नमस्कार मी तुमच्या सर्वांचा लाडका गायक सोनु साठे मी खास तुमच्या साठी घेऊन येतोय काही तरी वेगळं जे की मी माझ्या आयुष्यात कसं त्रास काढला कसं जगलो व कष्ट मेहेनत व मी लाईफ मध्ये कश्या पद्धतीत गाणे शिकलो व गाण्याची ओढ कशी लागली व आयुष्यात पाहिले गाणं कोणते गायले व कसे तयार झाले खास तुमच्या साठी काही तरी वेगळे घेऊन आलो व तुमचं पण मनोरंजन होईल असं काही तरी करतो तुमचा आशिर्वाद राहुद्या व सपोर्ट करा तुमच्या लाडक्या सोनु साठे ला
Hello everyone, dear Sonu Sathe, I am bringing something special for you, something different about how I struggled in my life, how I lived and worked hard and how I learned to sing in my life, how I fell in love with music and what songs I sang in my life. How did you get ready? I came up with something special for you and I do something to entertain you. Bless you and support your dear Sonu Sathe.
contact information
sonu sathe - 8329595719 / 9552125525
vishal sathe - 8888938930
RU-vid CHANNEL LINK - / sonusathe
FACEBOOK PAGE LINK - www.facebook.c...
INSTAGRAM ID FOLLOW - www.instagram....
#vishalsatheofficial
#sonusathe
10 окт 2024