Тёмный

काजवा महोत्सव |सह्याद्रीच्या कुशीत आढळणारा निसर्गाचा अद्भुत चमत्कार|bhandardara Fireflies Festival| 

Psycho Prashil
Подписаться 428 тыс.
Просмотров 134 тыс.
50% 1

Fireflies Festival: रात्रीच्या वेळी दिसणारे काजवे प्रत्येकासाठी आकर्षण असतात. तसेच काजव्यांचा समून दिसणे ही तर एक पर्वणीच ठरते. क्वचितच असे प्रसंग घडतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे की सध्या राज्यात अनेक ठिकाणी 'काजवा महोत्सव' सुरू आहे. या ठिकाणी भेट देऊन तुम्ही काजव्यांच्या असंख्य समूहांना एकत्र पाहण्याचा आनंद घेऊ शकता.
महाराष्ट्रातील राजमाची गाव, सिद्धगड वाडी, प्रबळमाची गाव, भंडारदरा, घाटघर, कोथळीगड, कोंढाणे लेणी आणि पुरुषवाडी यांसह अनेक ठिकाणी महिनाभर चालणाऱ्या या महोत्सवासाठी शिबिरे आयोजित केली जात आहेत. अशा परिस्थितीत पर्यटक येथे जाऊन हा महोत्सव पाहू शकतात आणि रात्री ट्रेकिंग, हायकिंग आणि कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकतात. काजवे हे निसर्गाचे असे वरदान आहे ज्याच्या प्रकाशाने दऱ्या-खोरे आणि जंगले उजाळून निघतात.
तुम्हालाही शहराच्या प्रकाश आणि प्रदूषणापासून दूर जाऊन काजव्यांच्या प्रकाशाचा आनंद घ्यायचा असेल तर या उत्सवाचा एक भाग व्हा आणि येथे कॅम्पिंगपासून ट्रेकिंगपर्यंतच्या कार्यक्रमांचा आनंद घ्या. या ठिकाणी तुम्हाला काजव्यांचा हळूवार आणि तालबद्ध वावर पाहायला मिळणार आहे. हे काजवे पावसाळ्यापूर्वी लाखोंच्या संख्येने बाहेर पडू लागतात आणि याच काळात त्यांची संततीही वाढवतात. मानवी हस्तक्षेपामुळे काही ठिकाणी काजव्यांची संख्या कमी होत आहे. परंतु राज्यातील या काही ठिकाणी अजूनही काजवे मोठ्या संखेने पाहायला मिळतात.
Get ready for an offbeat weekend experience at the Bhandardara Fireflies camping event. Starting from mid-May to June, Bhandardara and its lush green surroundings shimmer up after sunset! Would like to witness this grand spectacle? Then you must visit the Bhandardara Kajwa festival.
Bhandardara’s proximity to Mumbai and Nashik makes it an ideal weekend destination for travelers of all kinds. Whether you are a nature lover, looking for respite from the busy routine or just a college student getting ready for the new academic year with a renewed spirit, Bhandardara fireflies’ season will make you feel refreshed. The experience will be something that you will cherish forever.
Just before the monsoon arrives, the tiny bioluminescence beings sparkle and shine to emit a glow. It's nature’s own light show that amuses one and all. Fireflies typically shine at twilight to attract mates or prey. These fireflies bring magic to your summer night. Play with these little creatures while they keep amusing you all night long. Photographers be ready with your cameras, so as to capture the sight and save it forever. Add to this the fun of a camping-night in the folds of majestic Sahyadris.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
भंडारदरा काजवा महोत्सवात खाण्याची व राहण्याची उत्तम सोयी साठी संपर्क करा :
contact no.
Arun Sir :- 9403771949
Laxam Sir :- 8888809108
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!
धन्यवाद !!
