Тёмный

# काय झाल पोरीला अपूर्वाला एवढी का घाबरलीय अपुर्वा च हात पाय थरथर कापत्यात 🙏😱 

poonam Tupe
Подписаться 189 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

पुनम तुपे आमच भगुल हाय#

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 101   
@बाईकाईप्रकारपागलझालयकाय
त्यांना एक यू ट्यूब चॅनल दे काढून बाकी ते काय करणार नाही 😂😂😂😂 बग तू आणि हेच खर आहे ४०% पण मोठ्या राजू चे येणार नाही😂 कारण आदर्श बापाचा आणि हीचा आहे😂😂
@vaishalikumbhar5650
@vaishalikumbhar5650 26 дней назад
पुने निदान आज तरी अंघोळ करून मस्त तयार होयच ना आज किती छान दिवस आहे तयार होऊन विडीओ बनवलेलं तर ते बघणार याला पन छान वाटतं
@PoojaPawar-sn6je
@PoojaPawar-sn6je 26 дней назад
पोरी शाळेत जाऊन माघारी आल्या पुनी अजून पारुशी आहे अगं एखादा दिवस ठीक आहे पण तू तर रोजच पारशी असते आजच्या दिवशी देश स्वतंत्र झाला आहे सकाळी उठून लवकर आंघोळ करावी तसलं गेलं कुठे बसली माती खात
@बाईकाईप्रकारपागलझालयकाय
😂😂 यांच्या हत्तीला जायचे बिगबॉस मध्ये याला नेल तर कीरणा संपल तिकडे 🐘 बोलण्याची एक शब्द साठी पूर्ण मालिका बंद पडेल अरे काय🤬🤬😡
@user-fk7oo6pn9y
@user-fk7oo6pn9y 26 дней назад
अगं पुणे ते संजय ला सोडून दे आता नवीन गाडी ठेव म्हणजे रोज तुला पैसा कमवून देईन अजून मशीन टू
@lilachavan6133
@lilachavan6133 26 дней назад
खूप खूप छान भाषण केलं आणि देश गीत पण खूप छान गायलं खूप छान अभिनंदन अपूर्वा तुझे खूप सुंदर खूप खूप
@mangalgaikwad6361
@mangalgaikwad6361 26 дней назад
👌👌👌👌👌👍
@sampadadeshmukh8720
@sampadadeshmukh8720 26 дней назад
खूप छान अपूर्वा भाषण पण एकच नंबर ❤❤ आवाज पण खूप छान आहे
@raghunathdharav796
@raghunathdharav796 26 дней назад
आंघोळ कर्. आदीबाई
@sujataingale1948
@sujataingale1948 26 дней назад
आरे अपूर्वा खूप छान भाषण खूप खूप आभिंनदान बेटा काही नाही खूप छान भाषण पण आणि गाणं पण अपूर्वा तुला एक सांगते ज्या वेळेस आपण स्टेज वर भाषण गाणं म्हंनतो तेव्हा एकच करायचं समोर बघायचं कुणाशी नजर नाही मिळवायची बघ तू खूप छान आहेस आवाज पण छान आहे ताई तस म्हणू नको proshahan छान देत जा ताई खरच तुझी परवाच्या व्हिडिओ मधील शिक्षणाची तळमळ जी होती तो व्हिडिओ खरच आवडलं ताई आपूर्वा all the best
@meenagopal7582
@meenagopal7582 26 дней назад
किती हुशार मुली आहे ग पुनम तुझा तुमचा घराच वातावरण चांगलं असल तर त्या अजून हुशार होईल फक्त दाजी आणि तु भडांन नका करू
@mrsmane3414
@mrsmane3414 26 дней назад
अपूर्वा खूप छान ...अग पूनम दाजी नी कमेंट वाचून दाखवल्या खूप हसले 😂
@AshaLadkat-s5f
@AshaLadkat-s5f 26 дней назад
आज तरी लवकर उठून अंघोळ करायची ना ताई किती घाण वाटत ते
@Meenakshi-z1e
@Meenakshi-z1e 26 дней назад
खुप छान बाळा मला तुमच्या तिघीन मध्ये तु खुप आवडतेस तुला बघितले तर मला माझ्या भावाच्या मुलीची आठवण येत तुझ्या सारखी च आहे ति दिसायला आणि वयानी पण मी कधी कमेंट करत नाही पण आज केली
@user-cg2wp4ip5b
@user-cg2wp4ip5b 26 дней назад
हुशार आहे अपूर्वा छान च भाषन🎉🎉🎉🎉
