नमस्ते सर अतिशय तळमळीने, अभ्यास पूर्ण, सखोल माहिती दिल्याबद्दल हार्दिक आभार खरं तर माझे वय ७०आहे पण तुमचे शब्द ऐकून मला २५ चे स्फूरण आले आहे धन्यवाद सर
खूप छान माहिती देता सर . खूप तळमळीने सांगता त्या बद्दल आपले आभार .love u sir. पण प्रत्यक्षात हे किती शक्य आहे .शेवटी निसर्गाने काही गोष्टी त्याच्याकडे पण राखून ठेवल्या आहेत . मला आपले व्हिडिओ आपली शिकवण्याची पध्छत खूप आवडते व्हिडिओ संपवू च नये असे वाटते
पाटील साहेब हा व्हिडिओ एकदम अप्रतिम आहे. आपण शेतकऱ्यांना लसूण शेती विषयी सुद्धा माहिती द्यावी ही विनंती. कारण आज आपण पाहता कांद्याचे दर कधी कमी कधी जास्त होत आहेत. तर देशी लसणाचा भाव आज हमखास शंभरी पार आहे. तरी आपण कांदा या पिकाप्रमाणे देशी लसूण 🧄 शेती विषयी शेतकऱ्यांना माहिती द्यावी.