मी जात पात नाही मनत,, खुप छान गाणी असतात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे... खुप दिवसांपासुन मी वाट पाहत होतो बर झाल लवकर गाणं रिलीज झाले. खुप आवडले,,nice 🙏👌👌✌️
की जो बदला ना सके उसको एहसान कहते है। जो सबको बदल सके उसको इंन्सान कहते है। कहने को तो किताबे बहोत लोगोंने लिखा लेकिन जो मेरे बाबा साहब ने लिखा उसे भारत का संविधान कहते है।....जय भिम🙏
मानाचा स्वाभिमानी क्रांतिकारी जय भीम संध्या-प्रनिकेत आणि राहुल साठे💙🙏 खुप अप्रतिम झाले आहे गीत एक नंबर music आणि lyrics सुपरहिट आहे आपल्या बापाचं गाणं.👌👌❤️💙🙏
जय भीम टीम! तरी बी भिमान फिरवली दुनिया एकच बोटावर.....!!!! लय भारी गाण्याचे म्युसिक आणि बोल खूपच छान आहेत... गान खूप गाजणार आहे.... All the best team....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सर्वांना "राहुल साठे" आणि "संध्या-प्रनिकेत" कडून मानाचा क्रांतिकारी जय भिम... घेऊन आलो आहोत एक पावरफुल भीमगीत... खूप खूप प्रेम दया, जास्तीत जास्त रिल्स बनवा, आणि आम्हाला मेंशन करा.. @sathe_rahul @the_sundhya @praniket_khune @sandhya_praniket_musical
मानाचा स्वाभिमानी क्रांतिकारी जय भीम संध्या-प्रनिकेत आणि राहुल साठे💙🙏 खुप अप्रतिम झाले आहे गीत एक नंबर music आणि lyrics सुपरहिट आहे आपल्या बापाचं गाणं.👌👌❤️💙🙏
सध्या ताई😍 आणि प्रनिकेत दादा ❤️✌🏻 मानाचा अभिमानाचा जय भिम 💙🙏🏻✨....कडक असं बाबांवर गाणं झालं आहे अशिच पुढे ही तुम्ही प्रगती कराल... तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या गाण्यासाठी खुप खुप शुभेच्छा...!!!🥀✨
Dr Ambedkar is regarded as Symbol of Knowledge in the whole world..No casteism can beat the power of Ambedkarites.. It's true "जडतात जातीवादी सारे, माझ्या भीमाच्या नावावर" It was a rocking song Rahul da💙 Namo Buddhay🙏🏻Jai Bhim🌼
मानाचा स्वाभिमानी, क्रांतिकारी, जय भीम! 🙌💙✊ संध्या-प्रनिकेत आणि राहुल साठे 🌟💙🙏 अत्यंत अद्वितीय आणि अप्रतिम झालेलं आहे या गीताच प्रस्तुतीकरण! 🎵🌠 गीताचं music 🎶 आणि lyrics 📝 सुपरहिट आहे! खूप छान गौरवाने आपल्या बापाच गाणं सजवलत !! 👌❤💙🙏. Thank You...!! 💙💙💙
🔥🔥🔥 कडक गाणं खूप भारी वाटल.... राहूल दादा खरंच ते गाण्याचा आवाज ऐकून आंगात काटे आले... very very nice song Rahul DADA....🔥🔥🔥 🙏🙏🙏🇪🇺🇪🇺 krantikari Jay bhim saheb 🇪🇺🇪🇺🙏🙏🙏
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार क्रांतिसूर्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर्ती खरचं खूप छान सॉंग् केले आहे आणि मनाला लागणार गाणं आहे हे आपल्या संध्या ताई आणि प्रनिकेत दादा आणि संपुर्ण टिम ने केले आहे खूप छान आहात तुम्ही सर्व अतिशय छान आहे हे सॉंग् जय शिवराय जय भिम🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊🎊🎊💯💯💯💯💯💯💯🧡🧡💙💙😉😉😌😌🙏