Palasdari shree Swami math ahe ye nakki mi karjat la rahte amchya javl ahe palasdari Ani karjat javl bharpur waterfall farmhouse ahet nkki plan kr amch karjat full ast monsoon mdhe Ani karjat vadapav femous ahe, nkki ye.😊
Wah Dhanu tai you are so lucky..Mayuri tula kitti kay kay majja majja gheun aliye ga..kharech ek sakkhi bahin ch ase karu shakte...tu bhagyawan ahes tula ashi maitrin milali ahe❤
Maher varun je yet te sagl mayu didi ne tula bhrbhrun aanly... Maher chi kami ny pdu det didi... Lucky aahes tu... Tula mayuri didi bhetli..... Aata school suru zaly aarv la study time tabel banv..... Aani didi mla tuzya shi bolaych aahe plz ks bolu mla insta la msg kr n didi.. Plz om sai ram.... Lovkr shirdi ya.....
अय्या त्या पलस्पे म्हणल्या माझं संपूर्ण बालपण गेलं पलस्पे ल आणि पनवेल माझं जन्मगाव.आणि पळसदरी खोपोली च्या अलीकडे नक्की या. स्वामींच्या मठात खूप सुंदर मठ आहे,मन अगदी शांत होते,आणि.आता पावसाळ्यात निसर्ग पण पाहता येईल तुम्हाला.कर्जत वरून लोकल सुटते खोपोली ल जायला पळसदरी आधी लागेल...नक्की या
Palasdhari karjet - khopoli side.. Waterfall pan ahe ani Swami cha mat pan ahe.. Khup chan ahe 😍 Thane varun morning chi khopoli train pakadun palasdhari la uthara. Nature pan khup mast ahe 😍
धनु विडिओ छान झाल. तुझी मैत्री पण छान आहे. मी आत्ता च तीच्या ही च्यानेलला. सबक्राय केले. मला ही तूला भेटायची खूप ईछा आहे कदि योग येतो कय माहिती. माझे रिलेटीव आहे त कांजूर, भांडूप मध्ये आणि मी ही रहाचो लहानपणी कांजुर मध्ये. मझे लग्न पण कांजूरचा चर्च मध्ये झाले आहे. खुप छान वाटते तुझे विडिओ बघताना. ❤❤❤❤❤🙌🙌🧿🧿
He ghar khup sundar aahe Tumchi pragati zaleli aavdelch but he ghar kadhi विकू naka hi vinanti aahe❤post pahili mi khup bavlat lok aahe je ase roasted video banvtat Hatachi kalg ghya..aaj baba disle😊 Love you tai.. Ani br zal tumhi tyana comment kelit 👍
धनु काही टेन्शन आहे का तुला.. तुझा चेहरा सांगतो आहे..😢 एक सांगू का आयुष्यात खूप लोक येतात काही चांगली आणि काही अशी ज्यांची कुवत नसते चांगलं वागण्याची so आसल्या नालायक लोकांमुळे अजिबात sad राहू नकोस ❤ आम्हीं सगळे तुझ्या सोबत आहोत.🤗 तुझ्या मैत्रिणी ❤ वाईट बोलणारे ते त्याचं कर्म करतात असो ते तस फळ सुद्धा मिळवतील 🙌🏻 तू आनंदी रहा खुश रहा ❤ मला तरी तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला आवडेल ❤✨👑🤗🍫 love you dhanu ❤❤
धनश्री तुझे विचार खुप चांगले आहेत तुझ्याकडे चांगल्या विचारांची संपती खुप आहे तुझ्या एवढी श्रीमंत कोण माहेर सासर येवढं चांगले सांभाळतेस खुप खुप मोठी हो बाळा ❤
Mala sudya tula bhetaychi khup echa aahe ani khar sagu ka mala bahin nahi tyamule mala sudya tuza sobat ashach bond karayla khup aavdel di khup echa aahe tula bhetaychi
Post वाचली तुमची आज मला खरतर आधी समजलच नाही नीट सगळ्या comment post वाचली नंतर समजल सगळ असला राग आला ना comment मधून एक channel च नाव समजल लगेच report केला channel ला. Mam काळजी आणि tension अजिबात घेऊ नका. कारण आम्हाला माहितेय तुम्ही खूप pure hearted आणि genuine आहात त्यामुळे explain करायची गरज सुद्धा नाही आणि एक Te channel वाले तर पैसे कमायचे म्हणून काहिही content टाकत आहेत पण बघणाऱ्या आपल्या सगळ्यांना माझी एकच request आहे असे Vedio बनवणाऱ्यांचे Vedio दिसले कि लगेच report करा उगीच आपण पाहून views नका वाढवू कारण आपण काय बघायच हे आपल्या हातात आहे. बनविणारा जर चांगली बुद्धी असते तर त्यांनी असे Vedio केलेच नसते ते असे Vedio करून त्यांचे विचार किती खालच्या पातळीला जातात हे दाखवत आहेत. आपण एक जबाबदार नागरिक म्हणून एकच करू शकतो अशा channel ला माझ्या मैञिनिनो एकच करा report करा त्या channel ला आपल्या चांगल्या content creators साठी आणि समाजातला कचरा साफ करण्यासाठी. आज प्रत्येकीने हे माहिती नसेल तर आपल्या घरात कोणाला येतय त्यांच्या कडून करा पण करा. Mam आम्ही आहोत तुमच्या सोबत
भांडुप कांजूर सारखा एरिया खरंच मस्त आहे पण,😂 शांतता नाही हो सर्व महाराष्टीयन एरिया आहे. सर्व सण साजरे होतात अगदी दणक्यात होतात स्टेशनला तर खूपच गर्दी पण भाजीपाला स्वस्त असतो सो शांतता सोडून सर्व मिळेल तिकडे