Тёмный

कापडी गणपती देखावे,पडदे,झुंबर, फर कापड होलसेल पुणे 

Arti's special
Подписаться 31 тыс.
Просмотров 80 тыс.
50% 1

आपण आज ज्या दुकानांमध्ये गेलेलो आहोत या दुकानांमध्ये कापडी मंडप मिळणार आहेत त्याच प्रकारे तुम्ही मोठ्या इव्हेंट साठी जे कापडी मंडप किंवा कापडी डेकोरेशन लागतो त्याचीही ऑर्डर या ठिकाणी देऊ शकता परंतु ते तुम्हाला विकत घ्यावे लागतात भाड्याने मिळत नाही
दुकानाचा पत्ता
ठक्कर मंडप
साई टेन्ट हाऊस,
379 बुधवार पेठ चोळखन आळी विजय मारुती चौक जवळ पुणे411002
#marathivlogger
#marathidailyvlogs
#Puneshoppingvlogger
#Punemarket
#Punewholesalemarket
#wholesaleGanpatidecorationmarket

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 66   
@ajaygole6375
@ajaygole6375 2 года назад
Very Nice Information Tai.👌👌👌👌
@sanjayhajare7987
@sanjayhajare7987 2 года назад
गौरी गणपती साठी सुंदर व्हिडिओ, छानच दुकानातील माहिती, नक्कीच भेट देऊ.
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 2 года назад
सुंदर 👌👌👍
@LegalAttitude
@LegalAttitude 2 года назад
छान माहिती दिली..
@devendrasomkuwar456
@devendrasomkuwar456 2 года назад
Ho khup chan nice courtin
@sandhyapote738
@sandhyapote738 2 года назад
chan ahe dukan changali mahiti milali
@nitinnikam186
@nitinnikam186 2 года назад
खूपच छान माहिती आहे
@artisspecial3798
@artisspecial3798 2 года назад
😊🙏🏻
@shinchancartoon27
@shinchancartoon27 11 месяцев назад
खुपच छान व उपयुक्त माहिती मिळाली
@artisspecial3798
@artisspecial3798 11 месяцев назад
😊🙏
@ratnamalahajare8600
@ratnamalahajare8600 2 года назад
Chan dukan aani vidio .
@mahadevkhandagale5543
@mahadevkhandagale5543 2 года назад
छान
@vikasgadade9017
@vikasgadade9017 2 года назад
Nice video
@LaxmeeSwami-ih8gf
@LaxmeeSwami-ih8gf Год назад
👌👌
@artisspecial3798
@artisspecial3798 Год назад
🙂🙏
@pramodmachale3218
@pramodmachale3218 Год назад
छान माहिती दिली
@bharatzore8852
@bharatzore8852 Год назад
खूप छान ❤
@vikasgadade9017
@vikasgadade9017 2 года назад
छानच माहिती
@artisspecial3798
@artisspecial3798 2 года назад
thank you
@marathwadafestivalspecial8840
@marathwadafestivalspecial8840 2 года назад
Courrier करतील का फार कापड
@artisspecial3798
@artisspecial3798 2 года назад
फोन करुन शॉपा वर चौकशी केली तरी चालेल
@nivkamble9006
@nivkamble9006 2 месяца назад
Thank you so much sister for information ❤
@artisspecial3798
@artisspecial3798 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ओळखीच्या लोकांना व्हिडिओ नक्की शेअर करा चैनल वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद
@tichvlog911
@tichvlog911 2 года назад
ओ ताई wholesale market pune in hardware please introduction
@artisspecial3798
@artisspecial3798 2 года назад
हार्डवेअर शॉप चा लवकरच ट्राय करते व्हिडिओ टाकायला
@umaraj5826
@umaraj5826 Год назад
खूप छान
@artisspecial3798
@artisspecial3798 Год назад
😊🙏
@KiranAlladwar
@KiranAlladwar 3 месяца назад
@smitagodbole8709
@smitagodbole8709 Год назад
Like it
@artisspecial3798
@artisspecial3798 Год назад
😊🙏
@ashokraut5884
@ashokraut5884 2 года назад
अहो मी तिथे गेलो आणि ८५० रू किमत सांगितली
@artisspecial3798
@artisspecial3798 2 года назад
गौरी गणपती एकदम जवळ आल्यानंतर म्हणजे अगदी एक दोन दिवसाच्या अंतरावर आलं आणि आपण खरेदीला गेलो आठवडाभर जरी असले तरी रेट थोडे वेगळे असतात कारण यांना आता वर्षभरानंतरच धंदा असतो तर जे ज्वेलरी वाले आहेत पडदे वाले आहेत फुल वाले आहेत त्यांचा आठवडाभर अगोदर धंदा रेट वाढवूनच असतो
@YashMalvadkar-j7j
@YashMalvadkar-j7j 16 дней назад
Online ahe ka😅😢
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 Месяц назад
अहो मॅडम तुम्ही माहिती छान देत आहात पण त्यांचा फोन नंबर कुठे दिलाय तो ध्या
@artisspecial3798
@artisspecial3798 Месяц назад