Music from #InAudio: inaudio.org/
Track Name.inaudio - Infraction - Alioth-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
connect with me on :
►RU-vid - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Psycho Prashil
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
speecial thanks to,
fireflies video credit is by Abhi Mahale , Kedar Dhepe (kd wild) ,Radim Schreiber , Mac Stone
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#FireFliesFestival #KajwaMahotsav #काजवा #काजवा महोत्सव #BhandaradarFireFliesFestival #AMK #Alang #Madan #Kudan #SandhanValley #RatanagadFortTrek #KalsubaiTrek #forts #gadkille #jayshivray #maharashtrafort #climbing #india #incredibleindia #indianvlogger #indianvlog #reels #kille #video #viral #treding #PsychoPrashil #RAjmachiKajwaFestival #RajmachiFireFlies #AndharbanFireFlies #KolhapurFireFliesFestival

Опубликовано:

21 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 295   
@Bhandardaratours
@Bhandardaratours 2 года назад
अप्रतिम व्हिडिओ प्रशिल सर, अगदी समोर काजवे पाहत असल्याचा भास होईल एवढा परिणाम कारक व्हिडिओ व त्याच्या सोबतीला काजवा महोत्सव व काजव्यांचा सविस्तर माहितीची गुंफण......अगदी मनोहारी... त्यामुळे काही जणांना आपण स्वतः तिथे आहोत असे वाटले,तर काहींना एवढी गर्दी बघून काजव्यांच्याच अस्तित्वाची चिंता पडली... खरे तर कोणाला यात निसर्गाचं लोभस सौंदर्य दिसत,तर कोणाला निसर्गाची काळजी वाटते. पण आम्हा आदिवासी बांधवांसाठी तो एक रोजी रोटी चा विषय आहे.पावसाळ्याच्या तोंडावर पार पडत असणारा हा महोत्सव आमच्या शेतीतील बी आणि खतांची तजवीज करतो हे मात्र खर आहे.... ज्या काजव्यांमुळे आम्हाला घर चालवायला मदत मिळते त्यांना आम्ही नष्ट कसे होऊ देऊ..?कोंबडी रोज अंडे देत असेल तर तिला कापून सगळी अंडी घेण्याचा हव्यास चुकीचा... हे आम्हीही अनुभवाने शिकलो आहोत.आलेल्या सर्व पर्यटकांना दुरूनच हे सौंदर्य दाखविले जाते याची खात्री बाळगा.... प्रशील सर आपण आमचा काजवा महोत्सव सर्वापर्यंत पोहचविण्यासाठी आमची मदत करत आहात.त्यामुळे निश्चितच अनेक कुटुंबांना आधार मिळणार आहे.म्हणून आम्ही सर्व आदिवासी बांधव आपले ऋणी आहोत. तसेच आपण भंडारदरा टूर्स अँड टुरिझम,घाटघर येथील कॅम्प साइड विषयी,तसेच तेथील stay, washrooms,food, traditional dance, guiding, आणि location याविषयी सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप आभार..... आमच्या साइड ला ट्रेकर्स मंडळी आणि फॅमिली यांचे खूप खूप स्वागत आहे पुढील इव्हेंट साठी bhandardara.tours ला इंस्टाग्राम आणि फेसबुक page वर फॉलो करा.आणि 9403771949,8888809108 या क्रमांकाला व्हॉट्स ॲप करा....... Again thanks to prashil sir...🙏🙏
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@maheshpatil8969
@maheshpatil8969 2 месяца назад
Sir best time to visit ??
@shubhambhosale5534
@shubhambhosale5534 2 года назад
Apratim shots ghetlet kajvyanche ani apratim hosting....... 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@kanchanbhosale7304
@kanchanbhosale7304 2 года назад
व्वा, प्रशिल अद्भुत आणि नयनरम्य अनुभव दिलास मुला
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@SachinPuriVlogs
@SachinPuriVlogs 2 года назад
एकच नंबर झाला व्हिडिओ आणि त्याची संपूर्ण माहितीही ❤️👌👌
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you Sachin Bhau 😊😊
@lit_feelings4575
@lit_feelings4575 2 года назад
भाई मी फॅन आहे तुमचा पण...कृपया चुकीचा पायंडा पाडू नका....काजवा महोत्सव ही निसर्गात ढवळाढवळ आहे ...गर्दी वाढू लागली तर एकूण काजव्यांचा आधीवसावरच संकट आहे....कृपया सगळ्यांनी v4 करा....हे महोत्सव वाले पैशासाठी आयोजित करतात....इथे निसर्ग प्रेमीच येतील असा काही नाही....अनेकांना काही देणं घेणं नसत ते फक्त मजा करण्यासाठी येतात आणि respect ठेवत नाही ...धोका वेळीच ओळखा सर्वांनी
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@rahulpawar1022
@rahulpawar1022 Год назад
@@psychoprashil caption tri vacha adhi dada
@pghadage
@pghadage Год назад
@@rahulpawar1022 🤣🤣🤣
@rachanagondhalekar8609
@rachanagondhalekar8609 3 месяца назад
अगदी बरोबर लिहिले आहे. पर्यटक येतील, मजा करतील, आणि जाताना कचरा करून जातील. खास करून plastic बाटल्या, thermacol plates etc. याचाही विचार करावा.
