जय कानबाई माता 🌼🌸🙏🙏🌸🌼 मला हि दर्शन झाल 😊 मेघा तुला देवाचं करायला आवड आहे,,,,, अगदी साग्रसंगीत पूजा करतेस मन खूप प्रसन्न होते,,,,,एक सांगू एकदा शेगांव गजानन महाराज मंदिर ल भेट द्या जा कधीतरी छान योग्य वेळ काढून ,,,,आवडेल तुला तिथे ,,,,, तेथील वातावरण आणि संस्थान च सेवा भाव बग खूप छान वाटत,,,,,,अजून पर्यंत कधी तिथे भेदभाव झालं की वशिला लावला असे काही ऐकले नाही ये,,,,,ना सोन्याची झगमग ना कोणती लूट ,,,, तिथे फक्त गजानन महाराज दर्शन गण गण गणात बोते 🌼🌸
Hi Megha - Khup chaan kaanbai devi puja sampanna zhaali🙏🌹🙏I got to know 1st tym khandesh devi puja,Ur Rajasthan Blue print saree💙was looking so nice on u.
🙏कानबाई माता कि जय 🙏मी पण खान्देशाची आहे पण आता नवी मुंबई मध्ये राहतो.आमच्या गावी पण कानबाई बसवतात आम्ही पण जातो. कानबाई च्या कार्यक्रमासाठी सगळे बाहेर गावी कामासाठी गेलेले सर्व मंडळी गावी येतातच . श्री स्वामी समर्थ ताई🙏 मी तुमचे विडिओ पहात राहते आणि मला पण देवांच करायला खुप आवडते. तुमचे विडिओ मधुन खुप शिकायला मिळतं 🙏धन्यवाद ताई 🙏
श्री स्वामी समर्थ ताई काल आम्हाला सुद्धा कानबाई चे दर्शन झालं मला हे माहिती नव्हतं पण काल मी दर्शन घेतलं रस्त्यात स्वामींच्या केंद्रातून येताना आणि आज तुझा व्हिडिओ बघितला❤
कान बाई माता की जय 🙏🙏🙏खूप सुंदर तुझ्यामुळे दर्शन झाले मी पण खुप miss करते हा उत्सव. जाईला मिळत नाही. पण माझ्या मुलाना दाखवायला नेणार आहे एकदा माझ्या मामाकडे येते माता. प्रसाद म्हणून मोगरा देतात असतो दूध भात पण ईतका चविष्ट लागतो धन्यवाद मेघांजली 🙏🙏🙏
खुप छान ताई कानबाई जी पुजा पण मी हिगणघाट यी आहे मी आमच्या कडे नाहीं राहत पण मला प्रुप छान वाटल कानबाईची पुजा आमच्या कड मंगलागौरी राह्त असते वर्धा जी ल्हाकडे जय कानबाई माता की जये🙏🙏
Shri swami samarth 🙏...amchya ithe nahi milat shepu chi bhaji ..mi nahi khalli kadhi.....majha sobat pan hech aahe...lagnachya aadhi mi konti pan pale bhaji nahi khayachi aani ata itkya avadtat. Khup sundar pooja aani mahiti🙏🙏🙏aai kanbai namostute 🙏🙏🙏🌷🌷🌷⚘️⚘️⚘️🌺🌺🌺🌺🌺
Khupch chan vatle pahun kanbai chi puja mazya vahinichya maheri pn aste tai kanbai chi puja khup chan sajvle hote tikde pn tai jaalgav bhusawal la aahe vahinich maher tyamule mala pn darshan hot video call madhun chan vate mala pn decoration pn bhari hot tikde tumhi gelat tikde pn chan sajvle hot tai tumhi gelya varshi firayla gela hota ti kanbaich hoti na tumhi tila sadi nesavli chan sajvle hote mala to aathvan zali aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