Тёмный

काय घडलं वेळणेश्र्वरच्या समुद्रावर | What happens on Velneshwar Beach 

Mayuresh Patankar Guhagar News
Подписаться 5 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

गणेशोत्सवाच्या पार्श्र्वभुमीवर प्रशासन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सज्ज रहाण्याचे नियोजन करत आहे. गणेश विसर्जनाचे वेळी समुद्रकिनाऱ्यावर कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलीस दक्षता घेत आहे. त्याचाच भाग म्हणून वेळणेश्र्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर बुडणाऱ्या व्यक्तीला कसे वाचवायचे याचा सराव पोलीसांनी केला.
On the background of Ganeshotsav, the administration is planning to be ready for various things. Police are taking precaution to prevent any accident on the beach during Ganesh immersion. As part of this, the police practiced how to rescue a drowning person on the beach at Velneshwar.
Please Visit My Website to get more about Guhagar :
guhagarnews.com/
mayureshpatank...
Please Visit My Social Media Handles :
Facebook : / mayuresh.patankar
Instagram : / newsguhagar
Twitter Handle : / guhagarnews

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
@mayurmane9055
@mayurmane9055 2 месяца назад
अशा सर्व बिचेसवर सुरक्षा रक्षक व्यवस्था केली पाहिजे. कारण पर्यटक अति ऊत्साहाच्या भरात, सारासार विचार न करता अनोळखी समुद्र बिचेस वर वेडे धाडस करतात.
@vidyavijay1061
@vidyavijay1061 3 года назад
प्रात्यक्षिक पाहिले, पोलीस व प्रशासनखूप दक्षता पूर्वक नियोजन करीत आहेत त्यांना मनापासून धन्यवाद।नागरिक पण त्यांना उत्तम व काळजी पूर्वक सहकार्य करतीलच,, त्यामुळे गणेशोत्सव आनंद दायी होईल।
@medhapatankar6520
@medhapatankar6520 3 года назад
गणेश चतुर्थीच्या समारंभ आनंददायी व्हावा, म्हणून सरकारने घेतलेलीदक्षतास्तुत्य.ग्रामस्थानीकसे सहकार्य करावे हेसुद्धा चांगले दाखविले
@helenpayne9305
@helenpayne9305 3 года назад
vay.fyi beaut
Далее
повтори звуки животного 😱
00:52
повтори звуки животного 😱
00:52