@pallavijagtap8766
@pallavijagtap8766 2 месяца назад
T tr ue
@Banjo_Premi_Kavi
@Banjo_Premi_Kavi 2 года назад
Ek Number bhai ❤️🥰
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@amrutakadam8911
@amrutakadam8911 2 года назад
ek number ahe kajwe festival❤❤
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@user-sm5ln7gf9t
@user-sm5ln7gf9t 2 месяца назад
Aprateem Sir tumchya mule we see actually kajwaa Darshan sir ache ch aamalha margdarshan dyal thanks
@user-hl1rz6hi8q
@user-hl1rz6hi8q 2 года назад
खुप छान, खुप दिवसापासुन वाट बघत होतो
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@tejasyadav8586
@tejasyadav8586 2 года назад
❤️❤️❤️👌👌👌👏👏👏mast video Mast trip zali prashil bhau😘
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@Siddhakala_creations1603
@Siddhakala_creations1603 2 месяца назад
आमच्या पुरंदर तालुक्यातील अनेक ठिकाणी काजवे अजून पण पाहायला मिळतात.. सासवड, दिवेघट... अजूनपन रात्री दिसतात.. आमच्या घराच्या खिडकीत रात्री दिसतात 😊
@krishnanalawade8262
@krishnanalawade8262 2 года назад
Ashya Maharashtra chya sanskrutya mahitich nhavtya Rao ! Dhaanywad dosta ya video madhun agddi tuzya bhashet kaddlle!
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@user-kt4rs3mv7c
@user-kt4rs3mv7c Год назад
खूप छान प्रशिक दादा मस्त व्हिडिओ आहे खूप छान वाटल आम्ही येऊ शकत नाही पण तुझा व्हिडिओ चा माध्यमातून सर्व बघायला भेटल
@amollokhande7224
@amollokhande7224 2 года назад
खूप सुंदर माहिती दादा. लय भारी.👌👌
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@lalitpingale9461
@lalitpingale9461 2 года назад
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje. Mitra khupach sundar asa kajva mahostav hota tyachbarobar aadivasi nrutya aani photos pan chhan capture zale aahet. Punha ekda dhanyawad.
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@sagarmahadik1119
@sagarmahadik1119 2 года назад
Bhava kharach khupch mast ahe ha vidio 👍🤗
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@raviwaghmare.official952
@raviwaghmare.official952 2 года назад
Khup.mast.video.zala..1.no.
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@lovewithnature7183
@lovewithnature7183 2 года назад
0.01 To 0.46 👌👌 Beyond Words 👍

@@psychoprashil 🚩🚩🚩🙏
@mylittledramaqueen63
@mylittledramaqueen63 Год назад
Tumhi kup chaan kaam karta.kup mast vate video baghayla.👍💐
@psychoprashil
@psychoprashil Год назад
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@sarveshadavde2908
@sarveshadavde2908 2 года назад
Atishay sundhar ahe video dada
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@madhuribawane6487
@madhuribawane6487 2 года назад
Khupch sundr apratim 🤗👌
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@sandeshbartad7262
@sandeshbartad7262 2 года назад
Bari bahva👌👌👌👌
@pratikshasonavane624
@pratikshasonavane624 2 года назад
Super video Bharat ❤️❤️
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@sachinjungari7845
@sachinjungari7845 2 года назад
Best prashil bhau ❤️ from chandrapur
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear.... Jsa prem ani support RU-vid la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@shitalkoinkar8940
@shitalkoinkar8940 2 года назад
Khup chan aahe,,Dada ajun suru aahe ha kajva mohousav
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@anmolkharkar4015
@anmolkharkar4015 2 года назад
प्रशील भावा तू happy 😊❣️ झालास.... आणि हा vlog बनवला त्या साठी मनापासून धन्यवाद ❣️❤️ नक्कीच तू मनसोक्त आनंद घेतला असेल.. असेच vlog बनवत रहा... आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत... भेटू लवकरच 🥳😍
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@imsuvel
@imsuvel 2 года назад
,लय भारी 👍🔥
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@user-mi1bg2ni5l
@user-mi1bg2ni5l 2 года назад
Very nice ....Keep it up good work...,
@sheshpawar8323
@sheshpawar8323 2 года назад
Ek ch number sir.. very useful video.
