सये ऐकायला आवडेल दादा
@niranjankulkarni3651
@niranjankulkarni3651 Год назад
पुन्हा प्रेमात ❤️ दादा
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 Год назад
कवितेचा उगम भारी
@aparnajoshi628
@aparnajoshi628 Год назад
कविता आवडली
@nilimajoshi6555
@nilimajoshi6555 Год назад
कविता "डोक्यात, कविता "गळ्यात " कशी जन्मा येतसे , सांगतो तुम्हास. "
@preranachouk5845
@preranachouk5845 Год назад
पण संदीप दादा, तुझ्या कवितेतील "ती" नेहमी मनाने कठोरच असते त्यामुळे तू म्हणजे "गुलाबाच्या काट्याचे भाषांतर" असे लिहायला हवे होतेस😃
@priyakullarwar182
@priyakullarwar182 Год назад
माझी आवडती कविता आहे.
@anuyakale8101
@anuyakale8101 Год назад
खूपच सुंदर 👌💐💐
@sanjanagaikwad2185
@sanjanagaikwad2185 Год назад
माणसाचं मन निसर्गाशी एकरूप झाले आहे. कविता मस्तच
@sagarchawan411
@sagarchawan411 Год назад
Masttttttt
@sushamagramopadhye9808
@sushamagramopadhye9808 Год назад
Very nice
@vijayajoshi5029
@vijayajoshi5029 Год назад
Sundar
@hiraldesai7908
@hiraldesai7908 3 месяца назад
खूप छान❤️
@omkarpatiljadhav3077
@omkarpatiljadhav3077 9 месяцев назад
अप्रतिम ❤️
@swaranyaS
@swaranyaS Год назад
Potrait khup sundar😊👌
@yogisgl
@yogisgl Год назад
अप्रतिम.. खुपच सुंदर
@vanitacreation6990
@vanitacreation6990 Год назад
छान खूप छान
@vidyabokil981
@vidyabokil981 Год назад
दरवळणारं हे मनाच्या कुपीतलं अत्तर, आसमंत भारलेला, सखी तुझी लावण्य खाण जणू, स्वप्न झुला झुललेला.
@nageshkulkarni1302
@nageshkulkarni1302 Год назад
भन्नाटच
@manjushadeshpande6739
@manjushadeshpande6739 Год назад
खूप छान👌👌👌♥️
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 Год назад
आवडते गाणे
@namitajoshi5719
@namitajoshi5719 Год назад
अप्रतिम.
@seemanagaonkar599
@seemanagaonkar599 Год назад
वाह! अप्रतिम कविता...‌‌👌🏻👌🏻👌🏻👌🏻 संदीप सर तुमच्या पहिल्या अल्बमच्या कॅसेटमधून बरेचदा ऐकली......मला फार आवडायची.......बरेच वर्षांनी ऐकली आणि ती पण आपल्या आवाजात खुप खुप छान वाटली🙏🏻👌🏻👌🏻
@MaithiliPhysio
@MaithiliPhysio Год назад
व्वा खुप सुंदर एपिसोड.
@meghakolhekar
@meghakolhekar Год назад
I could visualize the you at 2.30 am penning down this poem in the bus 😀 very nice to hear the story behind the close to heart poem which I must have heard umpteen times...!! You have a unique way of relating your poems-- even the romantic ones-- with a certain matter of fact expression on your face... The real expression is only in your eyes😊 so it's really amusing to "see" your poems....!! गुलाबाचे भाषांतर सुद्धा त्याच पद्धतीने सादर केलीत...! Actually I think in the history of poetry I don't think anyone would have come up with this metaphore.... But you make it sound so regular...😀 Lots of respect 🙏
@shilpasane2826
@shilpasane2826 Год назад
छान
@rohinilimaye5712
@rohinilimaye5712 Год назад
फारच सुंदर ! मन तळ्यात ऐकली होती आणि आवडली होती थोडया शब्दात खूप आशय असतो तुमच्या कवितेत!! पार्ट्रेट ही झकास जमलंय गुलाबी लाल..