@DipaliKarpe
@DipaliKarpe 26 дней назад
खूप छान भाषण केल अपूर्वा. गीत पण छान गायलं👍👍
@प्रदीपरोकडे
@प्रदीपरोकडे 26 дней назад
आतिश सुंदर भाशन केले आपृरव णी 🎉 गाणं पण् गित छान म्हणली 🎉हूशार आहे तिघि मुलगी छान ❤
@PANIPUR
@PANIPUR 26 дней назад
खूप छान पोरगी हुशार आहे तुमची
@vaishalishalunke1996
@vaishalishalunke1996 26 дней назад
एक नंबर भाषणं बोली मुलगी खुप हुशार आहे👌👌👏👏
@user-cg2wp4ip5b
@user-cg2wp4ip5b 26 дней назад
आजी तर वळुन पण पाहीना नाती ला किती छान गाणे म्हणतीथोड कौतुक कराव
@SantoshKumar-zp1yz
@SantoshKumar-zp1yz 26 дней назад
हुशार आहे अपूर्वा ❤
@bhagyashrijaybhaye9511
@bhagyashrijaybhaye9511 26 дней назад
Aangol kra desh swatantr zala ahe aaj
@SangitaLokhande-tt3pj
@SangitaLokhande-tt3pj 26 дней назад
अपुर्वा खरंच खूप हुशार आहेस तु
@vandanawasnik5561
@vandanawasnik5561 26 дней назад
Chan kes lamb hou de porinche kapu nakos lamb kes chan watata
@Aarti2358
@Aarti2358 26 дней назад
खूप छान अपूर्वा 👌🏻👌🏻👌🏻
@meenagopal7582
@meenagopal7582 26 дней назад
जाऊ दे त्या दाजी चां नादी नको लागु आणि पोरिणला चांगलं शिकव
@Houselife-yn9kl897
@Houselife-yn9kl897 26 дней назад
Kona konach youtube chainel monotaiz nahi jhal Friend'S
@VarshaAlhat-b4z
@VarshaAlhat-b4z 26 дней назад
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान अपूर्वा एकच नंबर भाषण पण आणि देशगीत पण अप्रतीम मला तर खूप छान वाटल खूप अंभिमान पण वातो अपूर्वा तूझ्या साठी ❤❤❤❤❤❤
@user-fk7oo6pn9y
@user-fk7oo6pn9y 26 дней назад
अगं पुणे तो संजय नीड झालाय म्हणून ते तुझ्या संग भांडण करतोय आता सगळं नीट दुखणं झालं ना त्याचं आता चालाय फिरायला लागलाय ना चांगला त्याचा आजार दवाखाना त्याला हाकलून दे त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस असला कसला नवरा त्याला जीव पण लावू नकोस आणि त्याला खायला प्यायला घालू नको त्याला घरातली काम करायला संजय ला कामाला पाठव बिगारी कामाला पाठव त्याला त्याच्या बोच्यात सिमेंट जाऊ दे
@meenagopal7582
@meenagopal7582 26 дней назад
वाह वाह अपूर्वा लय भारी भाषण दिलं बाळा तू तु 👏👏👏👏👏🎉🎉🙌🙌
@shardapawar307
@shardapawar307 26 дней назад
किती छान म्हटलीस ग आवाज खूप सुंदर आहे घेत भाग घेत जा पूर्वा सगळ्या कार्यक्रमांमध्ये
@meenagopal7582
@meenagopal7582 26 дней назад
गाणं पण किती छान बोलली ग अपूर्वा भारत माता की जय 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@meenakshikolekar3352
@meenakshikolekar3352 26 дней назад
पुनम तु शिंवन्या ने केलेल गाणं तीला परत करायला लाव सजदे की ये है लाखो दुआये हे गाणं कर शिवन्या
@GirijaChaughule
@GirijaChaughule 26 дней назад
अपूर्वा खूप छान बोलली 🎉❤
@meeraranpise8504
@meeraranpise8504 26 дней назад
Poonam tai aporva ch bhashan aaikun dolayat Pani ale khup chan ❤
@vandanapawar8928
@vandanapawar8928 26 дней назад
खुप छान अपूर्व हुशार आहे कशाला घाबरते खुप छान 👌👌🥰🍫🍫
@rutikapatil7823
