Тёмный

किल्ले सोनगिरी | Songiri Fort | Adventures Trek in -SAHYADRI | Best Trek for beginners | सह्याद्री| 

Bhatkanti Bhave
Подписаться 628
Просмотров 603
50% 1

रायगड जिल्हा, कर्जत तालुक्यात तसे बरेच किल्ले आहेत आणि काही आपल्या परिचयाचे देखील असतील, पण याच तालूक्यातील सोनगिरी किल्ला (Songiri Fort) मात्र बराच अपरिचित. किल्ल्याला भेट देणाच्या लोकांची संख्या कमी आहे. त्यामुळे ट्रेक मार्ग मळलेला नाही.सहसा हा ट्रेक पळसदरी स्थानक आणि नेवाळी (Newali) ह्या गावातून केला जातो. किल्ल्यास पळसदरी किल्ला (Palasdari Fort) ह्या नावाने ओळखले जाते. पळसदरी स्थानकापासून ट्रेन ट्रेकवरून जाताना जवळच असलेल्या बोगद्यापासून एक मार्ग किल्ल्याला जातो. तसेच स्थानकापासून आधी अवलास ह्या गावी आणि मग नेवाळी गावात येऊन किल्ल्याला जाता येते. कोणत्याही मार्गाने गेलात तरी योग्य मार्ग शोधण्यात थोडी फार तारांबळ होतेच विशेषतः पावसाळ्यात.
पहाण्याची ठिकाणे :
गडावर जातांना थोडीशी तटबंदी लागते. गडमाथा फारच चिंचोळा आहे. त्यावर पाण्याच्या दोन टाक्यां व वाड्यांचे चौथरे आहेत. गडावरुन बोरघाटाचे सुंदर दृश्य दिसते. समोरच राजमाची, ढाकगड, भिवगड, प्रबळगड असे सर्व किल्ले लक्ष वेधून घेत असतात.
पोहोचण्याच्या वाटा :
१) पळसदरी मार्गे
२) जामरूंग मार्गे
3) बीड (कर्जत) मार्गे
राहाण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय : गडावर पिण्याचे पाणी नाही.
#Songiri #travel #bhatkanti #fort #sahyadri #monsoon #mountains #maharashtra

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 7   
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Месяц назад
Most. Adventure s.treks 💓
@shailshkamabale6477
@shailshkamabale6477 2 месяца назад
❤❤
@pranaydhuri4671
@pranaydhuri4671 2 месяца назад
❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥
@SachinWadkar-eg8xt
@SachinWadkar-eg8xt Месяц назад
Nice
@akshayb632
@akshayb632 Месяц назад
Kadak bhai ❤😍
@eyesofhis
@eyesofhis 2 месяца назад
Bhau ek no vlog😍❤️
@amitbhave
@amitbhave 2 месяца назад
@@eyesofhis Thank You 🫰🥰
Далее
Boxing !! 😂
00:21
Просмотров 3,1 млн
Неплохое начало лекции
00:51
Просмотров 238 тыс.
Pelvic mobility workout !! 🙏
00:24
Просмотров 1,2 млн
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Просмотров 2,2 млн