@sameer6356 अरे खूपच थंड आणि कडक झालेले होते हो 😃ते normal temperature ला यायला वेळ लागला असता …त्याला थंड खावून त्रास नको व्हायला म्हणून बोलले की नेक्स्ट time देईन 😃❤️
सकाळी 5 वाजता..उठून.balcony मद्ये मी पण बसते. शांत 15 min... नंतर थंड पाणी तोंडावरून मारून. व्यायाम करते...आणि मग बाकी काम..काय सांगू दिवस खूप छान जातो..चिडचिड होत नाही
हो अशू अगदी बरोबर बोलतेय तू ..मी पण चालू करणार आहे की थोडेसे मेडिटेशन करायला early morning …योगा क्लास मधे होते पण दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी झाले पाहिजे थोडेसे तरी 👍❤️
Notification येताच चेहऱ्यावर लगेच smile येते कि चला विडिओ आला 😍लगेच बघते त्यानंतर मनाला समाधान मिळते ❤होणा आपली आई तर डायरेक्ट बोलायची जे आहे ते खा नाहीतर उपाशी राहा हाच डायलॉग होता
Waah waah chan video shubhangi..khichadi,,pasta,,recipe mast..but don't pour honey on hot items..combination of hot thing with honey is toxic..kettle mast ahe..khup useful pan ahe
Video chi start khup chhan zali😊😊😊😊Waaaa mast recipe 😋😋😋😋😋 bichara Pritish 😅😅😅mla pn चीझ खूप आवडते पास्ता मध्ये😅😅😅 खरंच टेस्ट वाढते g di 😂😂😂😂next time de tyala😊😊😊 baki video mast ..... khichadi recipe mast, New khi tri ....tuj bghun me pn ata फोडणी देताना झाकण ठेवते 😅😅😅 श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