।। श्री गजानन प्रसन्न ।।
।। श्री दिर्बा-रामेश्वर प्रसन्न ।। श्री मांडेश्वर प्रसन्न ।। || सस्नेह निमंत्रण || श्री मांडेश्वर प्रसाद मंडळ, वेळवाडी ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग. ॥ श्री सत्यनारायण महापूजा ॥
स. न. वि. वि.
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री मांडेश्वर प्रसाद मंडळ, वेळवाडी येथे श्री सत्यनारायण महापूजा बुधवार दि. २-०२-२०२२ रोजी दुपारी २.०० वा. आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व भाविकांनी तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.
० कार्यक्रम ०
दुपारी २.०० वा. - श्री सत्यनारायण महापूजा ● रात्रौ ९.३० वा. - आमने-सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना
बुवा श्री. संदीप लोके
लिंगडाळ
बुवा - श्री. अरुण घाडी कुडाळ
-० स्वागतोत्सुक ०
श्री मांडेश्वर प्रसाद मंडळ, वेळवाडी
1 фев 2022