नमस्कार विशाल भाऊ 🙏 कापूस पिकावर आता मी सेवटची फवारणी करत आहे पोलिस कीटकनाशक आणलं आहे त्याच्या सोबत चांगला बुरशीनाशक कोणता देऊ जेणे करून फळ फांद्यांची संख्या वाडली पाहिजे पतेगल झाली नाही पाहिजे प्लीज सांगा विशाल भाऊ धन्यवाद 🙏
प्लानोफिक्स मुळे कपाशी ची वाढ थांबते का नाही ? आणि 0.52.34.मुळे नवीन पाते धारणा होते का आणि 3 ते 3.5 फूट च्या कपाशी वरती 0.52.34 फवारणी केली तर चालेल का तेवढं सांगा दादा 🙏🙏