Тёмный

कापसाचे शेंडे खुडावे की नाही | जाणून घ्या फायदे तोटे | पातेगळ का होते ? | फुलपाते कसे वाढतील 

KTN MARATHI - KRUSHI TANTRA NEWS
Подписаться 129 тыс.
Просмотров 31 тыс.
50% 1

प्रत्येक शेतकाऱ्याना हे माहीतच असलं पाहिजेत |शेतात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर एकाच व्हिडिओ त समाधान
👇👇👇👇👇👇👇👇
• प्रत्येक शेतकाऱ्याना ह...

Опубликовано:

 

19 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 55   
@arunkadam2799
@arunkadam2799 2 года назад
भाऊ मी पण कापसाचे शेंडे खुडले आहेत कारण पाते गळ थांबते व पात्यांचे बोंडात रूपांतर होते
@user-vn6hg7jt6g
@user-vn6hg7jt6g 3 года назад
शेंडे खुडणी चा फायदा जास्त प्रमाणात आहे नमस्कार याचा फायदा फायदाच नाही चमत्कार चा फायदा नाही काय सांगू लोकाला घुमरा करू नका
@murlidharpondhe254
@murlidharpondhe254 2 года назад
सर तुम्ही दिलेली माहिती ही पुर्ण चुकीची आहे.कारण की मी पाच वर्षे पासून काही झाडांची शेंडे खुडतो . कारण प्रकाश घ्यायला बाकीच्या फांद्या आहेत ना.
@sk-ue2mu
@sk-ue2mu 11 месяцев назад
तुम्हाला एकरि किती उत्पन्न होते, please🙏 सांगा.
@narayanshirale1209
@narayanshirale1209 2 года назад
मग अन्न तुम्ही बनवा
@sachinjadhav6752
@sachinjadhav6752 3 года назад
या माहितीचा सरवांना फायदा होईल खुप सुंदर समजाऊन सांगितले धन्यवाद
@murlidharpondhe254
@murlidharpondhe254 2 года назад
माहिती ही चुकीची आहे विस्वास ठेऊ नका
@शेतीनियोजनाची.....शेतीफायद्या
चमत्कार आणि लिहोसीन मुळे कपासी खराब होते...
@murlidharpondhe254
@murlidharpondhe254 2 года назад
बरोबर आहे एकदम कारण हे चमत्कार लिहोशिन मुळे कापुस आखडला जातो. तेजावी पण जाते कापसाची
@nitinpatke1274
@nitinpatke1274 3 года назад
माहिती छान दिली भाऊ परंतु जेव्हा शेंडा खुडणी केल्यानंतर ते 60 दिवसांनंतर मोठेपणा राहतात... वरच्या चार फांद्या सोडून खालचे मोठेपणाचा काढले तर नक्कीच सूर्यप्रकाश खालपर्यंत पोहोचेल आणि फांड्याला पण सूर्यप्रकाश मिळतो कारण 60दिवसानंतर जे मोठेपणा असतात ते अन्नद्रव्य तयार करू शकत नाही ते झाडातून अन्नद्रव्य तयार करतात त्यामुळे मोठेपाण जर काढले तर नक्कीच सूर्यप्रकाश खाली पोहोचेल आणि पराती मोकळी राहील🙏🙏🙏🙏
@KTNM007
@KTNM007 3 года назад
नक्कीच भाऊ....प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ...यांचा शेतकऱ्यांना फायदा होईल
@pavanshedge3337
@pavanshedge3337 3 года назад
Kaychal
@mahadevshere6487
@mahadevshere6487 3 года назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
@avinashingle3463
@avinashingle3463 9 дней назад
शेंडे खुडने चांगले आहे तु चूकीची माहीती देतो
@sanjayadsare5363
@sanjayadsare5363 2 года назад
खुप छान माहीती आणी समजुन सांगन्याची भाषा खुप सोपी आणी समजेल अशी आहे।धन्यवाद् भाऊ
@anilshinde1730
