खूप छान माहिती दिली आहे गुरुजी आम्हाला विठ्ठल रुख्मिणी मुर्तीची अभिषेक करून देव्हाऱ्यात ठेवायची आहे त्यासाठी अभिषेक कसा करावा आणि मंत्र कोणता म्हणावा मला याची माहिती सांगा
Namskar guruji kunku archan supari var kel tar chalt ka, ani tak ,yantra he archan zhalyavar lagech uchlun jagevar theou skto ki purn divas tithech thevave
Guruji me aaj margashirsh mahinyatil pahilya guruvarchya vratache poojan kele pan me poojechi mandani kartanni Tithe kamalgattyachi maal laxmi kaudi Ambabaichi murti ganapatichi murti ase pan thevalele tar me barobar kele ki chukiche mala sanga please
जर तुम्ही विष्णु पत्नी श्री लक्ष्मी मातेला कुंकुम अर्चन करत असाल तर तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र- ओम श्री विद्महे विष्णू पत्नीच् धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्, श्रीम श्रीम कमले कामलालये हा मंत्र म्हणू शकता. पण जर तुम्ही मूळ आदिशक्ती दुर्गा, भवानी, अंबिका, अन्नपूर्णा इत्यादी शक्ती देवतांची कुंकुमार्चन करत असाल तर मात्र देवी गायत्री मंत्र- ओम कात्यायनी च विद्महे कन्याकुमारी च धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात् , किंवा देवी अथर्वशीर्ष पठण करण्याचे शास्त्र विधान आहे
श्री यंत्र कसे स्वछकरावे आणि यंत्रावरील कुंकू काढून ठेवायचे का आणि परत रोज कुंकू व्हायचं का ते सांगा गुरुची श्रीयंत्र स्वच्छ करून पुन्हा कुंकू कसे ठेवायचे परत कुंकू व्हायचे
ज्या दिवशी आपले कुंकुमार्चन होईल त्या दिवशी दिवसभर तसेच ठेवावे त्यानंतर वस्त्राच्या साह्याने सावकाश कुंकू काढून घ्यावे. ते कुंकू डबीत भरून ठेवावे आणि नित्य पूजेसाठी किंवा स्वतःसाठी वापरावे प्रसाद म्हणून सर्वांना देऊ शकता. श्री यंत्र स्वच्छ पाण्याने धुवावे दूध अर्पण करावे पुन्हा जल अर्पण करावे.. सती वस्त्र आणि साफ करून स्थानावरून करावे.
एकदा अर्पण केलेले कुंकू पुन्हा अर्पण करू नये ते प्रसाद म्हणून स्वतः दररोज लावावे तसेच इतर नातेवाईकांना सुद्धा मुख्य करून स्त्रियांना आपण कुमकुम दान करू शकता घरी आल्यानंतर एका कागदाच्या पुडी मध्ये सुद्धा त्यांना ते देऊ शकता प्रसाद म्हणून त्यांना त्याचा नित्य उपयोग होईल
जर तुम्ही विष्णु पत्नी श्री लक्ष्मी मातेला कुंकुम अर्चन करत असाल तर तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र- ओम श्री विद्महे विष्णू पत्नीच् धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्, श्रीम श्रीम कमले कामलालये हा मंत्र म्हणू शकता. पण जर तुम्ही मूळ आदिशक्ती दुर्गा, भवानी, अंबिका, अन्नपूर्णा इत्यादी शक्ती देवतांची कुंकुमार्चन करत असाल तर मात्र देवी गायत्री मंत्र- ओम कात्यायनी च विद्महे कन्याकुमारी च धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात् , किंवा देवी अथर्वशीर्ष पठण करण्याचे शास्त्र विधान आहे
गुरुजी कुंकूम अर्चन झाल्यानंतर लगेच कुंकू श्रियन्त्रावरुन बाजुला भरुन ठेवल्यानंतर श्रियंत्र असेच देव्हर्यात लाल ठेवायचे की पुन्हा धुवून पुसून ठेवून द्यावे..रोज फक्त धूप दीप दाखवायचे का. कृपया मला नित्य पुजा सांगा श्री यंत्राची...🙏
कुमकुम अर्चन केल्याच्या नंतर त्या दिवशी मूर्ती तशीच ठेवावी दुसऱ्या दिवशी सुट्टी कपड्याने अर्पण केलेले कुमकुम सावकाश काढून घेऊन डब्यांमध्ये भरून ठेवावे आणि मूर्ती दुसऱ्या दिवशी सकाळी धुऊन काढावे।
कुंकूमार्चन देवीच्या टाकावावर श्री सुक्त व नवार्णन मंत्र ऐकमाळ असे केले .अन्नपुर्णामाताचे नाव घेवून केले . ते कुंकू रोज देवपुजा च्या कपाळावर लावते . पण ईतके कुंकू उरलेले आहे . त्याचे काय करावे . अजून कुंकूमार्चन करायचे आहे . ते कुंकू काय करावे .