@@atstorytellerhello mister hii Mazi story chorli tumhi. . Tumhi story chi mod tod keli n character ch nav change kele. N ithe post keli So ya vr Chup chap sorry n thanks donhi bola mala. Nahi tr lakshat theva changle nhi honar
@@tejasrasal5856 तुमची कथा??? तुम्ही काय बोलत आहात? तुम्हाला तरी समजत आहे का? तुमचा कुठला चॅनेल आहे? आरोप करण्या आधी प्रूफ द्या. आणि हे दाखवून द्या की ही अशीच कथा तुमची आहे. आणि तुमच्या धमक्या तुमच्या घरी ठेवा.
Aho pan diwali chya 3 te 4 divas aadhi kuthchi bare Amavasya yete kahi tari story rangavaychi mhanun kahi hi bolayche ka nusti bhoota aahet ase bolalat tari chalel
अहो मी स्टोरी लिहिताना कालनिर्णय घेऊन बसलो थोडी होतो. 😊स्टोरी रंगवणे हाच हेतू होता. आता कथेत अजून सुद्धा बर्याच गोष्टी आहेत रंगवायला. अमावस्या होती हे एकच वाक्य आहे त्यात. तुम्ही तेच घेऊन बसलात😊बोलण्यावर जाऊ नका फक्त आशय लक्षात घ्या.🙏
Chup chaan ...khupach hrudaysparshi. Story thararak pan hoti ani manala sparsh karun janari hoti. Just beautiful.❤ And your voice is just wow as always
मी गणपती उत्सवासाठी गुहागर येथील पाट पन्हाळे गावी फॅमिली बरोबर जात होतो. तेव्हा खरोखर माझ्या बाबतीत घडलेली गोष्ट आणि त्या नंतर माझ्या बाजूला बसलेला माझा लहान मुलगा तापाने फणफणला होता. हि कथा नाहि आहे.
A horror story should be full of terror in the first half of the story and then in the second half protagonist finding solutions through a paranormal expert.... nowadays what you are uploading are not typical horror stories like you used to initially upload on your channel...there should be fear in a horror story and you have done that before in your very old stories that you had uploaded on your channel
Yes. You are right. Stories that were uploaded earlier were real horror stories. Now the format has been changed. But soon the old format will come back. Thank you for your suggestion 😊👍