आपला वेश आणि भेस कधी गमावायचा नाही राजेश दादा असे एक कलाकार आहेत कि त्यांना आपल्या संस्कृती विषयी खूप लळा आहे. कोणताही स्वार्थ न ठेवता हंगामानुसार आपल्या बोली भाषेत छान छान song घेऊन येतात, अशी song बघीतील ऐकली कि जुन्या गोष्टी दिवस आठवून मन पुन्हा बहरून येते,खूप छान song झाले आहे 👌🌹👍दादा
गाण्यात राजेश मासमारे दादा आणि अश्विनी ताई यांनी खूप छान acting केली आहे गाण्यावर तालासुरात सगळ्यांनी खूप भारी नृत्य केले सगळ्यांच खूप खूप अभिनंदन आदिवासी परंपरा दाखवली राजेश दादा खरंच तूझ मनापासून अभिनंदन🎉🎉❤❤💐💐👌👌👍👍
व्हा raja babu खूप च सुंदर अप्रतिम गाणं झालेलं आहे. Brand गाना झालेलं आहे. कांबड्या कय नाचशील Aadivashi पारंपरिक गाणं आहे. म्हणून khupac सुंदर नक्कीच million वर जाईल aamca full support aahe. Raja babu. Singing acting aani lyrics तर खूपच सुंदर. पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा सर्व टीमला..
🎹मस्त गाणं झालंय राजा दादा😍 आपला पारंपरिक कांबड्या नाच खूप छान साँग 🎉 🎤शांताराम दादा & रोशन ब्रो 🎤 सिंगिग एकदम भारी 🎧 🎹 MUSIC मास्टर कौशिक ब्रो 🔥🔥 सुपर्ब ❤ 🎬अप्रतिम व्हिडिओग्राफी 🌱🌧️ 🇮🇩जोहार जय आदिवासी ✊
💕आपल्या पालघर जिल्ह्यातील फेमस कलाकार (राजा 🕺 बाबू) यांच्या कडून छान पारंपारिक( नॄत) कांबडी (नाच) हा प्रत्येक भागात , गावात, घरात एकत्रित नाचला जानारा नॄत आहे. असीच आपली परंपरागत चाली रीतीने जपली पाहिजे, छान वाटल या गाण्यातून सर्व गोष्टी दाखवलेल्या आहे. सर्व कलाकारांनी छान कलाकृती सादर केली आहे.खुप खुप सुभेछा (🕺💃All Team Best Of Luck 👌& Good Team Work👍🕺💃) 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