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@varshachandane2835
@varshachandane2835 2 года назад
खूप मस्त व्हिडिओ आहे दादा 😍😍
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear.... Jsa prem ani support RU-vid la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@yashrajnavale8106
@yashrajnavale8106 2 года назад
Aamcya gava la Yeun etki mast video banavli , mast vattle 💯🔥
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@shrinivas9302
@shrinivas9302 2 года назад
ए भावा एक नंबर रे
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear.... Jsa prem ani support RU-vid la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@powerofsharemarket7801
@powerofsharemarket7801 2 года назад
एक नंबर प्रशिल
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@deepakpatel3850
@deepakpatel3850 2 года назад
प्रशील तू कॉमेडी मस्त करतो तू मस्त हसत रहा maza
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@vinayakbait7577
@vinayakbait7577 2 года назад
❤ निसर्गाचा अतभूत चमत्कार ..🙏
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@bhagwatparkhe5847
@bhagwatparkhe5847 2 года назад
निसर्गाचा अदभुत चमत्कार खूप छान ट्रेक होता दादा आवडलं आपल्याला तुझे मनापासून धन्यवाद स्वतः ची काळजी घे👌👌🙏🙏
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@yashrajnavale8106
@yashrajnavale8106 2 года назад
Wa dada ekch number
@mraksite9374
@mraksite9374 2 года назад
1number 💝♥️♥️♥️😍🥰😘
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@shashi3919
@shashi3919 2 года назад
खूप सुंदर 😍😍
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@rahulsonawane3589
@rahulsonawane3589 2 года назад
Kajave sahitya vajavat ahe Khup chhan mahiti dili dhanyawad
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear.... Jsa prem ani support RU-vid la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@swatikokatare6132
@swatikokatare6132 2 года назад
खुप छान दादा भंडारदरा गावात तुझं हार्दिक अभिनंदन💐🌹आमच्या गावात येऊन तू व्हिडिओ बनवला तुझा व्हिडिओ बघून खुप बरं वाटलं.पुढच्या वेळेस तू आपल्या महाराष्ट्रतील उंच शिखर कळसूबाई चा व्हिडिओ केलात तर खूप छान वाटेल.🙏🙏
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@jeevankamble9791
@jeevankamble9791 Год назад
काजवे 😍😍😍मस्त विडिओ 🌹🌹🌹
@psychoprashil
@psychoprashil Год назад
Thank you so much dear... ❤❤ Asach prem ani support nehmi asu dya... 😊😊❤❤
@SanjayGhorpade9700
@SanjayGhorpade9700 2 года назад
Congratulations 100 K Soon Bhava❤🤩 Maza chotya channle la support kelas tar khup chan hoyail 🙏🏻Jai Shivrai
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@shivamsawant.4287
@shivamsawant.4287 2 года назад
Ek no. Bahii❤❤❤
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear... Video la jastit jast share kra ❤❤... Ani asach support nehmi asu dya ❤❤...
