देवांचा देव, पंढरीचा राजा पाहताच चित्तात सामावतो, डोळ्यांत भरतो.एकदा पांडुरंग डोळ्यांत बसला की जिकडे तिकडे परब्रम्ह पांडुरंग दिसू लागतो
.अशा या पांडुरंगाचे दर्शन घेऊया कानडा राजा पंढरीचा या गीतातून.....
🎶🎶__ऑडिओ क्रेडिट__🎶🎶
कानडा राजा पंढरीचा | KANADA RAJA PANDHARICHA | COVER
::--::गायिका::--::
पल्लवी पंडित आणि आरती म्हात्रे
::--:: म्युझिक::--::
KNT EXCLUSIVE
(कुणाल ठाकूर)
🎶🎶__व्हिडिओ क्रेडिट__🎶🎶
कलाकार - पल्लवी पंडित, आरती म्हात्रे
शूट आणि एडिट - कुणाल ठाकूर
विशेष आभार
रसिक ठाकूर ( रसिक रंजन स्टुडिओ, जासई)
गाणं आवडलं असेल तर लाईक करा,शेअर करा आणि सबस्क्राईब करा
8 сен 2024