@anilshinde1730 3 года назад
खुप छान माहिती दिली आहे
@KTNM007
@KTNM007 3 года назад
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद भाऊ
@akashshirsat8822
@akashshirsat8822 3 года назад
भाऊ पूर्ण चुकीची माहिती देताय आपण , भाऊ जेव्हा आपण मुख्य शेंडा खुडतो तेव्हा बाकीच्या फांद्यांचे शेंडे प्रकाश संस्लेशन करत नसतात का ? आणि सर्वात अगोदर तुम्ही हे लक्षात घ्या की प्रकाश संस्लेशन फक्त शेंडा नाही तर पूर्ण झाड करत असत ,आणि जेव्हा झाड प्रकाश संस्लेशन करत असत तेव्हा स्वतःच अन्न स्वतः तयार करत असत. मग ते कोणतेही पान असो मी स्वतः एकरी 15 ते 16 क्विंटल एकरी उत्पन्न घेत असतो पण एका ठराविक वाढीवर शेंढे खुडूनच ,आणि हो जेव्हा आपण शेंडे खुडतो तेव्हा एका वेडेस 2 खतांचा डोस दिल्या एवढी झाडाची ताकत कच्चा माल पक्का करण्यात लागते , सोया मोठा ठेवावा आणि बिधास्त शेंडे खुडणी करून उत्पन्न वाढवावे वरील माहिती लक्षात घेऊ नये
@murlidharpondhe254
@murlidharpondhe254 2 года назад
भाऊ तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. मला पण असेच वाटते की आपण शेंडा जर खुडला तर प्रकाश घेण्यासाठी फांद्या आहेत ना . आणि हा प्रयोग मी करून पाहीलेला आहे.
@satishderkar4078
@satishderkar4078 11 месяцев назад
​@@murlidharpondhe2549
@afzalshaikh2381
@afzalshaikh2381 3 года назад
Chamatkar che kamishan anant aahet ki kay
@chetanchincholkar1217
@chetanchincholkar1217 2 года назад
खुप छान माहिती दिली भाऊ....🙏🙏
@rohitpawar578
@rohitpawar578 3 года назад
खूप महत्त्वाचे मार्गदर्शन केले सर धन्यवाद
@anjalekarproduction7366
@anjalekarproduction7366 3 года назад
O bhau je pahile pan aste tyanche ayushya 2 mahine mhanje falfandyi jethun futte tithle tychya nantar tar sarv pane tarun rahtat bhau ani shende khudlya mule fayda hoto kordhavahut ekari 11quintal utpadan kadhale ahe 3×1 40 bonde rahtatch
@pralhadpatil6056
@pralhadpatil6056 3 года назад
Best information
@darbar376
@darbar376 3 года назад
खुपच अभ्यासपूर्ण महीती दिल्ली दादा
@ganeshpatil4254
@ganeshpatil4254 2 года назад
👍👍👍👍👍👍
@satishbhagawt8345
@satishbhagawt8345 2 года назад
शेतकऱ्याची दिशाभूल करत आहे चुकीची माहिती देऊ नका अशी चुकीचे व्हिडिओ काढू नका
@shekharnavthar9122
@shekharnavthar9122 3 года назад
सर कपाशित तन नाशक वापरावं का नाही याचे तोटे आणि घायदे काय
@user-vn6hg7jt6g
@user-vn6hg7jt6g 3 года назад
माझा सध्याचा अनुभव माझ्या शेतात घेऊन पाहावे
@kapilchohan2088
@kapilchohan2088 3 года назад
एक नंबर भाई
@ashokpatil8936
@ashokpatil8936 Год назад
Shenada khudalatar faradad yelaka
@dharmendrawarkad7788
@dharmendrawarkad7788 2 года назад
👍👍👍👌👌👌💐💐💐💐
@laxmanshendge8915
@laxmanshendge8915 Месяц назад