@Shrutinagrale0103
@Shrutinagrale0103 2 года назад
😍😍😍video 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
❤❤❤
@rav5098
@rav5098 2 года назад
Beautiful ❤️❤️❤️❤️🤩🤩🤩🤩 ♥️♥️❤️❤️❤️❤️🇮🇳🕉️🕉️🕉️🕉️ Eternal beauty ❤️❤️❤️❤️ Ajun Kay pahije........... Thanks Bhava 👌👌👌♥️🇮🇳🇮🇳🕉️🕉️ #TrekTitan #NatureBeauty
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@vijayingole4736
@vijayingole4736 Год назад
So nice kajva,👌😊
@psychoprashil
@psychoprashil Год назад
Thank you so much dear... ❤❤ Asach prem ani support nehmi asu dya... 😊😊❤❤
@rohansalunkhe8325
@rohansalunkhe8325 2 года назад
खुप छान 👍❤️❤️👌👌👌👌
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@rajeshsalunke423
@rajeshsalunke423 2 года назад
Awesome bro 😍😍😍👌🏻👌🏻
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@cjcjccffifjfi2358
@cjcjccffifjfi2358 2 года назад
Balpani baghitlela kajwa khup varshani disla khup khup chan watat ahe dada
@psychoprashil
@psychoprashil Год назад
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@balujadhav498
@balujadhav498 Месяц назад
प्रशिल दादा तु आमच्याकडे आला होता का नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे ❤❤❤
@06jayugamer81
@06jayugamer81 2 года назад
1 no. Video Bhai aamcha kade pan ye pohayla
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@Amar0783
@Amar0783 2 года назад
I ❤ bhandardara🥰 kadkkk
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@roshansarukte330
@roshansarukte330 2 года назад
MY Hometown...♥✌🔥
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@vaibhavdombale6831
@vaibhavdombale6831 2 года назад
Amazing !! 💯🤩😍 Very Very nice Information 💯👌👌 So proud 🙌🙌 sunset point so Beautiful 🤩🤩🔥♥️🔥 Thank you 🙏🙏 Jay Shivray 👏👏👏🚩🚩🚩🚩🚩 Ram Krushna Hari 🙏🙏🚩🚩
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@user-mi1bg2ni5l
@user-mi1bg2ni5l 2 года назад
Try to go on this त्रिंगलवाडी किल्ला Nashik, Khp chan ahe ha killa.....😀👍♥
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@user-mi1bg2ni5l
@user-mi1bg2ni5l 2 года назад
@@psychoprashil Already subscribed kele ahe tuzhe channel mitra...😀👍
@mh-20.63
@mh-20.63 2 года назад
अद्भूत..!! ❤️😍⛰️❤️❤️☑️
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@vibhashinde675
@vibhashinde675 2 года назад
खूप सुंदर....😍✌️
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@siddhantkanake7107
@siddhantkanake7107 2 года назад
beautiful Scene😍
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
❤❤
@kirangotamare4006
@kirangotamare4006 Год назад
Jay shivray 🙏happy diwali
@psychoprashil
@psychoprashil Год назад
Thank you so much dear.. Jay Shivray... Happy Diwali... Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@Mr_lokesh_patil21
@Mr_lokesh_patil21 2 года назад
Congratulations bhau 100k jhale na dada 😊💞✌️
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@bharat.i_am_sb_0819
@bharat.i_am_sb_0819 2 года назад
The best video is Sir info but very well given ❤️😍😊 PrashiL DadA
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 2 года назад
Wow amazing ✨✨✨
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@ash_111___5
@ash_111___5 2 года назад
Aamche kadhi ase divas yetil yar but video baghun khup majja ali 🤗
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@Shivsahyadri09
@Shivsahyadri09 2 года назад
#Shivsahyadri च्या खुशीत खूप काही आहे दडलेला... त्यातला एक क्षण मंजे काजवा ☺️
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@SarpmitraSaidasKusal
@SarpmitraSaidasKusal 2 года назад
❤️❤️❤️❤️
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@vedantkhedekar3539
@vedantkhedekar3539 2 года назад
वेरूळ ला येणार का भाऊ ? Love from संभाजीनगर 💓💓💓
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . Ptkn ch mitra.. .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@priyankajadhav6817
@priyankajadhav6817 2 года назад
Khup chan aahe 👍👍
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@FF_Ganesh_yt
@FF_Ganesh_yt 2 года назад
Mast bhava 👍🏼❤️
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@shitalzope8998
@shitalzope8998 2 года назад
Sundar 👌👌
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@user-sm5ln7gf9t
@user-sm5ln7gf9t 2 месяца назад
Dada namaskar
@sandeepop3974
@sandeepop3974 2 года назад
Ek lakh lavkarach
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@aamhipawarpadakar3213
@aamhipawarpadakar3213 2 года назад
Op na bhai
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear.... Jsa prem ani support RU-vid la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@savitaraje1349
@savitaraje1349 2 года назад
Khupach chan ahe
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear... Video la jastit jast share kra ❤❤... Ani asach support nehmi asu dya ❤❤...