@samarthsamdiscogamerz4643
@samarthsamdiscogamerz4643 Год назад
Sir mi sudhha asech ratri kadhi pahate kavita lihite
@yaaminiM0801
@yaaminiM0801 Год назад
This is my favorite song ...listened so many times and yet was unaware that you were the lyricist, sir! Thank you so much for sharing ❤️😊
@neetagaikwad5693
@neetagaikwad5693 Год назад
हे गाणं मी नेहमी ऐकायचे. काही दिवस तर रिंगटोन सुद्धा ठेवली होती😊😊❤️
@Chitrabhushan
@Chitrabhushan Год назад
'मन तळ्यात मळ्यात' ही कविता मी २००७ च्या काळात FM वर पहिल्यांदा ऐकली तेव्हापासून आतापर्यंत ती किती वेळा ऐकली, वाचली याला काही सीमा नाही, पण आज तुमच्याकडून त्यामागची पार्श्वभूमी ऐकली आणि कविता अजूनच छान उलगडली. तुमच्या कविता वाचनाला तबला पेटीची साथ कशाला हवी? बोलके पाणीदार डोळे आणि चेहऱ्यावर अलगद येणारे स्मितहास्य इतकी छान साथसंगत करतात की कविता श्रोते, प्रेक्षकांच्या मनात आपोआप घर करू लागते. मनात, मेंदूमध्ये तुमचा, तुमच्या कवितांचा एक विशेष असा कोपरा आहे, त्यात प्रत्येक भागागणिक एकेक कवितारुपी, आठवणरुपी मौल्यवान रत्न मांडले, साठवले जाते आणि परिस्थितीनुरूप एकेक रत्न, ओळी ओठांवरही सहज उतरतात. आजही मैफिल छान रंगली. खूप खुप प्रेम❤️❤️😊🙏
@shitalkavya
@shitalkavya 11 месяцев назад
❤❤
@sayalithete2614
@sayalithete2614 Год назад
वा अप्रतिम 👍 पारायण झाली आहेत सर्व कवितांची
@sachinwagh6474
@sachinwagh6474 Год назад
खुप ... खुप आणि खुपचं सुंदर कोपरा आहे हा .❤️ तुझ्या आवाजात इतकी सुंदर कविता ऐकल्यावर असं वाटलं बाहेर जाणू बघाव कि चंद्र कोजागिरीचा झाला कि काय🙏 कवितेबरोबर संवाद मज्जेदार होता . खरचं तुझ्या कविता ऐकल्यावर असं वाटतं कि शब्द तुला सहजच शरण जातात . . . . गुलाबाचे भाषांतर👍👍👍
@vishalsuryawanshi1673
@vishalsuryawanshi1673 Год назад
आज एपिसोड नाही का
@apekshagopale7095
@apekshagopale7095 Год назад
संदीप दादा खुप खुप आभार ही मालिका सुरू करण्यासाठी ❤️🙏
@Pathak24sarit
@Pathak24sarit Год назад
Portrait कविता,चारच ओळी पण लाजवाब 👌👌😊
@umeshjoshi8661
@umeshjoshi8661 Год назад
खूप छान संदीप जी 👍 मन तळ्यात... कवितेच्या २ नवीन ओळी बद्दल ... ओळी अर्थ छान आहेत...पण दुसऱ्या ओळीतील पेंगळते शब्द तेवढा चपखल बसत नाही. अर्थात हे माझे वयक्तिक मत झाले. बाकी दुसरी कविता तर अहाहा...
@chandrashekharkocharekar3889
शब्दांनी काढलेले पोट्रेट खुपच गुलाबी रंगदार आहे. सुंदर...!
@adityasurve8106
@adityasurve8106 Год назад
संदीप खरे जी, तुम्ही माझे सर्वात प्रीय कवी आहात. माझे कवितेवर मनापासून प्रेम आहे. तुम्ही आजच्या काळातील प्रतिभासंपन्न कवीं पैकी एक आहात. तुम्ही तुमच्या ह्या RU-vid Channel च्या माध्यमातून तुमच्या कविता सादर करून आम्हा सारख्या काव्य प्रेमींना आनंददायी करतं आहात. ह्या बद्दल शतशः आभार. तुमच्या कविता ऐकन म्हणजे अविस्मरणीय अशी स्वर्गीय अनुभूती असते. मन तळ्यात मळ्यात... ही तुमची प्रसिद्ध कविता आणि गाणे पण आहे. ही कविता अत्यंत हृदयस्पर्शी आहे आणि तुमचं सादरीकरण पण मनस्पर्शी आहे. शेवटीची छोटी कविता तर लाजवाब होती. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Далее
Marathi Kavita Sandeep Khare Spiderman chi bayko
6:26
Просмотров 110 тыс.
ЛИСА
2:16
Просмотров 69 тыс.
Пикми
1:48
Просмотров 277 тыс.
POLI - Котик (Official music video)
2:04
Просмотров 324 тыс.
По дороге иду
3:09
Просмотров 332 тыс.