@rutikapatil7823 26 дней назад
Khup bhari apurva ❤❤1no bhashan dile 😊😊Bappa blessings you dear🙌
@shardapawar307
@shardapawar307 26 дней назад
अगं बाळा घाबरायचं नसतं छान केलं की भाषण घाबरायचं नाही असं डेरिंग केल्याशिवाय कुठले काम होत तुझ्या मम्मी कडून काहीतरी शिक तुझी मम्मी बघ किती स्ट्रॉंग आहे
@Netra_948
@Netra_948 26 дней назад
❤❤ अपूर्वा आणि खूप छान भाषण केलं. अपूर्वा चा आवाज खूप छान आहे गाणं मस्त बोलली
@RUPALI4000
@RUPALI4000 26 дней назад
खुप छान🎉🎉
@user-cg2wp4ip5b
@user-cg2wp4ip5b 26 дней назад
पुनम खुप शिकव पोरी हुशार आहेत
@AsmitaHowale-ff6gd
@AsmitaHowale-ff6gd 26 дней назад
Khup Chan apurva mla tr angavr kata ubha rahila khup Chan beta God bless you ❤
@yoginiphadkesoman7637
@yoginiphadkesoman7637 23 дня назад
Apurva khup chan bhashan keles gane pan chan mhnatles asech nehmi praytna karat raha. Keep it up. Mala apurva khup awdate.
@meenakshikolekar3352
@meenakshikolekar3352 26 дней назад
अपुर्व आवाज छान आहे गोडवा आहे
@kiranchavan8602
@kiranchavan8602 26 дней назад
अपूर्वा भाषन चांगल झाले गाणं पण छान १च नंबर 🎉🎉👌👍
@mangalwaghmare3761
@mangalwaghmare3761 26 дней назад
खुप छान वाटले बघुन,
@kishanyewale6372
@kishanyewale6372 25 дней назад
❤❤❤
@meenakshikolekar3352
@meenakshikolekar3352 26 дней назад
शिव्यांची गाणं डांस छान वाटतो
@meenakshikolekar3352
@meenakshikolekar3352 26 дней назад
खुप छान अपुरवा
@neetalmanjrekar9276
@neetalmanjrekar9276 24 дня назад
Ary waa kup chan
@sandywaman8913
@sandywaman8913 26 дней назад
खूप सुंदर भाषन
@priyathombre685
@priyathombre685 26 дней назад
🎉❤❤❤❤❤
@GagadishChodhari
@GagadishChodhari 26 дней назад
Waaaaaaa😮😮😮🎉🎉🎉khup bhari apurwa beta talent aahe apurwa beta❤❤❤❤
@kavitasurve9066
@kavitasurve9066 26 дней назад
छानच बेटा good bless you ❤❤
@rukminilokare9444
@rukminilokare9444 26 дней назад
Khup chan bolali apura ne
@rukminilokare9444
@rukminilokare9444 26 дней назад
God bless you apurva gane pan chan gayali
@rukminilokare9444
@rukminilokare9444 26 дней назад
Awaj khup chan apurvacha
@rukminilokare9444
@rukminilokare9444 26 дней назад
❤🙏🙏
@rukminilokare9444
@rukminilokare9444 26 дней назад
Tari pan Chagall gana gayali...
@jayshreedani9914
@jayshreedani9914 26 дней назад
अपूर्व खूप खूप छान पूनम मूलीना खूप हूशार केलय
@meenaacharya434
@meenaacharya434 26 дней назад
1 no apurva 👍🏻👍🏻
@user-iu4cj7en4r
@user-iu4cj7en4r 26 дней назад
खूप खूप छान भाषण अपूर्वी
@Rupeshjadhav-gl5ye
@Rupeshjadhav-gl5ye 26 дней назад
हुशार आहे पूनम ताई तुझ्या मुली गावाकडे शिक्षण चांगलं असतं शहरामध्ये शिक्षण चांगलं नसतं नुसतं ट्युशन ट्युशन
@sanchitgaikwad6379
@sanchitgaikwad6379 26 дней назад
👌👌 khup chan apurwa beta
@archanajadhav1512
@archanajadhav1512 26 дней назад
Khup chan.
