Тёмный

कशी प्रकट झाली आई तुळजाभवानी ? आई तुळजाभवानी का म्हणतो ? तुळजाभवानी मंदिर Story of Aai Tuljabhavani 

Marathi motivation and history.
Подписаться 274 тыс.
Просмотров 829 тыс.
50% 1

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
कशी प्रकट झाली आई तुळजाभवानी ?
तुळजापुरला आई तुळजाभवानी कशी आली ?
आई तुळजाभवानीला आपण तुळजाभवानी का म्हणतो ?
भारत देशामध्ये १०८ शक्तिपिठे महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपिठे
संपुर्ण भारतात कुलदेवता म्हणून या तुळजाभवानी देवीला फार मान आहे
धाराशिवपासून फक्त १९ कि.मी तुळजाभवानी मंदिरासंदर्भात एक आख्यायिका प्रसिध्द आहे.
पुराणातील दाखल्यानुसार कृतयुगात अनभूतीसाठी,
त्रेतायुगात प्रभू श्रीरामचंद्रसाठी, द्वापारयुगात धर्मराज युधिष्ठिरासाठी
आणि कलियुगात श्री छत्रपती शिवाजी महाराजांसाठी
तुळजाभवानी आशीर्वादरुप ठरली आहे.
#आई_तुळजाभवानी
#aaituljabhavni
#tuljapur
#bhavanimata
#bhavanitalwar
#
#marathimotivationandhistory
Jai Bhavani
Jai Shivaji
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
नव-नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या चॅनल Marathi motivation and history ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

Опубликовано:

 

14 июл 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@sureshdoharkar8494
@sureshdoharkar8494 Год назад
आई तुळजाभवानी मातेच्या उदो उदो तुळजाभवानी माता की जय, कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माझे कडुन कळतनकळत झालेल्या चुकांची माफी मागते मला माफ कर देवी, माझे कुळाचे वंशाचे रक्षण कर देवी, माझे मस्तक तुझ्याच चरणाशी, देवी माफ कर मला आई तुळजाभवानी माता की जय,
@kalpanapatil1894
@kalpanapatil1894 2 года назад
आई तुळजा भवानी माता की जय 🚩🚩🌹🌹🙏💐💐
@ashoksurase4549
@ashoksurase4549 Год назад
आई राजा उदो उदो अंबाबाईचा उदो उदो सदानंदिचा उदो उदो बोल भवानी माते की जय कुलस्वामिनी श्री जगदंबा आईसाहेब तुळजाभवानी मातेचा उदो उदो 🌼🤩🥳🌺🙏❤️😘जय जगदंबा🤩🌺🙏❤️🌼❤️😘
@user-fp8yg3xf6f
@user-fp8yg3xf6f Год назад
तुळजापुर निवासिनी आई भवानी अंबाबाई ऊदे ऊदे आई राजा ऊदे ऊदे 🚩🚩💐💐🌹🌹🙏🏻🙏🏻
@swatirajhans5043
@swatirajhans5043 Год назад
आई तुळजाभवानीचा उदो उदो🌹🌹🙏🙏
@akankshaVijayjadhav
@akankshaVijayjadhav 14 дней назад
आई राजा उदो उदो सदानंदाचा उदो उदो
@BhagyashriGothankar-nv7bz
@BhagyashriGothankar-nv7bz 14 дней назад
आई तुळजा भवानी मातेचा उदो उदो
@sonalabhang5287
@sonalabhang5287 Год назад
आई राजा उदो उदो 🙏🙏🙏
@ashoksurase4549
@ashoksurase4549 2 года назад
आई तुळजाभवानी आईचा उदो उदो
@vishalshinde9408
@vishalshinde9408 Год назад
आई तुळजाभवानी चा उदो उदो जगदंब जगदंब🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय🙏
@omgadekar4564
@omgadekar4564 Год назад
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चा उदो उदो 🙏🚩
@sukantisabnis4946
@sukantisabnis4946 Год назад
खूप छान व्हिडिओ
@sumeetmaynak5650
@sumeetmaynak5650 Год назад
मी पण आलो जाऊन खूप छान आहे देवी माता कि जय जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
@shubhamdhumal1352
@shubhamdhumal1352 Год назад
🙏❤️!!आई राजा ऊदे ऊदे सदानंदीचा ऊदे ऊदे बोल भवानी माता की जय!!❤️🙏
@swamisamarth198
आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो, माझी आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता तुझ्या दर्शनासाठी माझा जीव आतुर झाला आहे, लवकर मला तुझ्या चरणांची भेट घडत आई, तुझं लेकरु कासावीस झालं आहे तुला पाहण्यासाठी आईऽऽऽऽऽ....😭😭😭😭😭
@ashamunde7766
@ashamunde7766 Год назад
आई तुळजाभवानीच्या चरणी कोटी कोटी नमन 🙏🏻🙏🏻🌹🌹🌺🌺❤❤ खूप छान 👌🏻❤️
@jyotikhawale6825
@jyotikhawale6825 Год назад
आई राजा उदो उदो सदनंदीचा उदो उदो बोल तुळजा भवानी माता की जय 🌺🙇🏻‍♀️❤️🌍🙏
@dnyaneshwarsuryawanshi7035
@dnyaneshwarsuryawanshi7035 Год назад
आई भवानी कुलस्वामीनी तुळजाभवानी माते की जय 🌺🌺🌺🌹🌹🌹🙏🙏🙏
@siddharajravindrapatil8470
@siddharajravindrapatil8470 Год назад
कुलदीपस्वामीनी आई तुळजाभवानी माता नमो नमः 🙏
@dewangbendre8692
@dewangbendre8692 Год назад
उदो ग अंबे उदो उदो आई तूळजाभवानी मातेच्या नावाने उदो उदो🙏🙏
Далее
Мелл хочешь сына от Дилары
00:50
Просмотров 197 тыс.