बाकिच जाउद्या पन ईच्या ऐवजी दुसरी झुमकी नाही मिळाली का😂😂😂😂 बळजबरीने नाचवलय तिला 😂😂 या पेक्षा आनायच दुसर शोधून हे काय फक्त हसतय 😂😂😂 पन गाण खुप छान❤❤❤ फक्त इचे डान्स क्लास लावा तेवड म्हणजे झाल 😅😅😅 तिच्या पेक्षा तुम्ही दोघे खूप छान नाचतात❤❤❤ आणि इतर पोर पन हे जागेवर च डुलतय 😅😅 गाण येवड फास्ट आहे 😂😂❤❤