आपण योग्य बोलत आहात महाराज आज काल कोणीही उठत आणि काहीही संप्रदायाला स्वतःच्या प्रसिद्धी साठी बोलत मला वाटत त्याच एक कारण आहे फक्त, काही अभ्यास न करता अर्धवट ज्ञान घेऊन बोलणारे काहीही बोलतात, ज्यांनी खरा अभ्यास केला ते संप्रदायाला वाईट बोलुचंं शकत नाही......!