भाऊ सर्व शेतीतज्ञ सांगतात की पाने खुडा आणि तुम्ही सांगता खुडू नका म्हणजे पाने खुडू नका हे सांगणारे तुम्ही एकटेच आहे जरा आभ्यास करा
@musiciantechnician238
@musiciantechnician238 3 года назад
खुप छान माहिती, 10 दिवसा पूर्वी चमत्कार फवार ल होत, आता लिहोसींन फवारले तर चालेल काय (कापासीजास्त वाढली आहे)
@dilipparaskar9992
@dilipparaskar9992 3 года назад
Kapashi var aata Liosil kiti fawara...
@SandipSugandhe-hz8zc
@SandipSugandhe-hz8zc 20 дней назад
Abyasachi khup grj ahe tumhala ugch khai udhahrn deun setkryachi disha bhul kru nka
@dhageparameshwar416
@dhageparameshwar416 3 года назад
Very very good
@murlidharpondhe254
@murlidharpondhe254 2 года назад
सर चमत्कार हे औषध फवारले तर कापसाचे पान आखडले जातात . आणि कापूस हा तेजदार दिसत नाही.
@rohitpawar578
@rohitpawar578 3 года назад
1)Syngenta POLYTRIN C (Profenofos 40% + Cypermethrin 4% EC) 2)Adama Agas Diafenthiuron 50% WP, Acts As Insecticide As Well As Acaricide, For Effective Control of Sucking Insects 3)Boom flower यांची फवारणी घेतली तर चालेल का कापूस या पिकाला
@KTNM007
@KTNM007 3 года назад
हो चालेल भाऊ
@rohitpawar578
@rohitpawar578 3 года назад
@@KTNM007 thank you dada🙏♥️
@dinkarpatil3590
@dinkarpatil3590 2 года назад
मगिल वीडियो बाघन्यासाठी काय करावे
@rameshwarwaghale9876
@rameshwarwaghale9876 Год назад
दादा लाड पद्धत बघ
@sakharamugale8839
@sakharamugale8839 3 года назад
सर कापुस चांगला आहे पाते फळगळ होत आहे
@nitinpatke1274
@nitinpatke1274 3 года назад
सततच्या पावसामुळे बोंडावर बुरशी चढत आहे त्यामुळे पाते गळ होत आहे.. 50ते60 दिवसानंतर जर कपाशीमध्ये उभा टी मारली असेल त्यामुळे खालच्या मुळ्या तुटून पतेगड होते.. अर्धा लिटर ते एक लिटर जीवामृत व अर्धा लिटर ताक 16 ते 18 लिटर पंपाने फवारणी करावी
@manishgorde1900
@manishgorde1900 Год назад
योग्य माहिती जवळ नसेल तर हरकत नाही बंधू पण चुकीची माहिती देऊ नकोस
@murlidharpondhe254
@murlidharpondhe254 2 года назад
सर कमेंट बघा लोक काय म्हणतात
@1961usman
@1961usman 3 года назад
Chukiche ahe tumhe mhanane , Dada lad yanche video paha, bond mothe hotat.
@deepakbhaskar8023
@deepakbhaskar8023 3 года назад
चुकीची माहिती आहे चमत्कार नि पूर्ण झाडाची वाढ था म ते मी पण शेतकरी आहो
@rahulmurkute1470
@rahulmurkute1470 3 года назад
सर तुमचा no देना
@mahadevugale7827
@mahadevugale7827 3 года назад
चुकीची माहिती आहे दादा
@vishnug.masram3296
@vishnug.masram3296 Год назад
खूप छान‌ माहिती दिली धन्यवाद
@nileshkolase5007
@nileshkolase5007 2 года назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
Далее
🧙‍♀️☃️💥 #ice #icequeen #winter
00:14
Просмотров 72 тыс.