Тёмный

किल्ले राजगड | स्वराज्याची पहिली राजधानी | ६ वर्षाच्या हिंदवीचा गड प्रवास | - भाग २ - RAJGAD FORT | 

SanjayDhokreVakighol
Подписаться 454
Просмотров 134
50% 1

गडांचा राजा, राजांचा गड किल्ले राजगड. राजगड म्हणजे स्थापत्य कलेचा अविष्कार. ६ वर्षाच्या हिंदवीला राजगडावर घेवून जाण म्हणजे एक स्वप्न होत आणि ते स्वप्न पूर्णत्वास आल ह्याच समाधान आजन्म राहील. अनेक ऐतिहासिक पुस्तकातून, युट्यूब व्हिडिओ मधून राजगड फक्त समजला होता. पण प्रत्यक्षात जेंव्हा आम्ही गडावर दोन दिवस थांबलो तेंव्हा कळल की लोक राजगडाच्या प्रेमात का पडतात. निव्वळ अद्भुत. खरच प्रत्येकाने राजगड प्रत्यक्ष अनुभवावा.
#किल्ले #किल्ला #गड
#fort #pride
#राजगड #rajgad #rajgadfort #पुणे #pune
#छ्त्रपती #छत्रपतीशिवाजीमहाराज #महाराज
#chatrapati #chatrapatishivajimaharaj
#महाराष्ट्र #maharashtra

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8   
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Год назад
Awesome...
@NK-Vlogs24
@NK-Vlogs24 Год назад
Good, 6.55 speechless! !
@sureshdhokare9855
@sureshdhokare9855 Год назад
Khup chhan sanjay ....
@LifeEvolve
@LifeEvolve Год назад
Good work
@-durgshiledar-bhudargad9467
छानच 👌
@moincad
@moincad Год назад
👍👍
@bhameshmeher8870
@bhameshmeher8870 Год назад
अतिशय सुंदर उपक्रम चालू केला आहेस. खूपच प्रेरणा दायक व्हिडिओ आहे मुलांना नक्कीच आपले गडकोट स्वतः फिरून पाहायला प्रवृत्त करेल खूप खूप शुभेच्छा आणि छोट्या हिंदवी चे खूप कौतुक
@sachink9233
@sachink9233 Год назад
keep it up
Далее
Новая BMW 5 провал за 10 млн! ИЛИ?..
32:07
БЕЛКА СЬЕЛА КОТЕНКА?#cat
00:13
Просмотров 1,4 млн
Новая BMW 5 провал за 10 млн! ИЛИ?..
32:07