पारंपरिक गवळणीला जर टिपीकल गवळणीसाठी म्हणून जो असतो त्या आवाजाची जोड असेल तर त्याचा गोडवा अधिकच वाढतो.
चाकूर तालुक्यातील ब्रह्मवाडी येथील हाऊबाई हळणर यांना हा आवाज उपछ्जतच प्राप्त झालेला आहे. त्यांच्या कर्णमधूर आवाजातील ही पारंपरिक गवळण खास आपल्यासाठी.
#paramparikgavlan #gangavlan #songibharud #livegavlan #rajesahebkadam #maimarathi
7 сен 2024