कानबाई माता की जय...
खान्देशातील सर्व कुटुंबीयांना एकत्रितपणे आणून एकत्रित कुटुंब पद्धतीचे बीज रोवणारा उत्सव... श्री कानबाई माता उत्सवानिमित्त चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना, माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा..!
#KanubaiUtsav #Khandesh #Chalisgaon
11 окт 2024