Aakka काय राव तुम्ही माझ्या खूप जवळून गेला आहेत मला माहिती पण नाही आऊन मधील त्यांच्या दुकानापासून फक्त 300 मीटर आहे बाणेर मध्ये शिवसाई आपारमेंट मध्ये यायच्या आधी एक शॉट व्हिडिओ टाकत जा मी आपलाच तुषार पाटील परभणीकर मी पण बरेच दिवस झाले या ठिकाणी शॉप चालू केला आहे