@pratikmhatre5146
@pratikmhatre5146 2 года назад
अभिनंदन प्रशिल तुझे १लाख subscriber झाल्या बद्दल.💐💐
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@abdulrehmanattar3004
@abdulrehmanattar3004 2 года назад
Amezing kajwa festival
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@turgutalp5121
@turgutalp5121 2 года назад
Bhai Me Muslim Hu Par Me apke Har Video Dektha Hu ❤️😍
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@turgutalp5121
@turgutalp5121 2 года назад
@@psychoprashil 🙏❤️
@kirandoke5444
@kirandoke5444 14 дней назад
परत येतान मला सांग भावा मि ब्राम्हगावात गावात राहातो तू चंपल घेतली त्या गावत राहतो
@mazedurgved
@mazedurgved 2 месяца назад
Dada Konata camera use kela aahe ani video editing sathi konata software vaparata
@vikuNatuerphotographywildlife
Bhandardara ( samrad) Ekda tari tumhi pun ya mitrano 🚩🙏
@psychoprashil
@psychoprashil Год назад
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@vikuNatuerphotographywildlife
@@psychoprashil bhau ty festival la me pratek year la asto So beutiful and sangu nahi shakat to anubhau. You see my video on V-Creation Viku (Artist )
@seemazalte871
@seemazalte871 2 года назад
Wow mast Bhava
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@dasbodh5799
@dasbodh5799 2 года назад
Bhau ekda Pavankhindicha treck houn jau de 🔥
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . Ptkn ch mitra.. .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@abdulqaviansari982
@abdulqaviansari982 9 дней назад
Hamare yahan ye Abhi dekhne ko nahi milra pahle bahot hote the
@bhagvangaming7758
@bhagvangaming7758 Год назад
Nice video 😢😮😊
@wanderer8243
@wanderer8243 Год назад
I want to experience this year this is my mama's village but I haven't still experienced it.
@psychoprashil
@psychoprashil Год назад
Thank you so much dear... Nkkich.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share krshil, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@AbhishekFakirpure
@AbhishekFakirpure 2 года назад
जुगुनु 🦋🌈
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@pradnyakamble9841
@pradnyakamble9841 2 года назад
Bhava video shoot karanyasathi konta mobile / camera vaprtos Vlog mast aahe
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear... Mla insta la msg kra.. Insta id- Psycho Prashil.. Video la jastit jast share kra ❤❤... Ani asach support nehmi asu dya ❤❤...
@vikasdudhawade193
@vikasdudhawade193 2 года назад
जय आदिवासी
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@vikasdudhawade193
@vikasdudhawade193 2 года назад
@@psychoprashil आम्ही तर तुमच्या video ची वाट पाहत राहतो जे काही बघायला मिळत नाही ते तुमच्या video मधून बघायला मिळते पण हे सगळं काही करत असताना आपल्या जिवाची काळजी घे आम्ही तुझ्या माघे आहे जय शिवराय हर हर महादेव........
@hanna7058
@hanna7058 Год назад
Acchaaa
@pratikshabukkan9200
@pratikshabukkan9200 2 года назад
Kdk 👌❤🌍
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@anilkasar946
@anilkasar946 2 года назад
खूप छान,
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@Gkingchorgaming1011
@Gkingchorgaming1011 2 года назад
1st viewer and like
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@sonalipawar8015
@sonalipawar8015 2 года назад
Nice
@psychoprashil
@psychoprashil Год назад
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@shubhamhajare3376
@shubhamhajare3376 2 месяца назад
Are Applya tadoba madhe khup kajve ahe 😮
@SwapnilSonawane-hc2tb
@SwapnilSonawane-hc2tb Год назад
JAI SHIV OMKARA
@apekshag2629
@apekshag2629 2 года назад
👍
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@radhakrushna1411
@radhakrushna1411 2 года назад
Gavich miltat kajwa baghayla pan tumchya vedio madhun baghitle
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thank you so much dear.... Jsa prem ani support RU-vid la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@ujeshagshe
@ujeshagshe Год назад
आमचे गावी पण दिसते ❣
@psychoprashil
@psychoprashil Год назад
Thank you so much dear.... Jsa prem ani support RU-vid la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@pritishende5406
@pritishende5406 2 года назад
Nice bhai
@psychoprashil
@psychoprashil 2 года назад
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@sharedsuryawanshi7928
@sharedsuryawanshi7928 10 месяцев назад
काजवे रात्री कोनत्या झाडावर बसतात
Далее
Новый фонарик в iPhone с iOS 18
00:49
Просмотров 375 тыс.