@itsmenikki3885
@itsmenikki3885 26 дней назад
Khup Chan 🎉🎉🎉
@asxy8094
@asxy8094 26 дней назад
खूप छान अपूर्वा
@prakashrajguru8300
@prakashrajguru8300 26 дней назад
veri nays apurva 🎉
@user-ec2ir6yn1k
@user-ec2ir6yn1k 26 дней назад
खूप खूप छान भेटा
@sharadabhale3982
@sharadabhale3982 26 дней назад
खुप छान❤
@sunitagaikwad9080
@sunitagaikwad9080 26 дней назад
खूप छान अपूर्वा ❤❤❤❤
@rajeshreeagnihotri4124
@rajeshreeagnihotri4124 26 дней назад
Khup chaan Apurva👌🏼👍
@smitachandane4470
@smitachandane4470 26 дней назад
भाषण आणि गाणे ही छान
@vidyanarigrekar6192
@vidyanarigrekar6192 26 дней назад
Khup brilliant sweetheart ❤❤❤
@shitalkadam5666
@shitalkadam5666 26 дней назад
Khup chan apurva
@smitamayekar9918
@smitamayekar9918 26 дней назад
Ly bharree ❤appurva
@shrikantshelar-st5gh
@shrikantshelar-st5gh 26 дней назад
Very nice apurva
@NiveditaChavan-hd8xe
@NiveditaChavan-hd8xe 26 дней назад
Congratulations
@ushachavanvlogs2713
@ushachavanvlogs2713 26 дней назад
किती छान खुप
@ushachavanvlogs2713
@ushachavanvlogs2713 26 дней назад
आवाज छान
@YasminShaikh-cl1zg
@YasminShaikh-cl1zg 26 дней назад
Apurva tu khubsurat hai
@ashwinipednekar9505
@ashwinipednekar9505 26 дней назад
खुप छान
@ShivajiAvhale-iy5jj
@ShivajiAvhale-iy5jj 26 дней назад
❤🥰👌
@user-bm8ih7ux1w
@user-bm8ih7ux1w 26 дней назад
Ekadam mast 👌👌👌
@vidyabhalerao3304
@vidyabhalerao3304 26 дней назад
👌👌👌👌👌👌❤️🌹
@swatiwaghmare7353
@swatiwaghmare7353 26 дней назад
Ek no ♥️♥️
@archanakadam5969
@archanakadam5969 26 дней назад
❤❤अपरवा
@PallaviMane-uk9bz
@PallaviMane-uk9bz 26 дней назад
Chup chan
@AnajanaGadekar
@AnajanaGadekar 26 дней назад
Uni gy🎉🎉🎉🎉
@baluivory1374
@baluivory1374 26 дней назад
👌👌🇳🇪🇮🇪
@jayshreedani9914
@jayshreedani9914 26 дней назад
अं
@ritnakshkiduniya697
@ritnakshkiduniya697 26 дней назад
छान भाषण दिल अपूर्वा
@rajashreedeshpande5152
@rajashreedeshpande5152 26 дней назад
Tuzya muli hushar aahet sarva kamehi yetat thode Shantel ghe sagle thiek hoel
@lordbeerus9180
@lordbeerus9180 25 дней назад
खुप छान अपूर्वा बेटा Good
@patilakshata2230
@patilakshata2230 26 дней назад
Khup ch sundar apurva
@archanajadhav1512
@archanajadhav1512 26 дней назад
Apurwa very good 👍😊
@sushilakashale4440
@sushilakashale4440 26 дней назад
खूप छान अपूर्व ❤
@rekhaaousarmal2121
@rekhaaousarmal2121 26 дней назад
खूप भारी अपुर्वा बाळा
@aathvanvlog7491
@aathvanvlog7491 26 дней назад
Khupach chaan Apurva 👌👌
Далее
Презентация iPhone 16 за 4 минуты
04:00
Презентация iPhone 16 за 4 минуты
04:00