आमच्या निशाजी ने बिर्याणी खुप चवदार बनवलेली दिसत आहे मी पण लाहनपणी परभणी ला औरंगाबाद ऊन येत होतो आमचे मोठे भाऊ कृषी विद्यापीठ परभणी ला एम एस सी कृषी ला शिकायला होते व भाऊ सोबत तुमच्या परभणी चे मिलिंद सावंत जिल्हा सरचिटणीस काँग्रेस हे क्लास मेंन्सटस होते व मिलिंद भाऊ मला बिर्यानी खाण्यासाठी घरी घेऊन जत आसत व माझे मोठे भाऊ राहुल गायकवाड औरंगाबाद ला कृषी अधिकारी आहे त ❤सप्रेम जयभिम❤
🙏💙जय भीम मला खुप आवडते चिकन बिरयानी, तोंडाला पाणी सुटाव अशी दिसत होती बिरयानी आनी बिरयानी बनावन्याची पद्धत अप्रतिम ,आज मि तुमच्या रेसिपी नुसार नक्की बिरयानी चा बेत करतोच या मग बिरयानी जेवायला,आनी परभनिला आल्यावर मला बिरयानी खाऊ घालायाची जबाबदारी ताई तुझी 😋😋😋
Mast ahe nisha jamal tar kadhi vasmat biryani khayla za lay bhari milte main police station chya mage jk cold drink and kulfi javal hotelch pahil nav kings darbar hot ata change nav nahi athavat
आयुष्य. निशा, बिर्याणीचा छान कार्यक्रम दाखवलास. बिर्याणी खावीशी वाटली. असो, तू छान कार्यक्रम करतेस. तुला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जयभीम, नमोबुध्दाय, जय संविधान.