तुम्ही जो व्हिडिओ बघत आहात तो माझा दोन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ आहे त्यामध्ये जे रेट आहेत ते यावर्षी अवेलेबल नाहीत 9860417417/ 9595514422 या नंबर वर यावर्षीचे रेट विचारून घेणे व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर मी पत्त्याचा पूर्ण स्क्रीनशॉट दिला आहे आणि तेव्हा मला इतके व्हिडिओ शूटिंग जमत नव्हते आता यावर्षीचे व्हिडिओ बघण्यासाठी सर्वप्रथम माझा चैनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अजून भरपूर व्हरायटी यावर्षीची बघायला मिळेल
@sidb.3550
@sidb.3550 2 года назад
Are he lok video madhe khup kami rate sangatat ani tithe gelyavar jast kimmat sangatat.
@artisspecial3798
@artisspecial3798 2 года назад
आता गणपती तोंडावर आल्यानंतर थोडेसे रेट जास्त असतात थोडे बार्गेनिंग करावे लागतं
@sidb.3550
@sidb.3550 2 года назад
@@artisspecial3798 khup try kel madam pan fix rate mhantat
@artisspecial3798
@artisspecial3798 2 года назад
Ok
@Duplicateajjubhai94
@Duplicateajjubhai94 Год назад
Thank you
@artisspecial3798
@artisspecial3798 Год назад
Welcome!😊🙏
@prajaktakamble-pu3ht
@prajaktakamble-pu3ht Год назад
Home dilver kartat ka
@artisspecial3798
@artisspecial3798 Год назад
नाही कापडामध्ये वेगवेगळे प्रकार असतात त्यामुळे तुम्हाला जशी साईज हवी आणि कोणते कापड हवे ते इथे येऊन खरेदी करा 😊🙏
@PrashantSonawane-v4j
@PrashantSonawane-v4j Год назад
8×8
@artisspecial3798
@artisspecial3798 Год назад
यावर्षीचा नवीन व्हिडिओ लवकरच येईल तरी पण तुम्हाला अगोदर चौकशी करायची असेल तर व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे तो दुकानदारांचा आहे तिथे कॉन्टॅक्ट करू शकता
@pritighadge1859
@pritighadge1859 Год назад
Ghar pohch karnar ka
@artisspecial3798
@artisspecial3798 Год назад
हे तुम्हाला दुकानात येऊन चौकशी करावी लागेल ऑनलाइन शॉपिंग नाही
@vitthalkhadikar2872
@vitthalkhadikar2872 16 дней назад
Online milel
@artisspecial3798
@artisspecial3798 16 дней назад
नाही दादा आपला जुना व्हिडिओ आहे
@imtiyazkhan2737
@imtiyazkhan2737 2 года назад
Madam dukaan Wale ka contact number Kaisa milega
@artisspecial3798
@artisspecial3798 2 года назад
हो मिळेल जर त्यांच्याकडे मूर्ती नसेल तर ते घडवून देतात आणि यांच्याकडे पण नाही मिळाली तर दुसऱ्या दुकानाची मी लिंक देते त्या दुकानांमध्ये तुम्हाला मिळून जाईल ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-uU9RMfTn-No.html ही लिंक ओपन करून बघा
@AnitaYadav-nt9ek
@AnitaYadav-nt9ek Год назад
Tai ya dukanacha fon number mill kaka paday on lain milatil ka
@artisspecial3798
@artisspecial3798 Год назад
या दुकानाचा फोन नंबर आणि पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला आहे
@pankajsapkale6651
@pankajsapkale6651 Год назад
दुकानाचा कुठं आहे
@artisspecial3798
@artisspecial3798 Год назад
व्हिडिओ चालू असताना 0.52 सुरुवातीलाच कार्डचा स्क्रीनशॉट दिलेला आहे तिथे व्हिडिओ थांबून स्क्रीनशॉट घ्या व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे डिटेल्स पूर्ण माहिती होती यावर्षीचा व्हिडिओ पुढल्या महिन्यात नक्की येईल
@RakeshKumar-jw7ki
@RakeshKumar-jw7ki Год назад
Van peace Makar mil jaega
@artisspecial3798
@artisspecial3798 Год назад
हो
@prajaktakamble-pu3ht
@prajaktakamble-pu3ht Год назад
Yancha no milel ka ?
@artisspecial3798
@artisspecial3798 Год назад
9860417417😊🙏 पण हा मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे यावर्षीचा व्हिडिओ गुरुवारच्या च्या आत येईल
@prajaktakamble-pu3ht
@prajaktakamble-pu3ht Год назад
@@artisspecial3798 ok
@amolgaikwad5207
@amolgaikwad5207 Год назад
Duka ch mobile number mileka
@artisspecial3798
@artisspecial3798 Год назад
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पत्ता आणि फोन नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून बघा 😊🙏
@manohersuryawanshi3687
@manohersuryawanshi3687 Год назад
छान
@smileyaaradhaya
@smileyaaradhaya Год назад
👌👌
@djrickykataria1718
@djrickykataria1718 Год назад
Далее